• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

लोकशाही हुकूमशाहीकडे…

Yes News Marathi by Yes News Marathi
February 2, 2021
in इतर घडामोडी
0
लोकशाही हुकूमशाहीकडे…
0
SHARES
0
VIEWS

येस न्युज मराठी नेटवर्क : काँग्रेसची नुकतीच पार पडलेली कार्यकारिणीची बैठक आणि तीत अध्यक्षपदी निवड करण्यासाठी आणखी सहा महिन्यांचा मागून घेतलेला वेळ. काँग्रेसला आपले इतिहासाचे ओझे झुगारून निर्णय घेता येत नाही आणि दिवसेंदिवस त्यांची स्थिती अधिक केविलवाणी होत आहे.

केवळ एका कुटुंबावर अवलंबून राहिल्याने आणि आता त्या कुटुंबातील नवीन वारसाला त्याच्या पद्धतीने पक्ष चालविण्याचे स्वातंत्र्य न दिल्याने काँग्रेसची ही अवस्था झाली आहे. गेली वर्ष-दीड वर्ष हा पक्ष निर्नायकी अवस्थेत वाटचाल करताना दिसतो आहे. राहुल गांधी हेच पक्षाचे पुन्हा अध्यक्ष होणार असतील तर आजूबाजूचे नेते बदलण्याची गरज आहे. या प्रक्रियेत काही कठीण निर्णय घ्यावे लागतील, काही ज्येष्ठांना मार्गदर्शकाच्या भूमिकेत घालवावे लागेल. काही तरूण नेत्यांनी त्यांना जबाबदारी दिल्यावर केलेल्या चुकाही पदरात घ्याव्या लागतील, पण त्यांना स्वातंत्र्य देण्याची गरज असेल. त्यांना त्यांच्या पद्धतीने काम करण्यासाठी बळ देणे गरजेचे ठरेल. करोनानंतरच्या परिस्थितीत आपल्यापैकी अनेकांच्या आयुष्यात अनेक मोठे बदल झाले. त्यावर आपण प्रत्येकाने काही तरी मार्ग शोधण्याचा प्रयत्न केला. सभोवताली नजर टाकली तर बरेच काही बदल झालेले दिसतात. मग काँग्रेससारख्या पक्षाला ते का उमगत नाही हा प्रश्न पडतो.
लोकशाही प्रक्रियेमध्ये सत्ताधारी पक्षाबरोबरच विरोधी पक्षाचेही महत्त्व असतेच. विरोधाचा आवाज ऐकूच आला नाही, तर लोकशाही हुकूमशाहीकडे जाण्याचा धोका असतो, असे बरेच काही आपण ऐकून आहोत. या सगळ्या प्रक्रियेकडे आपल्याला आपल्या देशाला जाऊन द्यायचे नसेल तर विरोधी पक्षात असलेल्या काँग्रेसनेच नव्हे तर सत्तेत असलेल्या भाजपलाही मार्ग शोधावेच लागतील.

Previous Post

‘एकसंध करा, भिंती उभारू नका’राहुलचा मोदींना सल्ला

Next Post

पोलीस भरतीसाठी हार्ड व्यायाम

Related Posts

पीएम ई-बस सेवा योजनेच्या अंमलबजावणीस गती; डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाहनतळाचे काम अंतिम टप्प्यात…
इतर घडामोडी

पीएम ई-बस सेवा योजनेच्या अंमलबजावणीस गती; डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाहनतळाचे काम अंतिम टप्प्यात…

June 25, 2026
वडाळा येथे अप्पर तहसील कार्यालय मंजूर;आमदार सुभाष देशमुख यांचा पाठपुरावा यशस्वी
इतर घडामोडी

वडाळा येथे अप्पर तहसील कार्यालय मंजूर;आमदार सुभाष देशमुख यांचा पाठपुरावा यशस्वी

June 24, 2026
उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांच्या पुढाकाराने एकल महिलांचा गौरव; समस्या निवारणासाठी संवाद बैठक
इतर घडामोडी

उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांच्या पुढाकाराने एकल महिलांचा गौरव; समस्या निवारणासाठी संवाद बैठक

June 23, 2026
IRCTC कडून 27 जुलै 2026 रोजी मनमाड येथून “दिव्य दक्षिण यात्रा” भारत गौरव पर्यटक रेल्वेची घोषणा
इतर घडामोडी

IRCTC कडून 27 जुलै 2026 रोजी मनमाड येथून “दिव्य दक्षिण यात्रा” भारत गौरव पर्यटक रेल्वेची घोषणा

June 23, 2026
योग, विज्ञान आणि संस्कृतीचा संगम..राज्यस्तरीय “योग शास्त्र संगमम्” २६ ते २८ जून २०२६
इतर घडामोडी

योग, विज्ञान आणि संस्कृतीचा संगम..राज्यस्तरीय “योग शास्त्र संगमम्” २६ ते २८ जून २०२६

June 23, 2026
श्री विठ्ठल रुक्मिणीमाता मूर्ती संवर्धनाबाबत महत्त्वाचे निवेदन
इतर घडामोडी

श्री विठ्ठल रुक्मिणीमाता मूर्ती संवर्धनाबाबत महत्त्वाचे निवेदन

June 22, 2026
Next Post
पोलीस भरतीसाठी हार्ड व्यायाम

पोलीस भरतीसाठी हार्ड व्यायाम

ताज्या बातम्या

पीएम ई-बस सेवा योजनेच्या अंमलबजावणीस गती; डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाहनतळाचे काम अंतिम टप्प्यात…

पीएम ई-बस सेवा योजनेच्या अंमलबजावणीस गती; डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाहनतळाचे काम अंतिम टप्प्यात…

June 25, 2026
आषाढी वारी २०२६ निमित्त पंढरपूर येथे येणाऱ्या वारकऱ्यांसाठी मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाकडून ५४ विशेष रेल्वे फेऱ्या

आषाढी वारी २०२६ निमित्त पंढरपूर येथे येणाऱ्या वारकऱ्यांसाठी मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाकडून ५४ विशेष रेल्वे फेऱ्या

June 25, 2026
बक्षीहिप्परगे ग्रामपंचायत येथे बालाजी अमाईन्सच्यावतीने बांधण्यात आलेल्या स्मशानभूमीमधिल नविन दहन शेड व वेटिंग शेड चे लोकार्पण

बक्षीहिप्परगे ग्रामपंचायत येथे बालाजी अमाईन्सच्यावतीने बांधण्यात आलेल्या स्मशानभूमीमधिल नविन दहन शेड व वेटिंग शेड चे लोकार्पण

June 25, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मॅच रिपोर्ट: साऊथ सोलापूर ब्लूचा दिमाखदार विजय

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026