• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

जि.प.निवडणूक : उत्तर सोलापूर तालुक्यातुन उद्योजक कल्याण काळे यांचे नाव आघाडीवर

Yes News Marathi by Yes News Marathi
January 28, 2022
in मुख्य बातमी
0
जि.प.निवडणूक : उत्तर सोलापूर तालुक्यातुन उद्योजक कल्याण काळे यांचे नाव आघाडीवर
0
SHARES
0
VIEWS

उत्तर सोलापूर(समाधान रोकडे) : सोलापूर जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती निवडणूका काही महिन्यावर येऊन ठेपल्या असून या वर्षी जिल्हा परिषदचे नव्याने तीन गट व पंचायत समितीचे चार गणावरून सहा गण होणार असल्याने उत्तर सोलापूर तालुक्यातुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून निवडणूक लढविण्यास अनेक जण इच्छुक आहेत. यामध्ये गावडी दारफळ गावातील तरुण उद्योजक कल्याण काळे यांचे नाव चांगलेच चर्चेत आलेले दिसून येत आहे.

कल्याणराव काळे एक तरुण उद्योजक असून त्यांचा उत्तर सोलापूर तालुक्यातील क्रिकेट प्रीमियर लीग मुळे अनेक तरुणांशी चांगला संबंध वाढल्याने तरुणाच्या तोंडामध्ये कल्याणराव काळे यांचे नाव येत आहे. कल्याणराव काळे यांनी गेल्या दोन ते तीन वर्षापासून उद्योग व सामाजिक क्षेत्रात चांगलीच कामगिरी केल्याचे दिसून येत आहे .गावातील अनेक तरुणांना त्यांनी उद्योग धंदा करण्यासाठी चालना देऊन आर्थिक बळ देखील दिले आहे.त्यामुळे अनेक तरुण उद्योग व्यवसायात गुंतलेले दिसत आहेत त्यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त कल्याणराव काळे प्रीमियर लीग चे आयोजन केले होते.यामध्ये तालुक्यातील 14 संघाने भाग घेतला होता.या प्रीमियर लीग साठी त्यांनी लाखो रुपटे खर्च केले होते.या प्रीमियर लीगच्या बक्षीस समारंभाच्या कार्यक्रमाच्या वेळी त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला होता.यावेळी येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष बळीराम काका साठे ,उपसभापती जितेंद्र शीलवंत ,वडाळा गावचे सरपंच जितेंद्र साठे,तालुका अध्यक्ष प्रल्हाद काशीद,युवक अध्यक्ष बालाजी पवार, अविनाश मार्तंडे, भाऊसाहेब लामकाने तसेच तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

Previous Post

अखेर चीनने अरुणाचलमधील बेपत्ता तरूण भारताकडे सोपवला

Next Post

शेतकऱ्यांना वीज बिल भरण्यासाठी सवलत द्या : आ.यशवंत माने

Related Posts

स्मार्ट सिटीकडून सोलापूर महापालिकेला 72 कोटी रुपये वर्ग, कंपनी बंद तरीही खर्च सुरूच..!
मुख्य बातमी

स्मार्ट सिटीकडून सोलापूर महापालिकेला 72 कोटी रुपये वर्ग, कंपनी बंद तरीही खर्च सुरूच..!

August 20, 2026
सोलापुरात आज 27 आमदार अन् भाजप 400 पदाधिकाऱ्यांचे पंचतारांकित दौरे…!
मुख्य बातमी

सोलापुरात आज 27 आमदार अन् भाजप 400 पदाधिकाऱ्यांचे पंचतारांकित दौरे…!

August 20, 2026
मुख्यमंत्र्यांचा उद्याचा सोलापूर दौरा ऐनवेळी झाला फिक्स
मुख्य बातमी

मुख्यमंत्र्यांचा उद्याचा सोलापूर दौरा ऐनवेळी झाला फिक्स

August 19, 2026
सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांकडून शाब्बासकी, विकास कामाला 16 कोटीचे बक्षीस
मुख्य बातमी

सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांकडून शाब्बासकी, विकास कामाला 16 कोटीचे बक्षीस

August 19, 2026
आज महापालिका सभागृहात बीओटीचा पाढा अन् राडा होणार….!
मुख्य बातमी

आज महापालिका सभागृहात बीओटीचा पाढा अन् राडा होणार….!

August 18, 2026
नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप
मुख्य बातमी

नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

August 17, 2026
Next Post
शेतकऱ्यांना वीज बिल भरण्यासाठी सवलत द्या : आ.यशवंत माने

शेतकऱ्यांना वीज बिल भरण्यासाठी सवलत द्या : आ.यशवंत माने

ताज्या बातम्या

स्मार्ट सिटीकडून सोलापूर महापालिकेला 72 कोटी रुपये वर्ग, कंपनी बंद तरीही खर्च सुरूच..!

स्मार्ट सिटीकडून सोलापूर महापालिकेला 72 कोटी रुपये वर्ग, कंपनी बंद तरीही खर्च सुरूच..!

August 20, 2026
सोलापुरात आज 27 आमदार अन् भाजप 400 पदाधिकाऱ्यांचे पंचतारांकित दौरे…!

सोलापुरात आज 27 आमदार अन् भाजप 400 पदाधिकाऱ्यांचे पंचतारांकित दौरे…!

August 20, 2026
मुंबईत कलागणाम महोत्सवात सुंद्री वादन अन् भरतनाट्यमची रंगत

मुंबईत कलागणाम महोत्सवात सुंद्री वादन अन् भरतनाट्यमची रंगत

August 20, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026