• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Saturday, June 7, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

35 वर्षीय स्नेहा बनल्या देशातील पहिल्या जात-धर्ममुक्त व्यक्ती

by Yes News Marathi
February 7, 2021
in मुख्य बातमी
0
35 वर्षीय स्नेहा बनल्या देशातील पहिल्या जात-धर्ममुक्त व्यक्ती
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

येस न्युज मराठी नेटवर्क । आजच्या आधुनिक काळातही लोकांना जात-धर्म नेहमीच महत्त्वाचा वाटतो. गुणवत्तेपेक्षाही जाती-धर्माला लोक प्राधान्य देताना दिसतात. मात्र या मानवी प्रवृत्तीला छेद देणारं एक उदाहरण समोर आलं आहे.मॅक्स महाराष्ट्रानं याबाबतचं वृत्त दिलं आहे. तामिळनाडूमधल्या 35 वर्षीय एम. ए. स्नेहा जात आणि धर्माचा पूर्णतः त्याग केला आहे. आता देशातील पहिल्या जात-धर्ममुक्त व्यक्ती झाल्या आहेत. स्नेहा या व्यवसायानं वकील आहेत. त्यांनी जन्मदाखल्यावरील जात आणि धर्माचे कॉलम रिकामे सोडलेले आहेत. त्यांच्या या मुक्ततेवर सरकारनेही शिक्कामोर्तब केलं आहे.स्नेहा म्हणाल्या, की सरकार जात प्रमाणपत्र प्रत्येकाला देतं. मला वाटलं, की आपल्याला सरकार जात-धर्मापासून मुक्त असल्याचं प्रमाणपत्र का देऊ शकणार नाही? त्यानुसार मी अर्ज केला आणि सरकारनंही तसं प्रमाणपत्र दिलं.

Previous Post

जादा व्याजाचे आमिष दाखवून 50 लोकांची फसवणूक…

Next Post

सचिन तेंडुलकर भारतरत्नसाठी लायक नाही : काँग्रेस खासदार

Next Post
सचिन तेंडुलकर भारतरत्नसाठी लायक नाही : काँग्रेस खासदार

सचिन तेंडुलकर भारतरत्नसाठी लायक नाही : काँग्रेस खासदार

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group