• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

DVP चषक फुटबॉल स्पर्धेचा उद्घाटन सोहळा संप्पन्न

Yes News Marathi by Yes News Marathi
February 5, 2021
in इतर घडामोडी
0
DVP चषक फुटबॉल स्पर्धेचा उद्घाटन सोहळा संप्पन्न
0
SHARES
0
VIEWS

येस न्युज मराठी नेटवर्क : DVP चषक फुटबॉल स्पर्धेचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या स्पर्धेचे उद्घाटन पोलीस निरीक्षक अरुण पवार व तहसीलदार विवेक साळुंखे,उद्योजक अभिजीत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

ग्रामीण युवकांमध्ये गुणवत्ता मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे, पण त्यांना यथायोग्य संधी उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे. संधी उपलब्ध करून देण्याचा मूळ हेतू केंद्रस्थानी ठेऊन या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. भारतात प्रसिद्ध असलेल्या पारंपरिक क्रिकेट आदी खेळांच्या व्यतिरिक्त इतर क्रीडा प्रकारांना प्रोत्साहन मिळावे हा देखील यामागील हेतू आहे. जितके जास्त क्रीडाप्रकार प्रसिद्ध होतील तितक्या अधिक संधी उपलब्ध करून देता येतील अशी व्यापक भूमिका यामधे आहे.

यापूर्वी १९८३ मध्ये पंढरपूर येथे अशी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती, त्यानंतर आजच अशी स्पर्धा आयोजित होत आहे त्यामुळे पंढरपूर येथील क्रीडाप्रेमी नागरिक आणि युवक अत्यंत आनंदित झाले आहेत. पांडुरंगाच्या पावन चरण स्पर्शाने पावन झालेल्या आणि भक्तांची मांदियाळी असलेल्या आपल्या पंढरपूरला “क्रिडेची पंढरी” देखील ओळख मिळावी अशी माझी मनीषा आहे. ही स्पर्धा त्या दिशेने टाकलेले एक पाऊल आहे. असे मत उद्योजक अभिजीत पाटील यांनी व्यक्त केले.

या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी साईनाथ अभंगराव, महादेव धोत्रे, संजयबाबा ननवरे, विशाल मर्दा शेठजी, पांडुरंग बोडके, भालचंद्र देवधर सर, डॉ.आरिफ बोहरी, विक्रमसिंग भोसले, अर्जुन पवार, फुटबॉल प्रशिक्षक किरण जाधव , सुधीर अभंगराव, युवराज मुचलंबे, ओंकार जोशी, ओंकार वाळूजकर, सोलापूर जिल्हा कबड्डी असोसिएशन सदस्य संजय अभ्यंकर, विठाई फुटबॉल क्लबचे सर्व सदस्य, मान्यवर, तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

डॉ.एन.राजम यांना राज्य शासनाचा भारतरत्न पंडित भीमसेन जोशी जीवनगौरव पुरस्कार

Next Post

येस न्यूज मराठीच्या वृत्तसंपादक पदी गिरीश गोरे

Related Posts

अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना;सोलापूर जिल्हा बँकेकडून 7,694 शेतकऱ्यांचा डेटा अपलोड
इतर घडामोडी

अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना;सोलापूर जिल्हा बँकेकडून 7,694 शेतकऱ्यांचा डेटा अपलोड

June 30, 2026
उच्च सुरक्षा नंबर प्लेट साठी आजचा शेवटचा दिवस उद्यापासून दंड लागू..!
इतर घडामोडी

उच्च सुरक्षा नंबर प्लेट साठी आजचा शेवटचा दिवस उद्यापासून दंड लागू..!

June 30, 2026
सोलापुरात दाढी-कटिंगच्या दरात १० टक्के वाढ,१ जुलैपासून नवे दर लागू
इतर घडामोडी

सोलापुरात दाढी-कटिंगच्या दरात १० टक्के वाढ,१ जुलैपासून नवे दर लागू

June 30, 2026
पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केली श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदीराची पाहणी
इतर घडामोडी

पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केली श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदीराची पाहणी

June 28, 2026
करमाळा येथील शासकीय आयटीआयचे ‘मदनदास देवी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था’ असे नामकरण
इतर घडामोडी

करमाळा येथील शासकीय आयटीआयचे ‘मदनदास देवी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था’ असे नामकरण

June 28, 2026
आषाढी यात्रा कालावधीत स्वच्छतेला प्राधान्य द्यावे- पालकमंत्री जयकुमार गोरे
इतर घडामोडी

आषाढी यात्रा कालावधीत स्वच्छतेला प्राधान्य द्यावे- पालकमंत्री जयकुमार गोरे

June 28, 2026
Next Post
येस न्यूज मराठीच्या वृत्तसंपादक पदी गिरीश गोरे

येस न्यूज मराठीच्या वृत्तसंपादक पदी गिरीश गोरे

ताज्या बातम्या

आयआरसीटीसीकडून सोलापूरहून “सप्त ज्योतिर्लिंग श्रावण विशेष यात्रा” भारत गौरव पर्यटक रेल्वेची घोषणा

आयआरसीटीसीकडून सोलापूरहून “सप्त ज्योतिर्लिंग श्रावण विशेष यात्रा” भारत गौरव पर्यटक रेल्वेची घोषणा

June 30, 2026
अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना;सोलापूर जिल्हा बँकेकडून 7,694 शेतकऱ्यांचा डेटा अपलोड

अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना;सोलापूर जिल्हा बँकेकडून 7,694 शेतकऱ्यांचा डेटा अपलोड

June 30, 2026
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना, २०२६ ही ग्रामीण महाराष्ट्राचा कणा ठरणार

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना, २०२६ ही ग्रामीण महाराष्ट्राचा कणा ठरणार

June 30, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026