• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

२०२२ मध्ये ९२% विकासक नवीन लॉन्च करण्याकडे लक्ष देणार : क्रेडाई 2022 करिताचा अभिप्राय अहवाल

Yes News Marathi by Yes News Marathi
January 20, 2022
in मुख्य बातमी
0
२०२२ मध्ये ९२% विकासक नवीन लॉन्च करण्याकडे लक्ष देणार : क्रेडाई 2022 करिताचा अभिप्राय अहवाल
0
SHARES
1
VIEWS

लॉन्च होणाऱ्या प्रकल्पांचे मार्केटिंग करण्यासाठी ५०% विकसक ऑनलाईन पद्धतीने करण्यास प्राधान्य

येस न्युज नेटवर्क : आगामी केंद्रीय अर्थसंकल्प 2022 मध्ये व्यवसायकरणे सुलभ झाल्यास नवीन वर्षात स्थावर मालमत्ता विकसकांमध्ये सकारात्मक भावना असेल, असे क्रेडाईच्या नुकत्याच झालेल्या अभ्यासातून दिसून आलेआहे. ‘वार्षिक स्थावर मालमत्ता विकसक अभिप्राय सर्वेक्षण 2022’ नावाचे सर्वेक्षण, क्रेडाई राष्ट्रीयच्या 1322 विकासकांचा 2022 च्या नवीन प्रकल्प लाँच करण्याच्या योजना, तंत्रज्ञानाचा अवलंब, ऑनलाइन विक्रीचे योगदान, नवीन मालमत्तावर्ग, सरकारकडून अपेक्षा, तंत्रज्ञानाचा अवलंबइ. अशा अनेक बाबींवर सक्रिय सहभाग दर्शविते. भारतातील दिल्ली, अहमदाबाद, बेंगळुरू चेन्नई, हैदराबाद, कोलकाता, एमएमआर आणि पुणेया शहरांसह 21 राज्यां मधील विकास कांमध्ये सर्वेक्षण करण्यात आले.

या अहवाला च्या लॉन्चिंग वर भाष्य करताना, क्रेडाई राष्ट्रीय चे अध्यक्ष श्री हर्षवर्धन पटोडिया म्हणाले, “ कोविड-19 ची नवीन तिसरीलाट सुरू झाल्यामुळे, पुढील कोणत्याही परिणामांची तयारी आणि नियंत्रणासाठी सरकारने अतिरिक्त उपाय करावेत अशी आमची अपेक्षा आहे. अहवालात विकासक समुदाया चे प्रमुख मुद्दे अधोरेखित केलेले आहेत ज्यात कच्च्या सामुग्री चा खर्च नियंत्रित करणे, जीएसटी वर क्रेडिट माहिती सादर करणे, निधीची उपलब्धता वाढवणे, सुव्यवस्था करणेआणि प्रकल्पाची उत्साही भावना कायम ठेवण्यासाठी आणि व्यवसायात अधिक गुंतवणूक करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी प्रकल्पां करिता त्वरित मंजुरी देणे.

“बहुतेक विकसक डिजिटल परिवर्तना वर लक्ष केंद्रित करत आहेत ज्यामुळे ऑनलाइन विक्रीत किमान 55% वाढ झाली आहे आणि तसेच विकसक व्हीआरसारख्या नव तंत्रज्ञानाचा अवलंब करत आहेत. विशेष म्हणजे, 39% विकासक हे सुमारे 25% ऑनलाइन विक्री करत आहेत, त्यामुळे आम्हाला वाटते की या वर्षी या मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होईल.”, ते पुढे म्हणाले.

अहवालातील प्रमुखकल:
• 74% विकसकांच्या “नववर्षाच्याशुभेच्छा”म्हणजे “व्यवसाया चे सुलभीकरण”.
• 2022 मध्ये 55% विकसक मध्ये त्यांच्या व्यवसायात आभासी अस्तित्वाचा अवलंब करतील.
• ऑनलाइनविक्री 39% विकसकांच्या व्यवसायात 25% पर्यंतच्या वाढीस योगदान देते.
• 2022 मध्ये 65% विकसक सहकारी, सहजीवन सारख्या नवीन व्यावसायिक मॉडेल चे अन्वेषण करण्यास इच्छुक आहेत.
• 2022 मध्ये 96% विकासक निवासी स्थावर मालमत्ता लाँच करण्यास प्राधान्य देतील.
• 2022 मध्ये 45% विकासकअनिवासीस्थावरमालमत्तालाँचकरण्यासप्राधान्यदेतील
• 2022 मध्ये बांधकाम साहित्याच्या किमती वाढल्यामुळे 60% विकासकांनी किंमत 20% पर्यंत वाढण्याची अपेक्षा केलेली आहे.

क्रेडाईबद्दल-
कॉन्फेडरेशन ऑफ रिअल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन ऑफ इंडिया (क्रेडाई) ही भारतातील खाजगी स्थावर मालमत्ता विकसना ची सर्वोत्तमसंस्था आहे. या संस्थेची स्थापना 1999 मध्ये भारतीय स्थावर मालमत्ता उद्योगा च्यारे खाटना मध्ये परिवर्तन करण्याच्या दृष्टीने आणि तसेच गृहनिर्माण – निवासस्थान या दृष्टीने पाठपुरावा करण्याच्याहेतूने करण्यात आलीआहे.सध्या, क्रेडाई हे 21 राज्यांमधील 217 शहरांमधील 13000 हुन अधिक विकासकांचे प्रतिनिधित्व करतेआणि नियमित पणे विविध मंत्रालयांकडे सदर सदस्यांचेमतमांडून धोरण तयार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. क्रेडाई महाराष्ट्र, ही महाराष्ट्र राज्यातील बांधकाम व्यवसायिकांची शिखर संघटना असून ६१ बांधकामव्या वसायिकांच्या शहर संघटना ह्या राज्यस्तरीय संघटनेचेसभासद आहेत. ३००० पेक्षा जास्त बांधकाम व्यावसायिक ह्या संघटने चे सभासद आहेत. संघटनेची स्थापना१९९४ साली झाली असून, ती धर्मदाय आयुक्तांकडे नोंदणीकृत आहे. क्रेडाई महाराष्ट्रही संस्था ISO-9001:2015 प्रमाणित आहे.वरील माहिती क्रेडाई सोलापूर अध्यक्ष श्री शशिकांत जिड्डीमनी यांनी दिली .

Previous Post

उत्तर प्रदेश : काँग्रेसची दुसरी यादी जाहीर, 41 पैकी 16 महिलांना तिकीट

Next Post

लता मंगेशकर यांच्या प्रकृतीत सुधारणा नाहीच, प्रार्थनेचे डॉक्टरांकडून आवाहन

Related Posts

दसऱ्यानिमित्त सोलापूर शहरात २० ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वापरास परवानगी – जिल्हाधिकाऱी एस.कार्तीकेयन
मुख्य बातमी

जिल्हा वार्षिक योजना सन २०२६-२७ : प्रशासकीय मान्यतेस ३० नोव्हेंबर २०२६ पर्यंत मुदतवाढ

October 16, 2026
जिल्ह्यातील १३९ गावांना १३५ टँकरद्वारे पाणीपुरवठा
मुख्य बातमी

जिल्ह्यातील १३९ गावांना १३५ टँकरद्वारे पाणीपुरवठा

October 16, 2026
एमएसएलटीए एसडीएलटीए आयटीएफ 30 हजार डॉलर पुरुष टेनिस स्पर्धेत रेचटमन विन्सिगुएरा, थानापट चॅनता, समीर बॅनर्जी यांचा उपांत्य फेरीत प्रवेश
मुख्य बातमी

एमएसएलटीए एसडीएलटीए आयटीएफ 30 हजार डॉलर पुरुष टेनिस स्पर्धेत रेचटमन विन्सिगुएरा, थानापट चॅनता, समीर बॅनर्जी यांचा उपांत्य फेरीत प्रवेश

October 16, 2026
विधान परिषद निवडणुकीची मतमोजणी अचूक, पारदर्शक व नियमानुसार पार पाडा -विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले
मुख्य बातमी

विधान परिषद निवडणुकीची मतमोजणी अचूक, पारदर्शक व नियमानुसार पार पाडा -विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले

October 16, 2026
केंद्राच्या उडान योजनेतून सुरू होणार आता सोलापूरची विमानसेवा…!
मुख्य बातमी

केंद्राच्या उडान योजनेतून सुरू होणार आता सोलापूरची विमानसेवा…!

October 16, 2026
राजकीय रणधुमाळी : पदवीधर -शिक्षक निवडणूक भाजपला जड…!
मुख्य बातमी

राजकीय रणधुमाळी : पदवीधर -शिक्षक निवडणूक भाजपला जड…!

October 15, 2026
Next Post
लता मंगेशकर यांच्या प्रकृतीत सुधारणा नाहीच, प्रार्थनेचे डॉक्टरांकडून आवाहन

लता मंगेशकर यांच्या प्रकृतीत सुधारणा नाहीच, प्रार्थनेचे डॉक्टरांकडून आवाहन

ताज्या बातम्या

सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार 378 कोटी…!

सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार 378 कोटी…!

October 16, 2026
पुणे विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुक 2026 च्यापार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यात मद्यविक्री बंदीचे आदेश

पुणे विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुक 2026 च्यापार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यात मद्यविक्री बंदीचे आदेश

October 16, 2026
दसऱ्यानिमित्त सोलापूर शहरात २० ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वापरास परवानगी – जिल्हाधिकाऱी एस.कार्तीकेयन

जिल्हा वार्षिक योजना सन २०२६-२७ : प्रशासकीय मान्यतेस ३० नोव्हेंबर २०२६ पर्यंत मुदतवाढ

October 16, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026