• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

आ. सुभाष देशमुखांकडून कोरोनाचा आढावा

Yes News Marathi by Yes News Marathi
May 12, 2020
in मुख्य बातमी
0
आ. सुभाष देशमुखांकडून कोरोनाचा आढावा
0
SHARES
0
VIEWS
सोलापूर  : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आमदार सुभाष देशमुख यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर, आयुक्त दीपक तावरे यांची भेट घेत शहर आणि जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. शहरात पॉझिटिव्ह रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे लवकरात लवकर रॅपिड टेस्ट वाढवावी, रेशन दुकानातून धान्याचे वितरण व्यवस्थित करा, प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करावेत, गाळेधारकांकडून भाडे घेऊ नका,  यासह अनेक सूचना आमदार देशमुख यांनी  प्रशासनाला दिल्या.
   आ. देशमुख यांनी सकाळी पालिका आयुक्त तावरे यांच्याकडून आढावा घेतले. ते म्हणाले की, सध्या लॉकडाऊन असल्यामुळे अनेकांचा रोजगार बुडाला आहे. त्यामुळे महापालिकेने गाळे भाडे घेऊ नये तसेच कर कर आकारणी ही करू नये. रूग्णाचे प्रमाण वाढत आहे त्यामुळे महापालिकेने कोरोना वारियर्सच्या रॅपिड टेस्ट वाढवणे आवश्यक आहे. याशिवाय नागरिकांना जर काही स्वयंसेवक घरपोच सेवा देत असतील तर त्याबाबत निश्चितच आपण मध्यस्थी करू. त्यानंतर आ. देशमुख यांनी जिल्हाधिकारी शंभरकर यांची भेट घेत त्यांच्याकडून शहर आणि जिल्ह्याचा आढावा घेतला. रेशन दुकानातून धान्याचे वितरण व्यवस्थित होत नाही, त्यात सुसूत्रता आणावी, शहरात रूग्ण वाढत असल्याने सिव्हील हॉस्पिटलवर ताण येत आहे. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करावे, खते, औषधे दुकानासाठी गाड्या उपलब्ध करून द्याव्यात, बँक मित्रांकडून ग्राहकांना घरपोच सेवा देण्याचा प्रयत्न करावा, स्वयंसेवक तयार करून नागरिकांना घरपोच सेवा द्यावी, आपल्याकडून त्याला सहकार्य असेल. ग्रापमंचायत, नगरपालिकेला तीन महिने भाडे घेऊ नये असा आदेश द्यावा.

  
  शासकीय रुग्णालयात जाऊन घेतली माहिती
       आ. देशमुख यांनी सिव्हिल येथेही भेट देऊन आढावा घेतला. रुग्णालयात कर्मचारी किती आहेत, ते सर्व ङ्गिट आहेत का, सर्वांना संरक्षण साहित्य पुरेसे उपलब्ध आहे का, तपासणी सेंटर कुठे आहे याबाबत सर्व माहिती जाणून घेतली. इतर पेशंटची व्यवस्था कुठे केलेली आहे याची माहिती घेतली. गरोदर महिला पेशंटसाठी दुसरीकडे व्यवस्था करावी, अशी सूचना केली. याशिवाय नवीन हॉस्पिटलसाठी रुग्णालयाने प्रस्ताव द्यावा, आपण त्यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा करू, असेही आमदार देशमुख यांनी सांगितले.

  क्वारंटाईन कक्षातील नर्स, कर्मचार्‍यांचे केले कौतूक
 आ. देशमुख यांनी मंगळवारी केगाव येथे जाऊन क्वारंटाईन कक्षात काम करणार्‍या नर्स आणि कर्मचार्‍यांच्या कामाचे कौतूक केले. येथे असणार्‍या रूग्णांची काय व्यवस्था केली, त्यांना कोणते औषधे देण्यात येतात, सर्वांना संरक्षण कीट आहेत का याची विचारपूस केली तसेच त्यांना येणार्‍या अडचणी जाणून घेतल्या.
Previous Post

देहू,आळंदी पालखी सोहळयाचे स्वरूप कसे असेल याबाबत येत्या दोन दिवसात निर्णय – जिल्हाधिकारी नवल किशोर राम

Next Post

१७ तारखेनंतरच्या लॉकडाऊनबाबत प्रत्येक जिल्ह्यांनी व्यवस्थित सुचना कराव्यात

Related Posts

मुख्यमंत्री आठ दिवसांनी येणार सोलापुरात…!
मुख्य बातमी

मुख्यमंत्री आठ दिवसांनी येणार सोलापुरात…!

August 11, 2026
रिक्षा, टॅक्सी, कॅबसह सर्व प्रवासी वाहन चालकांना ‘धर्मवीर आनंद दिघे कल्याणकारी मंडळाचे’ सदस्यत्व
मुख्य बातमी

रिक्षा, टॅक्सी, कॅबसह सर्व प्रवासी वाहन चालकांना ‘धर्मवीर आनंद दिघे कल्याणकारी मंडळाचे’ सदस्यत्व

August 10, 2026
ऑटो रिक्षा चालकांकडून अवाजवी भाडे व गैरवर्तणूक झाल्यास तात्काळ तक्रार करा – उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील
मुख्य बातमी

ऑटो रिक्षा चालकांकडून अवाजवी भाडे व गैरवर्तणूक झाल्यास तात्काळ तक्रार करा – उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील

August 10, 2026
महापालिकेचे वराती मागून घोडे…!
मुख्य बातमी

महापालिकेचे वराती मागून घोडे…!

August 10, 2026
तुकाराम मुंढेंचा धडाका! चायनीज फूड अन् फूड डिलिव्हरी ॲपवर कारवाईचा इशारा….
मुख्य बातमी

तुकाराम मुंढेंचा धडाका! चायनीज फूड अन् फूड डिलिव्हरी ॲपवर कारवाईचा इशारा….

August 9, 2026
मनोज जरांगे पाटील यांचा सरकारवर घणाघात ! सरकारला उघड इशारा..
मुख्य बातमी

मनोज जरांगे पाटील यांचा सरकारवर घणाघात ! सरकारला उघड इशारा..

August 8, 2026
Next Post
१७ तारखेनंतरच्या लॉकडाऊनबाबत प्रत्येक जिल्ह्यांनी व्यवस्थित सुचना कराव्यात

१७ तारखेनंतरच्या लॉकडाऊनबाबत प्रत्येक जिल्ह्यांनी व्यवस्थित सुचना कराव्यात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सद्भावना तिरंगा केंद्रावर यंदा प्रथमच भारतमातेची आकर्षक मूर्ती

सद्भावना तिरंगा केंद्रावर यंदा प्रथमच भारतमातेची आकर्षक मूर्ती

August 11, 2026
समाजोपयोगी कार्याचा गौरव; सोलापूर जिल्हा युवा पुरस्कार २०२५-२६ जाहीर

समाजोपयोगी कार्याचा गौरव; सोलापूर जिल्हा युवा पुरस्कार २०२५-२६ जाहीर

August 11, 2026
सिध्देश्वर कारखाना चिमणी प्रकरण : आंदोलकांविरुध्द चार्ज फ्रेम न करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

सिध्देश्वर कारखाना चिमणी प्रकरण : आंदोलकांविरुध्द चार्ज फ्रेम न करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

August 11, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026