• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

कोरोना लाॅकडाऊनमुळे शेतकर्‍यांच्या फळबागांना नुकसान, भरपाई द्यावी ही शेतकऱ्यांची मागणी

Yes News Marathi by Yes News Marathi
April 9, 2020
in इतर घडामोडी
0
कोरोना लाॅकडाऊनमुळे शेतकर्‍यांच्या फळबागांना नुकसान, भरपाई द्यावी ही शेतकऱ्यांची मागणी
0
SHARES
0
VIEWS

टेंभूर्णी -कोरोनोसदृश्य परिस्थितीत लाॅकडाऊनमुळे सोलापूर जिल्ह्यातील फळबाग शेतकर्‍यांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.याकडे शासनाने गांभिर्यपूर्वक लक्ष देवून नुकसान भरपाई द्यावी.असे आवाहन राज्य कृषी मूल्य आयोगाचे माजी सदस्य प्रा सुहास पाटील यांनी केले आहे.

          टेंभूर्णी,बेंबळे,मोडनिंब,कोंढारभाग व कंदर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात केळी,खरबुज,कलिंगड,द्रांक्ष बागांची शेतकर्‍यांनी लागवडी केल्या आहेत.देशभर लाॅकडाऊनमुळे व्यापारी शेतकर्‍यांकडुन ३ हजार रूपये टनांने अशा कवडी मोल भावाने खरेदी करत आहे.मागील पंधरा दिवसापूर्वी हाच दर १४ ते १५ हजार रूपये टन होता.कोरोनोमुळे ऊदभवलेल्या परिस्थितीचा फायदा पुणे,मुंबई येथील व्यापारी घेत आहेत.स्थानिक व्यापार्‍यांना हाताशी धरून २ ते ३ हजार रूपये टन अशा कमी दरात केळी घेऊन शहरात तीच केळी १२ ते १५ हजार रूपये टनाने विकतात.व्यापारीच टनाला १० हजार रूपये मिळवायला लागलेला आहे.स्थानिक व्यापारी शेतकरी पुत्रच आहेत.त्यांनी जर एकी करून दोन दिवस केळी मार्केट बंद ठेवले तर पुणे,मुबंईचे व्यापारी केळीला चांगले दर देतील.त्यामुळे शेतकरी नुकसानीपासुन वाचेल.असेच सर्व पिकांच्याबाबत होत आहे.शेतकर्‍याला कलिंगड,खरबुज,द्राक्षे व भाजीपाला कवडीमोल किंमतीला विकावा लागत आहे.त्यासाठी माझी शासनाकडे विनंती असेल की,व्यापार्‍यांची नफेखोरी मोडून काढून शेतकर्‍यांचे आर्थिक नुकसान टाळावे.तसेच शेतकर्‍यांच्या फळबांगांना ऊत्पादित झालेल्या मालाला अनुदान देण्यात यावे.यासाठी शासनाने प्रयत्न केले पाहीजेत.”आजही पुणे,सोलापूर शहरात किरकोळ केळीचा दर ४० ते ५० रूपये डझन आहे.म्हणजेच कसलाच दर कमी झाला नसताना व्यापारीच शेतकर्‍यांकडून कमी दराने खरेदी करीत आहेत.याकडे शासनाने लक्ष द्यावे.” सध्या शेतकरी युवकांनी कंबर कसत पारंपारीक शेतीमध्ये बदल करीत मच्लिंग पेपर टाकुन शेती ऊत्पादन मोठ्या प्रमाणात घेत आहेत.जर या युवकांची शेतीमध्ये घोरनिराशा झाली तर पुन्हा तो शेती व्यवसायातुन माघारी फिरेल.म्हणून कर्ज काढून,ऊसनेपासने पैसे घेवून शेती करणार्‍या शेतकर्‍यांचे आज कोरोनो सदृश्यपरिस्थितीमुळे कंबरडेच मोडले आहे.याचा शासनाने गांभिर्यपूर्वक विचार करून फळबागांच्या होणार्‍या नुकसानीची भरपाई देण्यात यावी.अशी मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे.

Previous Post

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे २ रुपये प्रमाणे गहू, ३ रुपये प्रमाणे तांदूळ देण्याची आडम मास्तर यांची मागणी

Next Post

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना विधान परिषदेवर नियुक्त करण्याची शिफारस

Related Posts

उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांच्या पुढाकाराने एकल महिलांचा गौरव; समस्या निवारणासाठी संवाद बैठक
इतर घडामोडी

उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांच्या पुढाकाराने एकल महिलांचा गौरव; समस्या निवारणासाठी संवाद बैठक

June 23, 2026
IRCTC कडून 27 जुलै 2026 रोजी मनमाड येथून “दिव्य दक्षिण यात्रा” भारत गौरव पर्यटक रेल्वेची घोषणा
इतर घडामोडी

IRCTC कडून 27 जुलै 2026 रोजी मनमाड येथून “दिव्य दक्षिण यात्रा” भारत गौरव पर्यटक रेल्वेची घोषणा

June 23, 2026
योग, विज्ञान आणि संस्कृतीचा संगम..राज्यस्तरीय “योग शास्त्र संगमम्” २६ ते २८ जून २०२६
इतर घडामोडी

योग, विज्ञान आणि संस्कृतीचा संगम..राज्यस्तरीय “योग शास्त्र संगमम्” २६ ते २८ जून २०२६

June 23, 2026
श्री विठ्ठल रुक्मिणीमाता मूर्ती संवर्धनाबाबत महत्त्वाचे निवेदन
इतर घडामोडी

श्री विठ्ठल रुक्मिणीमाता मूर्ती संवर्धनाबाबत महत्त्वाचे निवेदन

June 22, 2026
मध्य रेल्वेच्या ११ कर्मचाऱ्यांना ‘महाव्यवस्थापक संरक्षा’ पुरस्कार प्रदान
इतर घडामोडी

मध्य रेल्वेच्या ११ कर्मचाऱ्यांना ‘महाव्यवस्थापक संरक्षा’ पुरस्कार प्रदान

June 22, 2026
भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांचा एल्गार; वीजपुरवठा वाढवा, उसबिले तात्काळ द्या!
इतर घडामोडी

भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांचा एल्गार; वीजपुरवठा वाढवा, उसबिले तात्काळ द्या!

June 22, 2026
Next Post
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना विधान परिषदेवर नियुक्त करण्याची शिफारस

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना विधान परिषदेवर नियुक्त करण्याची शिफारस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांच्या पुढाकाराने एकल महिलांचा गौरव; समस्या निवारणासाठी संवाद बैठक

उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांच्या पुढाकाराने एकल महिलांचा गौरव; समस्या निवारणासाठी संवाद बैठक

June 23, 2026
IRCTC कडून 27 जुलै 2026 रोजी मनमाड येथून “दिव्य दक्षिण यात्रा” भारत गौरव पर्यटक रेल्वेची घोषणा

IRCTC कडून 27 जुलै 2026 रोजी मनमाड येथून “दिव्य दक्षिण यात्रा” भारत गौरव पर्यटक रेल्वेची घोषणा

June 23, 2026
शिवय्या स्वामी महाराजांचा शिवशरणम्मा माऊलींच्या हस्ते सत्कार

शिवय्या स्वामी महाराजांचा शिवशरणम्मा माऊलींच्या हस्ते सत्कार

June 23, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मॅच रिपोर्ट: साऊथ सोलापूर ब्लूचा दिमाखदार विजय

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026