• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

जुळे सोलापुरात श्री सिद्धरामेश्वरांचे पूजन

Yes News Marathi by Yes News Marathi
January 13, 2021
in इतर घडामोडी
0
जुळे सोलापुरात श्री सिद्धरामेश्वरांचे पूजन
0
SHARES
0
VIEWS

येस न्युज मराठी नेटवर्क : सोलापूर यावर्षी जुळे सोलापूर सांस्कृतिक महोत्सव मध्ये प्रतिवर्षीप्रमाणे झगमगाट न करता अगदी साध्या पद्धतीने मोजक्याच मानकऱ्याना सोबत घेऊन श्री सिद्धरामेश्वर यांची प्रतीकात्मक नंदीध्वज पूजन श्री सिद्धरामेश्वर यांची प्रतिमा व कलश पूजनाने हे करण्यात आला.
कार्यक्रमास आमदार प्रणिती शिंदे, यात्रेचे प्रमुख मानकरी राजशेखर, हिरेहब्बू, वेदमूर्ती बसवराज शास्त्री, संस्थेचे अध्यक्ष प्रदीप तडकल, नंदीध्वजचे मानकरी कुमार शिरसी, साईनाथ अंजिखाणे, गुरुनाथ माशाळकर, साईनाथ मेंडके, सभापती गणेश पुजारी, नगरसेविका राजश्री चव्हाण, संगीता जाधव, राजश्री पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. दरवर्षी सोलापूर सांस्कृतिक महोत्सव समितीच्या वतीने वर्षाच्या सुरुवातीला तीन दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम, नवरत्न पुरस्कार,योग शिबीर, कुस्त्यांचे जंगी मैदान, रक्तदान शिबीर, आरोग्य शिबीर, सोलापूर महानगरपालिका व जिल्हा परिषद यांच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी स्टॉल्स उभारण्यात येतात. परंतु कोरोना महामारीमुळे हे सर्व कार्यक्रम यंदा स्थगित करण्यात आले. यावेळी साध्या पद्धतीने पूजन करून कोरोना चे सावट जगावरून लवकरच दूर व्हावे अशी सिद्धरामेश्वर यांच्या चरणी प्रार्थना करण्यात आली. यावेळी पाच दाम्पत्याच्या हस्ते सिद्धरामेश्वर यांच्या प्रतिमेचे मंत्रोच्चारात विधिवत पूजन करण्यात आले. वेदमूर्ती बसवराज शास्त्री विश्वास स्वामी आनंद स्वामी यांनी मंत्राचे पठण केले. डॉ. हेगडेवार पतपेढी यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी आमदार प्रणिती शिंदे,गणेश पुजारी, वेदमूर्ती बसवराज शास्त्री यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास अनिल चव्हाण, बाळासाहेब मुस्तारे, अमर नवले, चंद्रकांत मेंडके, विशाल गायकवाड, संजय निला, अमरनाथ दामा, दिलीप बनसोडे, सुरेश वाडकर, गणेश मायनाळे, निलेश वजीरकर. शंभुनाथ मेंडके, इरेश स्वामी, अनुराधा खारे गीता पाटोळे यांची उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अरुण वाघमोडे, सुर्यकांत व्हनमाने, संजय जम्मा, संजय शिंदे चनबसप्पा घोंगडे, प्रशांत तडकल, गुणवंत चव्हाण, अनिल संगमवार, रामू जाधव, प्रांजली तडकल, समृद्धी शिंदे, विश्वनाथ कापसे, औदुंबर आगलावे, अजय आगलावे, अविनाश चव्हाण, अबू बखर खान, जाहिद खान भालचंद्र सोनकवडे, साहिल पवार, अभिनंदन राठोड, विराज हिबारे, प्रसाद चव्हाण, समर्थ गर्जे, समर्थ कोळी, महादेव पाटील, विष्णू माडकर, प्रकाश हुंजे, निखिल चव्हाण, अक्षरा लाड, अंजली लाड समर्थ चुंबळकर, आदींनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.पल्लवी तडकल यांनी केले, सूत्रसंचालन अनन्या शिंदे यांनी केले. तर प्रशांत तडकल यांनी आभार मानले.

Previous Post

जिजाऊ जयंतीनिमित्त मराठा सेवा संघाच्यावतीने महिलांचा सन्मान

Next Post

34000 कोविशिल्ड लसीचे डोस सोलापूर जिल्ह्यास प्राप्त..

Related Posts

सोलापुरात नव्याने सुरू झाले दंतचिकित्सा विभाग
इतर घडामोडी

सोलापुरात नव्याने सुरू झाले दंतचिकित्सा विभाग

August 11, 2026
731 व्या समाधी सोहळ्यानिमित्त संत शिरोमणी सावता महाराज यांच्या संजीवन समाधीला अभिषेक
इतर घडामोडी

731 व्या समाधी सोहळ्यानिमित्त संत शिरोमणी सावता महाराज यांच्या संजीवन समाधीला अभिषेक

August 11, 2026
मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्याकडून चंद्रभागा घाट व श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसराची पाहणी
इतर घडामोडी

मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्याकडून चंद्रभागा घाट व श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसराची पाहणी

August 10, 2026
अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेची प्रभावी अंमलबजावणी सुरू..!
इतर घडामोडी

अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेची प्रभावी अंमलबजावणी सुरू..!

August 7, 2026
लेण्याद्री : श्रद्धा, इतिहास आणि निसर्गाचा अद्भुत संगम
इतर घडामोडी

लेण्याद्री : श्रद्धा, इतिहास आणि निसर्गाचा अद्भुत संगम

August 7, 2026
महाराष्ट्रात 30,000 हून अधिक शिक्षकांची भरती..!
इतर घडामोडी

महाराष्ट्रात 30,000 हून अधिक शिक्षकांची भरती..!

August 7, 2026
Next Post
34000 कोविशिल्ड लसीचे डोस सोलापूर जिल्ह्यास प्राप्त..

34000 कोविशिल्ड लसीचे डोस सोलापूर जिल्ह्यास प्राप्त..

ताज्या बातम्या

मुख्यमंत्री आठ दिवसांनी येणार सोलापुरात…!

मुख्यमंत्री आठ दिवसांनी येणार सोलापुरात…!

August 11, 2026
भाजप ओबीसी मोर्चा सोलापूर शहर सोलापूर पूर्व पदाधिकारी मेळावा उत्साहात संपन्न

भाजप ओबीसी मोर्चा सोलापूर शहर सोलापूर पूर्व पदाधिकारी मेळावा उत्साहात संपन्न

August 11, 2026
सोलापुरात नव्याने सुरू झाले दंतचिकित्सा विभाग

सोलापुरात नव्याने सुरू झाले दंतचिकित्सा विभाग

August 11, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026