• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

घरीच राहा, सुरक्षित राहा मोबाईल व्हॅनदवारे जनजागृती

Yes News Marathi by Yes News Marathi
April 11, 2020
in इतर घडामोडी
0
yesnewsmarathi
0
SHARES
1
VIEWS

माहिती व प्रसारण मंत्रालयाचा लॉकडाऊन पर्यंत उपक्रम

सोलापूर : घरी राहा, सुरक्षित राहा, आरोग्यदायी राहा असा संदेश माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या सोलापुर येथील क्षेत्रीय लोक संपर्क ब्युरोच्यावतीने शहर व जिल्हयामध्ये पाच मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून देऊन जनजागृती करणेत येत आहे. देशामध्ये व राज्यामध्ये मोठया प्रमाणात कोरोना विषाणूचा प्रसार होत आहे.

दिवसेंदिवस कोरोनाची लागण झालेले रुग्ण आढळून येत आहेत.यावरती प्रभावी उपाय म्हणजे जनतेने घरामध्ये राहणे आवश्यक आहे. दि. १४ एप्रिल २०२० पर्यंत संपूर्ण देशात लॉकडाऊन आहे. जिवनावश्यक गोष्टी व मेडीकल व अत्यावश्यक सेवा शिवाय कोणीही घराबाहेर पडू नये अशा सूचना देण्यात येत आहे. सदरील वाहनाच्या माध्यमातून पोलिस अधिकारी फेरी काढून जनतेमध्ये संदेश देत आहेत. घराबाहेर पडल्यास कोरोना विषाणूचा अधिक प्रसार होईल म्हणून सर्वांनी काळजी घ्यावी असा संदेश देण्यात येत आहे.

सदरील पाच मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून सोलापुर शहरासह सर्व तालुक्यामध्ये जनजागृती अभियान खालील प्रमाणे राबविण्यात येणार आहे. दिनांक १०/४/२०२० रोजी उत्तर सोलापुर तालुक्यातील बेलाटी, डोणगांव, पाथरी, ति-हे सोरेगांव, कुमठे दिनांक !१/४/२०२० रोजी दक्षिण सोलापुर तालुक्यातील हत्तुर, होनमुर्गी, टाकळी, मंद्रुप, कंदलगांव, तेलगाव दिनांक !१२/४/२०२० रोजी कुंभारी, तीर्थ, वळसंग, आचेगांव, होटगी, होटगी स्टेशन दिनांक १३/४/२०२० रोजी मोहोळ तालुकयातील सावळेशूवर, वडवळ नागनाथ, मोहोळ, सयद वरवडे, कामती खुर्द, कामती बुद्रुक दिनांक !४/४/२०२० रोजी अक्‌कलकोट तालुक्‍यातील कर्जाळ, अक्कलकोट शहर, जेऊर, मंगरुळ, तडवळ, सुलरेरजवळगे.

Previous Post

देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या ७ हजार ६०० वर

Next Post

महाराष्ट्रातील लॉकडाऊन 30 एप्रिल पर्यंत- मुख्यमंत्र्यांची घोषणा

Related Posts

सिध्देश्वर कारखाना चिमणी प्रकरण : आंदोलकांविरुध्द चार्ज फ्रेम न करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश
इतर घडामोडी

सिध्देश्वर कारखाना चिमणी प्रकरण : आंदोलकांविरुध्द चार्ज फ्रेम न करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

August 11, 2026
लोकसेवा हक्क अंतर्गत १४८ नागरी सेवा ऑनलाईन उपलब्ध करून देणाऱ्या सोलापूर महानगरपालिकेच्या कार्याचे राज्य आयुक्तांकडून कौतुक
इतर घडामोडी

लोकसेवा हक्क अंतर्गत १४८ नागरी सेवा ऑनलाईन उपलब्ध करून देणाऱ्या सोलापूर महानगरपालिकेच्या कार्याचे राज्य आयुक्तांकडून कौतुक

August 11, 2026
रिक्षा, टॅक्सी, कॅब चालकांना ‘धर्मवीर आनंद दिघे कल्याणकारी मंडळा’चे सदस्यत्व-उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील
इतर घडामोडी

रिक्षा, टॅक्सी, कॅब चालकांना ‘धर्मवीर आनंद दिघे कल्याणकारी मंडळा’चे सदस्यत्व-उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील

August 11, 2026
भूसंपादनाच्या कामास विलंब झाल्यास मिळणार एक टक्का अधिकचा व्याजदर..!
इतर घडामोडी

भूसंपादनाच्या कामास विलंब झाल्यास मिळणार एक टक्का अधिकचा व्याजदर..!

August 11, 2026
भाजप ओबीसी मोर्चा सोलापूर शहर सोलापूर पूर्व पदाधिकारी मेळावा उत्साहात संपन्न
इतर घडामोडी

भाजप ओबीसी मोर्चा सोलापूर शहर सोलापूर पूर्व पदाधिकारी मेळावा उत्साहात संपन्न

August 11, 2026
सोलापुरात नव्याने सुरू झाले दंतचिकित्सा विभाग
इतर घडामोडी

सोलापुरात नव्याने सुरू झाले दंतचिकित्सा विभाग

August 11, 2026
Next Post
महाराष्ट्रातील लॉकडाऊन 30 एप्रिल पर्यंत- मुख्यमंत्र्यांची घोषणा

महाराष्ट्रातील लॉकडाऊन 30 एप्रिल पर्यंत- मुख्यमंत्र्यांची घोषणा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सद्भावना तिरंगा केंद्रावर यंदा प्रथमच भारतमातेची आकर्षक मूर्ती

सद्भावना तिरंगा केंद्रावर यंदा प्रथमच भारतमातेची आकर्षक मूर्ती

August 11, 2026
समाजोपयोगी कार्याचा गौरव; सोलापूर जिल्हा युवा पुरस्कार २०२५-२६ जाहीर

समाजोपयोगी कार्याचा गौरव; सोलापूर जिल्हा युवा पुरस्कार २०२५-२६ जाहीर

August 11, 2026
सिध्देश्वर कारखाना चिमणी प्रकरण : आंदोलकांविरुध्द चार्ज फ्रेम न करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

सिध्देश्वर कारखाना चिमणी प्रकरण : आंदोलकांविरुध्द चार्ज फ्रेम न करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

August 11, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026