• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

४८ तासात १६० शासन निर्णय! भाजपनं घेतला आक्षेप, राज्यपालांकडे तक्रार

Yes News Marathi by Yes News Marathi
June 24, 2022
in मुख्य बातमी
0
४८ तासात १६० शासन निर्णय! भाजपनं घेतला आक्षेप, राज्यपालांकडे तक्रार
0
SHARES
1
VIEWS

येस न्युज नेटवर्क : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारने ४८ तासात १६० शासन निर्णय काढले आहेत. यावर भाजपनं आक्षेप घेतला आहे. विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी राज्यपालांना पत्र लिहून याबाबत तक्रार केली आहे. मात्र या आधीही 160 पेक्षा अधिक शासन निर्णय निघाल्याची माहिती समोर आली आहे. 2019 साली निवडणुकीची आचारसंहिता लागण्याच्या आधी फडणवीस सरकारच्या काळात तीन दिवसात तब्बल 322 शासन निर्णय निघाल्याची नोंद आहे. त्यावेळी आचारसंहिता लागण्याच्या आधी 17 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर या तीन दिवसात तब्बल 322 शासन निर्णय काढण्यात आले होते.

प्रवीण दरेकर यांनी राज्यपालांना पत्र लिहित म्हटलं आहे की, एका अत्यंत महत्त्वाच्या विषयाकडे मी आपले लक्ष वेधू इच्छितो. राज्यातील राजकीय स्थिती ही अत्यंत अस्थिरतेची गेल्या तीन दिवसांत बनली आहे. शिवसेना पक्षात मोठ्या प्रमाणात बंडाळी झाल्याने आणि तदनंतर स्वत: राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देण्याची मनिषा जाहीर केली आहे. मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान सुद्धा त्यांनी रिक्त केल्याचे माध्यमांमधून कळले आहे.

दरेकर यांनी पत्रात म्हटलं आहे की, अशात राज्य सरकारतर्फे अंधाधुंद पद्धतीने शासकीय आदेश (जीआर) काढून निर्णयसपाटा राबविला जात आहे. कधी नव्हे इतके महाविकास आघाडीचे सरकार निर्णय घ्यायला लागले आहे. आज माध्यमांमध्ये यासंदर्भातील विस्तृत वृत्त सुद्धा प्रकाशित झाले आहे. 160 च्या वर शासनआदेश 48 तासांत जारी करण्यात आले आहेत. विकास प्रकल्पांच्या नावाखाली होत असलेला हा प्रकार संशय वाढविणारा आहे. अडीच वर्ष निर्णयशून्य असलेले महाविकास सरकार कोट्यवधी रुपयांना मान्यता देत आहे. त्यामुळे या गंभीर आणि संशयास्पद परिस्थितीत आपण तातडीने लक्ष घालावे, अशी स्थिती आहे.

Previous Post

फुटलेल्या आमदारांची घरं फुटतील! मुंबईत शिवसैनिक रस्त्यावर

Next Post

बंडाची वीट आता तुमच्या डोक्यात हाणणार; उद्धव ठाकरेंचे शिंदे गटाला आव्हान

Related Posts

बनावट दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरण : तिघांना जामीन मंजूर
मुख्य बातमी

बनावट दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरण : तिघांना जामीन मंजूर

November 6, 2026
जिल्हा परिषद सेस योजनेंतर्गत शेती अवजारे व यंत्रसामग्रीसाठी ५० टक्के अनुदान
मुख्य बातमी

जिल्हा परिषद सेस योजनेंतर्गत शेती अवजारे व यंत्रसामग्रीसाठी ५० टक्के अनुदान

November 6, 2026
पालकमंत्री जयकुमार गोरे यांची महिला व नवजात शिशु रुग्णालयासह जिल्हा रुग्णालयाला भेट
मुख्य बातमी

पालकमंत्री जयकुमार गोरे यांची महिला व नवजात शिशु रुग्णालयासह जिल्हा रुग्णालयाला भेट

November 6, 2026
मध्यरात्री आ. कोठे विरुद्ध नरोटे यांच्यात राडा, दिवाळीत राजकीय तमाशा…!
मुख्य बातमी

मध्यरात्री आ. कोठे विरुद्ध नरोटे यांच्यात राडा, दिवाळीत राजकीय तमाशा…!

November 6, 2026
पुणे येथे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा धडक मोर्चा यशस्वी
मुख्य बातमी

पुणे येथे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा धडक मोर्चा यशस्वी

November 5, 2026
सोलापूर जिल्ह्यातील ५ लाख १५ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात २५८ कोटी ६४ हाजाराची मदत जमा
मुख्य बातमी

सोलापूर जिल्ह्यातील ५ लाख १५ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात २५८ कोटी ६४ हाजाराची मदत जमा

November 5, 2026
Next Post
बंडाची वीट आता तुमच्या डोक्यात हाणणार; उद्धव ठाकरेंचे शिंदे गटाला आव्हान

बंडाची वीट आता तुमच्या डोक्यात हाणणार; उद्धव ठाकरेंचे शिंदे गटाला आव्हान

ताज्या बातम्या

मंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली…!

मंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली…!

November 6, 2026
सोलापूर पुणे महामार्गावर अपघात एकाच घरातील तिघांचा मृत्यू

सोलापूर पुणे महामार्गावर अपघात एकाच घरातील तिघांचा मृत्यू

November 6, 2026
बनावट दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरण : तिघांना जामीन मंजूर

बनावट दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरण : तिघांना जामीन मंजूर

November 6, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026