• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

जिल्हा परिषद पोटनिवडणुक : अकोल्यात वंचित आघाडी १४ पैकी ६ जागांवर विजयी!

Yes News Marathi by Yes News Marathi
October 6, 2021
in मुख्य बातमी
0
जिल्हा परिषद पोटनिवडणुक : अकोल्यात वंचित आघाडी १४ पैकी ६ जागांवर विजयी!
0
SHARES
0
VIEWS

येस न्युज मराठी नेटवर्क : आज निकाल हाती आलेल्या अकोला जिल्हा परिषद पोटनिवडणुकांमध्ये वंचित बहुजन आघाडीनं आपलाच वरचष्मा असल्याचं सिद्ध केलं आहे. अकोल्यातील एकूण १४ जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत ६ जागांवर वंचितनं विजय मिळवला आहे त्याशिवाय, राष्ट्रवादी काँग्रेसनं २ जागांवर मुसंडी मारली आहे. शिवसेना, भाजपा आणि काँग्रेस यांना प्रत्येकी एक जागा जिंकता आली असून इतर ३ उमेदवार निवडून आले आहेत. दरम्यान, वंचित पाठोपाठ बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षासाठी देखील निकाल साजरा करण्याची संधी आहे. कारण अकोला तालुक्याच्या कुटासा गटातून जिल्हा परिषदेवर बच्चू कडू यांच्या पक्षाच्या स्फूर्ती गावंडे विजयी झाल्या आहेत.

विजयी उमेदवार
वंचित बहुजन आघाडी

१. शंकरराव इंगळे, घुसर
२. मीना बावणे, अंदुरा
३. सुशांत बोर्डे, कुरणखेड
४. सुनील फाटकर, शिर्ला
५. राम गव्हाणकर, देगाव
६. संगीता आढाव, तळेगाव

राष्ट्रवादी काँग्रेस

१. सुमन गावंडे, दगडपारवा
२. किरण अवताडे, कानशिवनी

इतर पक्ष

१. जगन्नाथ निचळ (अकोलखेड), शिवसेना
२. गजानन काकड(दानापूर), काँग्रेस
३. माया कावरे(बपोरी), भाजपा
४. सम्राट डोंगरदिवे(लाखपुरी), अपक्ष
५. प्रमोदिनी कोल्हे(आडगाव), अपक्ष
६. स्फूर्ती गावंडे(कुटासा), प्रहार

Previous Post

टाटा इफेक्ट : एअर इंडिया कर्मचाऱ्यांना महिन्याच्या पहिल्याच दिवशी मिळाला पगार

Next Post

नवरात्रौत्सवात कोरोना विषयक खबरदारी घेणे आवश्यक – जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर

Related Posts

राजकीय रणधुमाळी : पदवीधर -शिक्षक निवडणूक भाजपला जड…!
मुख्य बातमी

राजकीय रणधुमाळी : पदवीधर -शिक्षक निवडणूक भाजपला जड…!

October 15, 2026
सोलापूर जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांचे एक महिन्याचे मानधन दुष्काळ निधीसाठी
मुख्य बातमी

सोलापूर जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांचे एक महिन्याचे मानधन दुष्काळ निधीसाठी

October 15, 2026
जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलाची विभागीय स्पर्धेत धडक ; १२ विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड
मुख्य बातमी

जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलाची विभागीय स्पर्धेत धडक ; १२ विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड

October 15, 2026
सोलापूर महापालिकेने टँकर माफीयांना संपविले.. समांतर जलवाहिनीमुळे टेन्शन दूर
मुख्य बातमी

सोलापूर महापालिकेने टँकर माफीयांना संपविले.. समांतर जलवाहिनीमुळे टेन्शन दूर

October 15, 2026
आयुक्त हतबल, म्हणाले ‘त्या’ अधिकाऱ्यांना मारा…!
मुख्य बातमी

आयुक्त हतबल, म्हणाले ‘त्या’ अधिकाऱ्यांना मारा…!

October 14, 2026
नाले घोटाळा : आयुक्तांकडून अभय, महापालिका कारभाराचे धिंडवडे…!
मुख्य बातमी

नाले घोटाळा : आयुक्तांकडून अभय, महापालिका कारभाराचे धिंडवडे…!

October 14, 2026
Next Post
नवरात्रौत्सवात कोरोना विषयक खबरदारी घेणे आवश्यक – जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर

नवरात्रौत्सवात कोरोना विषयक खबरदारी घेणे आवश्यक - जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर

ताज्या बातम्या

जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलाची विभागीय स्पर्धेत धडक ; १२ विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड

जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलाची विभागीय स्पर्धेत धडक ; १२ विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड

October 15, 2026
हंगाम लवकर सुरू केल्याने साखर रिकव्हरी कमी; तीन हजारांच्या वर ऊसदर देणे परवडत नसल्याची कारखानदारांची भूमिका!

हंगाम लवकर सुरू केल्याने साखर रिकव्हरी कमी; तीन हजारांच्या वर ऊसदर देणे परवडत नसल्याची कारखानदारांची भूमिका!

October 15, 2026
बाळे येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५२ रक्तदात्यांचे रक्तदान

बाळे येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५२ रक्तदात्यांचे रक्तदान

October 15, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026