• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

आठवणींपर लेखनातून समाजजीवनाचा आलेख प्रतिबिंबित होतो – प्रा.डॉ. सुहास पुजारी

Yes News Marathi by Yes News Marathi
July 25, 2021
in इतर घडामोडी
0
आठवणींपर लेखनातून समाजजीवनाचा आलेख प्रतिबिंबित होतो – प्रा.डॉ. सुहास पुजारी
0
SHARES
0
VIEWS

प्राचार्य राजाभाऊ ढेपे यांच्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा

सोलापूर (प्रतिनिधी) “आपण ज्या सामाजिक क्षेत्रात वाढलो, घडलो आणि मोठे झालो त्याच्या नोंदी असाव्यात असे प्रत्येकाला वाटते. त्या संपन्न गोष्टी पुढल्या पिढीला सांगावे असे वाटते. व्यक्तिपरत्वे मनुष्याच्या जडणघडणीत अनेकांचे हातभार लागलेले असतात.त्या व्यक्तिमत्वांचे मोठेपण अनेक अंगाने श्रेष्ठ असते. हे सारे जाणून ते शब्दबद्ध व्हावेत असं वाटताना लेखन जन्माला येते आणि त्याच लेखनातून तात्कालीन सामाजिक स्थित्यंतराचे दर्शन घडते.” असे प्रतिपादन मसाप सोलापूर शाखेचे अध्यक्ष प्रा. डॉ. सुहास पुजारी यांनी केले. संगमेश्वर कॉलेजचे माजी प्राचार्य डॉ. राजाभाऊ ढेपे यांच्‍या ‘आठवणींचे वारूळ ‘ या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. शिवाजी विद्यापीठातील रसायनशास्त्र विभागाचे सेवानिवृत्त विभागप्रमुख प्रा. डॉ. मनोहर चव्हाण यांच्या हस्ते या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला. Covid-19 च्या पार्श्वभूमीवर मोजक्याच मंडळींच्या उपस्थितीत हा सोहळा झाला.

प्रारंभी जयश्री ढेपे यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून हेतू स्पष्ट केला . त्यानंतर शब्दसुमनांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. स्वागतानंतर डॉ. चव्हाण यांच्या हस्ते पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला. याप्रसंगी लेखकाच्या मनोगतात प्राचार्य ढेपे यांनी आपल्या शाळेपासून ते प्राचार्यपदापर्यंतचा प्रवास या पुस्तकात आला असून आठवणींच्या रूपाने अनेक संपन्न गोष्टी सांगण्याचा प्रयत्न मी केला असल्याचे म्हणाले. याप्रसंगी ढेपे कुटुंबियातील सर्व सदस्य ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन जयश्री ढेपे यांनी केले तर आभार कीर्ती ढेपे यांनी मानले.

Previous Post

सोलापूर शहरात सोमवारपासून कोणतेही बदल नाहीत, महापालिका आयुक्तांनी काढला आदेश

Next Post

‘लोकमंगल’ला राज्यात दुसरे स्थान प्राप्त करून देवू : आ.देशमुख

Related Posts

‘या हुसेन…या हुसेन’च्या जयघोषात मोहरम उत्सवाची भक्तिभावाने सांगता
इतर घडामोडी

‘या हुसेन…या हुसेन’च्या जयघोषात मोहरम उत्सवाची भक्तिभावाने सांगता

June 26, 2026
महाकर्जमुक्तीचा ऐतिहासिक निर्णय : शेतकऱ्यांना दिलासा
इतर घडामोडी

महाकर्जमुक्तीचा ऐतिहासिक निर्णय : शेतकऱ्यांना दिलासा

June 26, 2026
अंमली पदार्थांचे सेवन विरोधी दिन;आंतरराष्ट्रीय दिनानिमित्त जनजागृती
इतर घडामोडी

अंमली पदार्थांचे सेवन विरोधी दिन;आंतरराष्ट्रीय दिनानिमित्त जनजागृती

June 26, 2026
सोलापूर जिल्ह्यासाठी वरदान ठरणारा अत्याधुनिक रोटरी नवजात शिशु अतिदक्षता विभाग लोकार्पण सोहळा
इतर घडामोडी

सोलापूर जिल्ह्यासाठी वरदान ठरणारा अत्याधुनिक रोटरी नवजात शिशु अतिदक्षता विभाग लोकार्पण सोहळा

June 26, 2026
लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त संभाजी आरमार च्या वतीने अभिवादन…
इतर घडामोडी

लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त संभाजी आरमार च्या वतीने अभिवादन…

June 26, 2026
इतर घडामोडी

सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगची सुविधेबाबत जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांच्याकडून आढावा

June 26, 2026
Next Post
‘लोकमंगल’ला राज्यात दुसरे स्थान प्राप्त करून देवू : आ.देशमुख

‘लोकमंगल’ला राज्यात दुसरे स्थान प्राप्त करून देवू : आ.देशमुख

ताज्या बातम्या

सोलापूर जिल्ह्यात २८ जून रोजी ‘महाटेट’ परीक्षेचे आयोजन; जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नियोजन बैठक संपन्न

June 26, 2026
‘या हुसेन…या हुसेन’च्या जयघोषात मोहरम उत्सवाची भक्तिभावाने सांगता

‘या हुसेन…या हुसेन’च्या जयघोषात मोहरम उत्सवाची भक्तिभावाने सांगता

June 26, 2026
महाकर्जमुक्तीचा ऐतिहासिक निर्णय : शेतकऱ्यांना दिलासा

महाकर्जमुक्तीचा ऐतिहासिक निर्णय : शेतकऱ्यांना दिलासा

June 26, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मॅच रिपोर्ट: साऊथ सोलापूर ब्लूचा दिमाखदार विजय

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026