• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

डीव्हीपी पंढरपूर मॅरेथॉनमध्ये सहभाग नोंदवा; पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांचे आवाहन

Yes News Marathi by Yes News Marathi
February 4, 2021
in इतर घडामोडी
0
डीव्हीपी पंढरपूर मॅरेथॉनमध्ये सहभाग नोंदवा; पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांचे आवाहन
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर : दिनांक 3 फेब्रुवारी 2021 रोजी आय.एम.ए हॉल पंढरपूर येथे 7 ते 14 फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या रनिंग मॅरेथॉनच्या टी-शर्ट, मेडल व प्रमाणपत्राच्या अनावरण प्रसंगी रनर्स असोसिएशन पंढरपूरच्या वतीने आयोजित डीव्हीपी मॅरेथॉनमध्ये मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून आपले शरीरस्वास्थ्य जपावे असे आवाहन पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी केले. तसेच प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी मॅरेथॉन यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी शुभेच्छा दिल्या व डिव्हिपी उद्योग समूहाचे चेअरमन अभिजित पाटील यांनी पंढरपूरच्या विकासात भर टाकणारा हा कार्यक्रम असल्याचे वक्तव्य केले असून http://www.pandharpurmarathon.com या लिंक वरून नोंदणी करून व्हर्च्युअल मॅरेथॉन मध्ये सहभाग नोंदवावा व पंढरपूर आरोग्यदायी बनविण्यासाठी प्रयत्न करण्यात यावे असे सांगितले.

या कार्यक्रमाप्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, शहर पोलीस निरीक्षक अरुण पवार, आय.एम.ए उपाध्यक्ष डॉ.मंदार सोनवणे, रनर्स असोसिएशनचे अध्यक्ष भारत ढोबळे, खजिनदार विश्वंभर पाटील,रनर्स असोसिएशनचे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिव बालाजी शिंदे, आभार डॉ.संगीता पाटील व सूत्रसंचालन रेखा चंद्रराव यांनी केले, याप्रसंगी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रनर्स असोसिएशनचे महेश भोसले, गणेश बागल व इतर सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.

Previous Post

घरगुती सिलेंडर आणि पेट्रोल-डिझेलचे वाढले भाव

Next Post

“इंदिराजींसारख्या बड्या नेत्यालाही लोकांनी सत्तेपासून दूर ठेवलं : शरद पवार

Related Posts

इतर घडामोडी

टंचाईच्या झळा वाढू लागल्या, जिल्ह्यात 37 टँकरने पाणीपुरवठा

September 2, 2026
लेखकाच्या मनातलं जग… शब्दांच्या पलीकडचं!
इतर घडामोडी

लेखकाच्या मनातलं जग… शब्दांच्या पलीकडचं!

September 2, 2026
प्रा. डॉ. विकास बाबुराव पाटील यांना महाराष्ट्र शासनाचा जे. पी. नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार जाहीर..
इतर घडामोडी

प्रा. डॉ. विकास बाबुराव पाटील यांना महाराष्ट्र शासनाचा जे. पी. नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार जाहीर..

September 2, 2026
धावत्या ट्रॅक्टर ट्रॉलीतून पडून चाकाखाली चिरडला; अरणजवळ पुरुषाचा दुर्दैवी मृत्यू
इतर घडामोडी

धावत्या ट्रॅक्टर ट्रॉलीतून पडून चाकाखाली चिरडला; अरणजवळ पुरुषाचा दुर्दैवी मृत्यू

September 2, 2026
सरकारी जमिनींची माहिती आता एका क्लिकवर! ‘महाराष्ट्र लँड बँक’ डिजिटल प्रणालीचा शुभारंभ
इतर घडामोडी

सरकारी जमिनींची माहिती आता एका क्लिकवर! ‘महाराष्ट्र लँड बँक’ डिजिटल प्रणालीचा शुभारंभ

September 2, 2026
कुकडी प्रकल्पासाठी 5704 कोटींची तरतूद ; या तीन जिल्ह्यांना मोठा दिलासा..!
इतर घडामोडी

कुकडी प्रकल्पासाठी 5704 कोटींची तरतूद ; या तीन जिल्ह्यांना मोठा दिलासा..!

September 2, 2026
Next Post
“इंदिराजींसारख्या बड्या नेत्यालाही लोकांनी सत्तेपासून दूर ठेवलं : शरद पवार

"इंदिराजींसारख्या बड्या नेत्यालाही लोकांनी सत्तेपासून दूर ठेवलं : शरद पवार

ताज्या बातम्या

टंचाईच्या झळा वाढू लागल्या, जिल्ह्यात 37 टँकरने पाणीपुरवठा

September 2, 2026
लेखकाच्या मनातलं जग… शब्दांच्या पलीकडचं!

लेखकाच्या मनातलं जग… शब्दांच्या पलीकडचं!

September 2, 2026
प्रा. डॉ. विकास बाबुराव पाटील यांना महाराष्ट्र शासनाचा जे. पी. नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार जाहीर..

प्रा. डॉ. विकास बाबुराव पाटील यांना महाराष्ट्र शासनाचा जे. पी. नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार जाहीर..

September 2, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026