• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

शिवसेनेचे सोलापूर जिल्हा सहसंपर्कप्रमुख ठोंगे-पाटील यांची हकालपट्टी, बरडे झाले जिल्हा प्रभारी..!

admin by admin
January 11, 2020
in सडेतोड, सिटीझन रिपोर्टर
0
0
SHARES
0
VIEWS

शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे पाटील यांची पक्षाने हकालपट्टी केली आहे तर शिवसेनेचे नवे जिल्हा प्रभारी म्हणून पुरुषोत्तम बरडे यांची नियुक्ती केली आहे. पक्षाचे अधिकृत मुखपत्र असलेल्या दैनिक सामनामधून हे वृत्त प्रसिद्ध करण्यात आले आहे. माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या विरोधात ठोस भूमिका पुरुषोत्तम बरडे यांनी घेतल्यामुळे त्यांना जिल्हा प्रभारी पदी नियुक्ती करून बक्षीस दिल्याचे सांगण्यात येत आहे तर यामुळे सावंत विरोधी गट असलेले बरडे तसेच महेश कोठे यांना थेट आता मातोश्रीवर आमंत्रण दिले गेले असल्याचे सांगण्यात येते.

Previous Post

 शरद टी-२० लेदरबॉल क्रिकेट लीग स्पर्धेचे सोमवारी आयोजन

Next Post

आमचे जवान आमची ताकद : लष्करप्रमुख नरवणे

Related Posts

‘या’ कारणांनी गाजला तानाजी सावंत यांचा सोलापूर दौरा…!
सडेतोड

‘या’ कारणांनी गाजला तानाजी सावंत यांचा सोलापूर दौरा…!

September 6, 2022
आपले ‘गुरुजी’ शाळेतील भिंतीवर ‘लटकणार’ !
मुख्य बातमी

आपले ‘गुरुजी’ शाळेतील भिंतीवर ‘लटकणार’ !

September 1, 2022
अखेर ‘ते’ वृत्त खोटे ठरले : थोबडेंनी केला काडादीचा भांडाफोड !
सडेतोड

अखेर ‘ते’ वृत्त खोटे ठरले : थोबडेंनी केला काडादीचा भांडाफोड !

August 26, 2022
सिद्धेश्वर तलाव परिसर उध्वस्त करण्याचे आणखी काम सुरूच…
सडेतोड

सिद्धेश्वर तलाव परिसर उध्वस्त करण्याचे आणखी काम सुरूच…

August 19, 2022
तानाजी सावंत कॅबिनेट मंत्री, भाजपकडून सोलापूरला ठेंगा
सडेतोड

तानाजी सावंत कॅबिनेट मंत्री, भाजपकडून सोलापूरला ठेंगा

August 9, 2022
शिक्षण अधिकाऱ्यांचा गौप्यस्फोट डिसले गुरुजीचा पुरस्कार बोगस !
सडेतोड

शिक्षण अधिकाऱ्यांचा गौप्यस्फोट डिसले गुरुजीचा पुरस्कार बोगस !

July 15, 2022
Next Post
आमचे जवान आमची ताकद : लष्करप्रमुख नरवणे

आमचे जवान आमची ताकद : लष्करप्रमुख नरवणे

ताज्या बातम्या

क्रीडा स्पर्धेचे विजेतेपद पुणे तर सांस्कृतिकचे विजेतेपद नाशिकला!

क्रीडा स्पर्धेचे विजेतेपद पुणे तर सांस्कृतिकचे विजेतेपद नाशिकला!

June 17, 2026
उद्या 308 महिला आणि 307 पुरुष ठरवणार सोलापूरचा नवा आमदार…!

उद्या 308 महिला आणि 307 पुरुष ठरवणार सोलापूरचा नवा आमदार…!

June 17, 2026
बहुमत असून ही भाजपला स्वकीयांचेच टेन्शन… लक्ष्मीदर्शन अन् व्हिप…!

बहुमत असून ही भाजपला स्वकीयांचेच टेन्शन… लक्ष्मीदर्शन अन् व्हिप…!

June 17, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मॅच रिपोर्ट: साऊथ सोलापूर ब्लूचा दिमाखदार विजय

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026