• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

पत्रकारांनो! खोटी बातमी छापली तर गुन्हा दाखल होणार-पोलीस आयुक्तांचे आदेश

Yes News Marathi by Yes News Marathi
March 30, 2020
in मुख्य बातमी
0
पत्रकारांनो! खोटी बातमी छापली तर गुन्हा दाखल होणार-पोलीस आयुक्तांचे आदेश
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर दि. 29: कोरोना विषाणूबाबत गैरसमज पसरविणारी माहिती कोणत्याही माध्यमातून प्रसारीत केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा  पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यानी  दिला आहे. याबाबत त्यांनी काल फौजदारी दंड प्रक्रिया संहिता 1973 च्या 144 (1) व (3) नुसार सुधारीत आदेश जारी केले आहेत.
          या आदेशात नमूद केले आहे की, संचार बंदी कालावधीत  लिखित, डिजीटल  मिडीयामध्ये  छपाई करुन किंवा तोंडी  मजकुर प्रसारीत करेल किंवा चित्र छापेल, ज्यामुळे  लोकांमध्ये गैरसमज निर्माण होऊ शकतो, अफवा पसरविल्या जाऊ शकतात अशा कृत्यास बंदी घालण्यात आली आहे. 
          वरील आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती, संस्था अथवा संघटना भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) कलम 188 मधील तरतुदीनुसार दंडनीय/कायदेशीर कारवाईस पात्र ठरेल अशा व्यक्ती, संस्था अथवा संघटना यांच्या विरुध्द संबंधित पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांनी कारवाई करावी, असेही आदेशात नमूद केले आहे. 

Previous Post

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उळे गावात जंतुनाशक फवारणी

Next Post

सामाजिक संसर्ग तपासण्या चाचणी धोरण राबवा : शशिकांत कांबळे

Related Posts

मोठी आनंदवार्ता..नव्या वर्षात सुरू होईल सोलापूरची विमानसेवा…!
मुख्य बातमी

मोठी आनंदवार्ता..नव्या वर्षात सुरू होईल सोलापूरची विमानसेवा…!

November 23, 2026
ऊस दराचा तिढा सुटला… शेतकरी संघटनेने केला जल्लोष..3450 ची FRP..
मुख्य बातमी

ऊस दराचा तिढा सुटला… शेतकरी संघटनेने केला जल्लोष..3450 ची FRP..

November 22, 2026
राज्य सहकारी बँकेकडून साखरेचा मूल्यांकन दर ४,२०० रुपये प्रतिक्विंटल ; साखर कारखानदारांना मोठा दिलासा
मुख्य बातमी

राज्य सहकारी बँकेकडून साखरेचा मूल्यांकन दर ४,२०० रुपये प्रतिक्विंटल ; साखर कारखानदारांना मोठा दिलासा

November 22, 2026
स्वाभिमानीच्या आंदोलनाचा परिणाम; विठ्ठलराव शिंदे कारखान्याकडून ३४५० रुपये ऊसदर जाहीर!
मुख्य बातमी

स्वाभिमानीच्या आंदोलनाचा परिणाम; विठ्ठलराव शिंदे कारखान्याकडून ३४५० रुपये ऊसदर जाहीर!

November 22, 2026
रसिकांना घडले हिंदी चित्रपट गीतांतील मृदुल सौंदर्यशास्त्राचे दर्शन
मुख्य बातमी

रसिकांना घडले हिंदी चित्रपट गीतांतील मृदुल सौंदर्यशास्त्राचे दर्शन

November 22, 2026
पंढरपूरचा ऊस चालला परराज्यात ; प्रतिटन ३७०० रुपये दराने मिळणार बिल; शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण
मुख्य बातमी

पंढरपूरचा ऊस चालला परराज्यात ; प्रतिटन ३७०० रुपये दराने मिळणार बिल; शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

November 21, 2026
Next Post
सामाजिक संसर्ग तपासण्या चाचणी धोरण राबवा : शशिकांत कांबळे

सामाजिक संसर्ग तपासण्या चाचणी धोरण राबवा : शशिकांत कांबळे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोठी आनंदवार्ता..नव्या वर्षात सुरू होईल सोलापूरची विमानसेवा…!

मोठी आनंदवार्ता..नव्या वर्षात सुरू होईल सोलापूरची विमानसेवा…!

November 23, 2026
जळोली येथील बोअरवेलमध्ये पडलेल्या दीड वर्षीय बालिकेचा मृत्यू

जळोली येथील बोअरवेलमध्ये पडलेल्या दीड वर्षीय बालिकेचा मृत्यू

November 23, 2026
Bisleri च्या पॅकबंद पाण्याचा नमुना दोनदा ठरला फेल! कर्करोगाशी संबंधित घटक आढळल्याने कंपनीविरोधात खटला दाखल होणार

Bisleri च्या पॅकबंद पाण्याचा नमुना दोनदा ठरला फेल! कर्करोगाशी संबंधित घटक आढळल्याने कंपनीविरोधात खटला दाखल होणार

November 23, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026