• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Tuesday, October 29, 2024
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

सहावेळा आमदार होऊन ज्याला मंत्री होता येत नाही ते कसलं नेतृत्व, उत्तमराव जानकरांचा बबनराव शिंदेना टोला

by Yes News Marathi
October 29, 2024
in इतर घडामोडी
0
सहावेळा आमदार होऊन ज्याला मंत्री होता येत नाही ते कसलं नेतृत्व, उत्तमराव जानकरांचा बबनराव शिंदेना टोला
0
SHARES
16
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

माढा सहा सहा वेळा आमदार होऊन ज्याला मंत्री होता येत नाही ते कसलं नेतृत्व , असं म्हणत उत्तमराव जनाकर यांनी माढा तालुक्याचे आमदार बबनदादा शिंदे यांच्यावर टीका केली. शरद पवार ज्यावेळी संकटात होते. अजितदादा ज्यावेळी फुटले त्यावेळी शरद पवार यांना अभिजीत पाटील यांनी आधार दिला असल्याचे जानकर म्हणाले. मी तर विमानातून उडी ठोकली. तुम्हाला फक्त दोरीवरुन उडी टाकायची होती असा टोलाही जानकर यांनी आमदार बबनदादा शिंदे यांना लगावला.

तुमची वेडी पोरं आमदार करायला आम्ही तयार नाही
येत्या 23 तारखेला आपण अभिजीत पाटील यांचा गुलाल उधणार आहोत असेही उत्तमराव जानकर म्हणाले. मोहिते पाटील आणि आम्ही आता एकत्र आहोत. त्यामुळं माळशिरसचा आकडा मी तुम्हाला लवकरच सांगतो असेही उत्तमराव जानकर म्हणाले. अभिजीत पाटील यांचा गुलाल पडणार असल्याचे उत्तमराव जानकर म्हणाले. मोहिते पाटील आणि आम्ही जावकर एकत्र आहोत. त्यामुळं माळशिरसचा आकडा मी तुम्हाला लवकरच सांगतो असे उत्तमराव जानकर म्हणाले. तुमची वेडी पोरं आमदार करायला आम्ही तयार नाहीत असा टोला देखील उत्तमराव जानकर यांनी आमदार बबनदादा शिंदे यांना लगावला. आम्हाला कर्तबगार सामान्य कुटुंबातील पोरगा आमदार करायचा असल्याचे जानकर म्हणाले. पवारसाहेबांची मोठी ताकद आहे. लोकसभेला ठरवलं मागे पुढं सरु पण पवारसाहेबांसाठी लढू हे आम्ही ठरवल्याचे उत्तमराव जानकर म्हणाले. बाळादादांचे ठरले म्हणजे ठरल्याचे जानकर म्हणाले. तुम्ही केलेलं प्रत्येक मतदान हे पवारसाहेबांना जाणार आहे.

Previous Post

निमा भवन येथे निमा सोलापूर शाखेकडून विविध उपक्रमांनी धन्वंतरी जयंती साजरी

Next Post

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत महायुतीचे उमेदवार सचिनकल्याण शेट्टी यांनी भरला उमेदवारी अर्ज

ताज्या घडामोडी

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत महायुतीचे उमेदवार सचिनकल्याण शेट्टी यांनी भरला उमेदवारी अर्ज

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत महायुतीचे उमेदवार सचिनकल्याण शेट्टी यांनी भरला उमेदवारी अर्ज

October 29, 2024
सहावेळा आमदार होऊन ज्याला मंत्री होता येत नाही ते कसलं नेतृत्व, उत्तमराव जानकरांचा बबनराव शिंदेना टोला

सहावेळा आमदार होऊन ज्याला मंत्री होता येत नाही ते कसलं नेतृत्व, उत्तमराव जानकरांचा बबनराव शिंदेना टोला

October 29, 2024
निमा भवन येथे निमा सोलापूर शाखेकडून विविध उपक्रमांनी धन्वंतरी जयंती साजरी

निमा भवन येथे निमा सोलापूर शाखेकडून विविध उपक्रमांनी धन्वंतरी जयंती साजरी

October 29, 2024
ज्येष्ठ नगरसेवक प्राध्यापक पुरणचंद्र पुंजाल यांचे निधन

ज्येष्ठ नगरसेवक प्राध्यापक पुरणचंद्र पुंजाल यांचे निधन

October 29, 2024

राज्यात महायुतीची सत्ता येईल – आ. विजयकुमार देशमुख

October 28, 2024

TOP 10

  • प्रसाद लोंढे सोलापूर व धाराशीव जिल्हयातून ०२ वर्षाकरीता तडीपार

    प्रसाद लोंढे सोलापूर व धाराशीव जिल्हयातून ०२ वर्षाकरीता तडीपार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अनमोल केवटे सोलापूर व धाराशीव जिल्हयातून ०२ वर्षाकरीता तडीपार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अबब!!! ढगफुटीपेक्षाही भयंकर कालचा शिरापूरचा पाऊस

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सराईत गुन्हेगार सौदागर क्षीरसागर दोन वर्षाकरीता तडीपार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • रिक्षा चालक कुटुंबाचा आनंद गगनात मावेना,जंगी मिरवणुकीने स्वागत

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • ‘या’ लिंक वर जावा आणि आपले मतदार यादीतील नाव शोधा….

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूर जिल्ह्यातील ओढे- नाले तुडुंब भरून वाहू लागले…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सैफुल पोलीस चौकीचा ठाणे अंमलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अनगर येथे लोकनेते पॅलेसवर छापा; १ कोटी ३ लाखांचा मुद्देमाल जप्त

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • झेडपीच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी पदाचा सचिन जगताप यांनी स्वीकारला पदभार

    0 shares
    Share 0 Tweet 0

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Join WhatsApp Group