आमना शरीफ सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती दररोज तिचे वेगवेगळे लूकचे फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते.
पुन्हा एकदा आमना शरीफने पांढऱ्या शॉर्ट ड्रेसमध्ये फोटो शेअर केले आहेत.
आमनाने तिचे केस खुले ठेवले आहेत आणि कमीत कमी मेकअपसह ती एकदम परफेक्ट दिसत आहे.