• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Friday, June 6, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

माझ्या मांडीवर खेळला आहेस, नितीश यांनी तेजस्वीला यांना सुनावलं

by Yes News Marathi
February 24, 2021
in इतर घडामोडी
0
माझ्या मांडीवर खेळला आहेस, नितीश यांनी  तेजस्वीला यांना सुनावलं
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

येस न्युज मराठी नेटवर्क :बिहारमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असून यावेळी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक युद्ध रंगले आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी तर आपल्या भाषणादरम्यान व्यत्यय आणणारे विधानसभा विरोधी पक्षनेते तेजस्वी नेते यांना माझ्या मांडीवर खेळला आहेस असा टोला लगावला आहे. .तेजस्वी यादव यांनी नितीश कुमार यांच्या भाषणादरम्यान अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये केंद्रीय मंत्री असतानाच्या कार्यकाळाची आठवण करुन दिली. यावरुन नितीश कुमार यांना टोला लगावत म्हटले की, “जेव्हा आम्ही तिथे मंत्री होतो तेव्हा तुम्ही मांडीवर खेळत होतात. आम्ही तुम्हाला मांडीवर खेळवले नाही का?”.

Previous Post

पिवळ्या कलिंगडाच्या उत्पादनातून कमावले तीन लाख

Next Post

महाराष्ट्र तो बहुतही दूर है!’

Next Post
महाराष्ट्र तो बहुतही दूर है!’

महाराष्ट्र तो बहुतही दूर है!'

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group