• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

Whatsapp टक्कर देणार नवीन संदेश अ‍ॅप…

Yes News Marathi by Yes News Marathi
February 16, 2021
in मुख्य बातमी
0
Whatsapp टक्कर देणार नवीन संदेश अ‍ॅप…
0
SHARES
1
VIEWS

नवी दिल्ली : भारत सरकारने सरकारी अधिकाऱ्यांसाठी Whatsapp चे खास भारतीय व्हर्जन आणले आहे. गेल्या वर्षी सरकारने असे अ‍ॅप तयार होत असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर नुकतेच हे अ‍ॅप सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी सुरु करण्यात आले आहे. आता हे अ‍ॅप सर्वसामान्यांनाही वापरता येणार असल्याची माहिती मिळाली आहे.

प्रायव्हसीच्या दृष्टीने Sandes अ‍ॅप फायदेशीर असून व्हॉट्स अ‍ॅपला उत्तम पर्याय ठरेल. Sandes अ‍ॅप iOS आणि अँड्रॉईड अशा दोन्ही प्लेटफॉर्मवर काम करते. हे अ‍ॅप ऑडिओ आणि डेटा सपोर्ट करते. हे एक आधुनिक चॅटिंग अ‍ॅप आहे. या अॅपचे बॅकएंड नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटर हँडल करते जे आयटी मंत्रालयाअंतर्गत येते.
Sandes अ‍ॅप असे या इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅपचे नाव आहे. हे अ‍ॅप Whatsapp सारखं चॅटिंगचं देसी व्हर्जन आहे. मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी या अ‍ॅपचा वापर करण्यास आता सुरुवात केली आहे. हे अ‍ॅप नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटर ने बनवलं आहे. केंद्र सरकारने हे मेड इन इंडिया अ‍ॅप आत्मनिर्भर भारत अंतर्गत सादर केले आहे.

Whatsapp ला पर्याय?
नव्या गोपनीयता धोरणामुळे Whatsapp वर सध्या जोरदार टीका सुरु आहे. अनेक युजर्सनी आता Whatsapp चा वापर सोडून इतर इन्स्टंट मेसेजिंग अॅप्सकडे त्यांचा मोर्चा वळवला आहे. अनेक युजर्स Whatsapp सोडून टेलिग्राम किंवा सिग्नल या अॅपवर शिफ्ट होत आहेत. अशातच भारत सरकारने बनवलेलं Sandes अ‍ॅप हे देखील युजर्ससाठी उत्तम पर्याय म्हणून समोर आलं आहे.

Previous Post

नंदूरमध्ये अवैध वाळू उपशावर कारवाई; 16 लाखांचा मुद्देमाल जप्त

Next Post

सोलापूर । मुलीच्या लग्नात बापाने वाटले 750 केशर आंब्यांचे रोप

Related Posts

केंद्राच्या उडान योजनेतून सुरू होणार आता सोलापूरची विमानसेवा…!
मुख्य बातमी

केंद्राच्या उडान योजनेतून सुरू होणार आता सोलापूरची विमानसेवा…!

October 16, 2026
राजकीय रणधुमाळी : पदवीधर -शिक्षक निवडणूक भाजपला जड…!
मुख्य बातमी

राजकीय रणधुमाळी : पदवीधर -शिक्षक निवडणूक भाजपला जड…!

October 15, 2026
सोलापूर जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांचे एक महिन्याचे मानधन दुष्काळ निधीसाठी
मुख्य बातमी

सोलापूर जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांचे एक महिन्याचे मानधन दुष्काळ निधीसाठी

October 15, 2026
जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलाची विभागीय स्पर्धेत धडक ; १२ विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड
मुख्य बातमी

जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलाची विभागीय स्पर्धेत धडक ; १२ विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड

October 15, 2026
सोलापूर महापालिकेने टँकर माफीयांना संपविले.. समांतर जलवाहिनीमुळे टेन्शन दूर
मुख्य बातमी

सोलापूर महापालिकेने टँकर माफीयांना संपविले.. समांतर जलवाहिनीमुळे टेन्शन दूर

October 15, 2026
आयुक्त हतबल, म्हणाले ‘त्या’ अधिकाऱ्यांना मारा…!
मुख्य बातमी

आयुक्त हतबल, म्हणाले ‘त्या’ अधिकाऱ्यांना मारा…!

October 14, 2026
Next Post
सोलापूर । मुलीच्या लग्नात बापाने वाटले 750 केशर आंब्यांचे रोप

सोलापूर । मुलीच्या लग्नात बापाने वाटले 750 केशर आंब्यांचे रोप

ताज्या बातम्या

केंद्राच्या उडान योजनेतून सुरू होणार आता सोलापूरची विमानसेवा…!

केंद्राच्या उडान योजनेतून सुरू होणार आता सोलापूरची विमानसेवा…!

October 16, 2026
जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलाची विभागीय स्पर्धेत धडक ; १२ विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड

जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलाची विभागीय स्पर्धेत धडक ; १२ विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड

October 15, 2026
हंगाम लवकर सुरू केल्याने साखर रिकव्हरी कमी; तीन हजारांच्या वर ऊसदर देणे परवडत नसल्याची कारखानदारांची भूमिका!

हंगाम लवकर सुरू केल्याने साखर रिकव्हरी कमी; तीन हजारांच्या वर ऊसदर देणे परवडत नसल्याची कारखानदारांची भूमिका!

October 15, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026