• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

जिल्हा परिषदेमध्ये Z संदर्भ प्रणाली येत्या ५ फेब्रुवारीपासून सुरू होणार – मुख्य कार्यकारी अधिकारी

Yes News Marathi by Yes News Marathi
February 2, 2021
in मुख्य बातमी
0
जिल्हा परिषदेमध्ये Z संदर्भ प्रणाली येत्या ५ फेब्रुवारीपासून सुरू होणार –  मुख्य कार्यकारी अधिकारी
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर : जिल्हा परिषद प्रशासनाच्या कामकाजात सकारात्मकता निर्माण करणे व महत्त्वाच्या पत्राचा जलद निपटारा करण्यासाठी Z संदर्भ प्रणाली येत्या ५ फेब्रुवारी पासून अंमलात आणणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली.
याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी म्हणाले , जिल्हा परिषदेच्या प्रशासनामध्ये अनेक पत्र , निवेदने , तक्रारी , न्यायालयीन आदेश व अर्धशासकीय पत्र आदी प्राप्त होत असतात.तसेच मा.खासदार , आमदार , जिल्हा व पंचायत समितीचे सदस्य यांचेही पत्र प्राप्त होत असतात.त्यावर तातडीने कार्यवाही होणे व उत्तर देणे आवश्यक आहे.प्राप्त होणारे सर्वच पत्र निवेदने , तक्रारी , न्यायालयीन आदेश , अर्धशासकीय पत्र महत्त्वाचे असतात.सदर संदर्भाचा निपटारा करुन शुन्य प्रलंबितता ठेवणे अपेक्षित असते.परंतु कामाचा वाढता व्याप व कर्मचाऱ्यांची अपूरी संख्या यामुळे शक्य होत नाही.अशा पत्रावर कार्यवाही होत नाही अथवा झाल्यास माहिती प्राप्त होत नाही.त्यामुळे अनेक महत्त्वाचे पत्र / संदर्भ दुर्लक्षित राहतात.न्यायालयीन प्रकरणात विलंब होऊन अवमान याचिका दाखल होतात.त्यामुळे लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकारी नाराज होतात.
दरम्यान या प्रणालीमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या विभागाकडे टपालातून व प्रत्यक्ष भेटून , ईमेल द्वारे प्राप्त पत्र , संदर्भ आदेश येतात.त्यातील महत्त्वाचे , अतिमहत्वाचे , तातडीचे , न्यायालयीन आदी पत्रावर मुख्य कार्यकारी अधिकारी हे Z मार्किंग करणार आहेत.त्या पत्रांची मुख्य कार्यकारी विभागामध्ये नोंदवून संबंधित विभागांना पाठवून देण्यात येणार आहेत.त्यानुसार संबंधित विभागातही त्याची नोंद घेऊन सदरचा पत्रव्यवहार संगणिकृत करण्यात येणार आहे.आणि अशी पत्रे तात्काळ निकालीत काढण्यात येणार आहेत.या पत्र व्यवहारावर समन्वय ठेवण्यासाठी प्रत्येक विभागामध्ये एक समन्वयक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात येणार असून त्यांच्यावर विभागप्रमुखांचे नियंत्रण असणार आहे.आणि या Z प्रणालीबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी हे विभागप्रमुखांच्या दर साप्ताहिक बैठकीला आढावा घेणार आहेत.या महत्त्वाच्या प्रणालीमध्ये दुर्लक्ष अथवा हयगय करु नये अन्यथा त्यांची गांभीर्याने नोंद घेण्याचा इशारा देण्यात आला आहे.मुख्य कार्यकारी दिलीप स्वामी यांनी सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न त्वरित मार्गी लावण्यासाठी Z संदर्भ प्रणाली सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण असा निर्णय घेतल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.

Previous Post

सोलापुरातील खुल्या जागेच्या मिळकतधारकांनी मिळकत कर तात्काळ भरून घ्यावे

Next Post

सोलापुरातील थकबाकीदारांसाठी महापालिकेची ‘अभय योजना’ जारी

Related Posts

TOP 25 । सोलापूरच्या विमानसेवेच्या अडथळ्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली बैठक… पुन्हा चिमणी अन् नाईट लँडिंग
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापूरच्या विमानसेवेच्या अडथळ्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली बैठक… पुन्हा चिमणी अन् नाईट लँडिंग

June 26, 2026
घर भेट दरम्यान नागरिकांनी बीएलओ ना घरातील व्यक्तींची माहिती देऊन सहकार्य करावे – जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन
मुख्य बातमी

जिल्हाधिकारी कार्तीकेयन यांच्याकडून शहरातील दोन्ही उड्डाणपुलाच्या भूसंपादनाबाबत आढावा

June 26, 2026
आषाढी यात्रेतील भाविकांच्या सुविधांसाठी सर्व कामांना सर्वसाधारण सभेची मंजुरी
मुख्य बातमी

आषाढी यात्रेतील भाविकांच्या सुविधांसाठी सर्व कामांना सर्वसाधारण सभेची मंजुरी

June 26, 2026
आषाढी वारी २०२६ निमित्त पंढरपूर येथे येणाऱ्या वारकऱ्यांसाठी मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाकडून ५४ विशेष रेल्वे फेऱ्या
मुख्य बातमी

आषाढी वारी २०२६ निमित्त पंढरपूर येथे येणाऱ्या वारकऱ्यांसाठी मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाकडून ५४ विशेष रेल्वे फेऱ्या

June 25, 2026
बक्षीहिप्परगे ग्रामपंचायत येथे बालाजी अमाईन्सच्यावतीने बांधण्यात आलेल्या स्मशानभूमीमधिल नविन दहन शेड व वेटिंग शेड चे लोकार्पण
मुख्य बातमी

बक्षीहिप्परगे ग्रामपंचायत येथे बालाजी अमाईन्सच्यावतीने बांधण्यात आलेल्या स्मशानभूमीमधिल नविन दहन शेड व वेटिंग शेड चे लोकार्पण

June 25, 2026
TOP 25 । आचारसंहिता संपली..आता तरी महापालिका, झेडपी पदाधिकाऱ्यांनी विकास कामाकडे द्यावे लक्ष
मुख्य बातमी

TOP 25 । आचारसंहिता संपली..आता तरी महापालिका, झेडपी पदाधिकाऱ्यांनी विकास कामाकडे द्यावे लक्ष

June 23, 2026
Next Post
सोलापुरातील थकबाकीदारांसाठी महापालिकेची ‘अभय योजना’ जारी

सोलापुरातील थकबाकीदारांसाठी महापालिकेची 'अभय योजना' जारी

ताज्या बातम्या

‘या हुसेन…या हुसेन’च्या जयघोषात मोहरम उत्सवाची भक्तिभावाने सांगता

‘या हुसेन…या हुसेन’च्या जयघोषात मोहरम उत्सवाची भक्तिभावाने सांगता

June 26, 2026
महाकर्जमुक्तीचा ऐतिहासिक निर्णय : शेतकऱ्यांना दिलासा

महाकर्जमुक्तीचा ऐतिहासिक निर्णय : शेतकऱ्यांना दिलासा

June 26, 2026
अंमली पदार्थांचे सेवन विरोधी दिन;आंतरराष्ट्रीय दिनानिमित्त जनजागृती

अंमली पदार्थांचे सेवन विरोधी दिन;आंतरराष्ट्रीय दिनानिमित्त जनजागृती

June 26, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मॅच रिपोर्ट: साऊथ सोलापूर ब्लूचा दिमाखदार विजय

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026