• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

मुलांनो…पक्षी निरीक्षणाचा छंद जोपासा.. – अरण्यऋषी मारुती चितमपल्ली

Yes News Marathi by Yes News Marathi
February 5, 2021
in इतर घडामोडी
0
मुलांनो…पक्षी निरीक्षणाचा छंद जोपासा.. – अरण्यऋषी मारुती चितमपल्ली
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर, दि.5: मुलांनो पक्षी निरीक्षणाचा छंद जोपासा, असा प्रेमळ सल्ला देतानाच अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांनी शालेय विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली.

        निमित्त होते पक्षी सप्ताहानिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांच्या बक्षीस वितरणाचे. सिध्देश्वर वन विहाराच्या परिसरात आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून  चितमपल्ली उपस्थित होते. यावेळी वन विभागाचे प्रधान सचिन मिलिंद म्हैसकर, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, उपवनसंरक्षक धैर्यशिल पाटील, विभागीय वन अधिकारी सुवर्णा माने आदी उपस्थित होते.

        चितमपल्ली म्हणाले, ‘पक्षी म्हणजे निसर्गाचे वैभव आहे. मुलांनी विविध छंद जोपासायला हवेत. त्यात पक्षी निरीक्षणाचा समावेश असावा. पक्षी निरीक्षणातून खूप काही शिकण्यासारखे आहे.’

        म्हैसकर म्हणाले, ‘समाजात पक्ष्यांबाबत जाणीव जागृती व्हावी. पक्षी निरीक्षणाची मुलांना गोडी लागावी यासाठी राज्य शासनाने पक्षी सप्ताह आयोजित केला होता. या सप्ताहाचे सोलापुरात खूपच चांगले नियोजन झाले. सोलापुरात विविध प्रकारचे पक्षी आढळतात. सोलापूर पक्षी निरीक्षणासाठी उपयुक्त ठिकाण आहे.’         

        यावेळी पक्षी सप्ताहानिमित्ताने घेतलेल्या विविध स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीसे देण्यात आली.  कार्यक्रमाचे संयोजन संध्याराणी बंडगर, संजय भोईटे, लेखापाल नवनाथ भानवसे, सिध्देश्वर सगरे, सुधीर पाटील यांनी केले.

स्पर्धेतील विजेते पुढीलप्रमाणे- निबंध स्पर्धा – पहिली ते पाचवी गट – रिद्धी राजकुमार पट्टणशेट्टी, दत्तप्रसन्न उत्तरेश्वर शिंदे, स्वरा सोमनाथ सिंदकर, मंजिरी अरविंद भोसले.

        सहावी ते दहावी गट- साक्षी भागवत आवताडे, सार्थक अनिल यादव, अलसफा बशीर बागवान, धनश्री भास्कर पाटील.

        खुला गट-  रवींद्र जगन्नाथ साळुंखे, भारती काशिनाथ शिंदे, लक्ष्मण भागवत माळी, ज्योती विठ्ठल मोरे.

            छायाचित्रण स्पर्धा- राहुल उंब्रजकर, संतोष धाकपाडे, स्वप्नील संभाजी जगताप, ऋतिक सुभाष आवटे.

Previous Post

सोलापूर विद्यापीठाकडून 75 जणांनी घेतले ॲक्युप्रेशर अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण

Next Post

‘चरित्रनायक’ व ‘सोलापूरचे परंपरागत वतनदार देशमुख घराणे’ या पुस्तकांचे प्रकाशन

Related Posts

इतर घडामोडी

टंचाईच्या झळा वाढू लागल्या, जिल्ह्यात 37 टँकरने पाणीपुरवठा

September 2, 2026
लेखकाच्या मनातलं जग… शब्दांच्या पलीकडचं!
इतर घडामोडी

लेखकाच्या मनातलं जग… शब्दांच्या पलीकडचं!

September 2, 2026
प्रा. डॉ. विकास बाबुराव पाटील यांना महाराष्ट्र शासनाचा जे. पी. नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार जाहीर..
इतर घडामोडी

प्रा. डॉ. विकास बाबुराव पाटील यांना महाराष्ट्र शासनाचा जे. पी. नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार जाहीर..

September 2, 2026
धावत्या ट्रॅक्टर ट्रॉलीतून पडून चाकाखाली चिरडला; अरणजवळ पुरुषाचा दुर्दैवी मृत्यू
इतर घडामोडी

धावत्या ट्रॅक्टर ट्रॉलीतून पडून चाकाखाली चिरडला; अरणजवळ पुरुषाचा दुर्दैवी मृत्यू

September 2, 2026
सरकारी जमिनींची माहिती आता एका क्लिकवर! ‘महाराष्ट्र लँड बँक’ डिजिटल प्रणालीचा शुभारंभ
इतर घडामोडी

सरकारी जमिनींची माहिती आता एका क्लिकवर! ‘महाराष्ट्र लँड बँक’ डिजिटल प्रणालीचा शुभारंभ

September 2, 2026
कुकडी प्रकल्पासाठी 5704 कोटींची तरतूद ; या तीन जिल्ह्यांना मोठा दिलासा..!
इतर घडामोडी

कुकडी प्रकल्पासाठी 5704 कोटींची तरतूद ; या तीन जिल्ह्यांना मोठा दिलासा..!

September 2, 2026
Next Post
‘चरित्रनायक’ व ‘सोलापूरचे परंपरागत वतनदार देशमुख घराणे’ या पुस्तकांचे प्रकाशन

'चरित्रनायक' व 'सोलापूरचे परंपरागत वतनदार देशमुख घराणे' या पुस्तकांचे प्रकाशन

ताज्या बातम्या

टंचाईच्या झळा वाढू लागल्या, जिल्ह्यात 37 टँकरने पाणीपुरवठा

September 2, 2026
लेखकाच्या मनातलं जग… शब्दांच्या पलीकडचं!

लेखकाच्या मनातलं जग… शब्दांच्या पलीकडचं!

September 2, 2026
प्रा. डॉ. विकास बाबुराव पाटील यांना महाराष्ट्र शासनाचा जे. पी. नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार जाहीर..

प्रा. डॉ. विकास बाबुराव पाटील यांना महाराष्ट्र शासनाचा जे. पी. नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार जाहीर..

September 2, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026