• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सहकार श‍िरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचा निवडणूक कार्यक्रम जाहिर ::

Yes News Marathi by Yes News Marathi
May 12, 2023
in मुख्य बातमी
0
सहकार श‍िरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचा निवडणूक कार्यक्रम जाहिर ::
0
SHARES
1
VIEWS

सहकार श‍िरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना लि.चंद्रभागानगर, पो.भाळवणी, (ता.पंढरपूर ) या सहकारी साखर कारखान्याची संचालक मंडळाची निवडणूक 2023-24 ते 2028-29 हा कार्यक्रम जाहिर झाला आहे. 21 संचालक निवडीसाठी हा निवडणूक कार्यक्रम जाहिर झाला आहे. 16 जून 2023 रोजी सकाळी 8.00 ते सायंकाळी 5.00 यावेळेत मतदान होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा उप जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी भारत वाघमारे यांनी दिली.

या निवडणूकीसाठी नामनिर्देशन पत्र निवडणूक निर्णय अधिकारी, प्रांताधिकारी कार्यालय येथील सभागृह, पंढरपूर येथे 12 ते 18 मे 2023 याकालावधीत सकाळी 11.00 ते दुपारी 3.00 वाजेपर्यंत मिळणार आहेत. मिळालेल्या नामनिर्देशन पत्राची यादी त्या त्या दिवशी प्रसिध्द करण्यात येणार आहे. नामनिर्देशन पत्राची छाननी 19 मे 2023 रोजी सकाळी 11.00 वाजले पासूण करण्यात येणार आहे. जे नामनिर्देशन पत्र ग्राह्य होतील त्याची यादी 22 मे 2023 रोजी निवडणूक निर्णय अध‍िकारी यांच्या कार्यालयात व संस्थेच्या नोटीस बोर्डवर प्रसिध्द करण्यात येणार आहे.

उमेदवारांना नामनिर्देशन पत्र 22 मे ते 05 जून 2023 या कालावधीत सकाळी 11.00 ते दुपारी 3.00 वाजेपर्यंत मागे घेता येतील. निवडणूक चिन्हाचे वाटप 06 जून 2023 करण्यात येणार आहे. मतदान 16 जून रोजी होणार असून, शासकीय धान्य गोदाम, पंढरपूर येथे मतमोजणी आणि निकाल 18 जून 2023 रोजी घोषित करण्यात येणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उप जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी भारत वाघमारे यांनी सांगितले.

Previous Post

जिल्हा कारागृहात मानसिक आरोग्य जनजागृती कार्यक्रमात मानसोपचार तज्ञ डॉ हर्षल थडसरे यांचे मार्गदर्शन

Next Post

चौकशीसाठी मुदत वाढवून द्या; जयंत पाटलांचे ED ला पत्र

Related Posts

शिक्षकांना मतदानासाठी विशेष नैमित्तिक रजा – शिक्षणाधिकारी सचिन जगताप
मुख्य बातमी

शिक्षकांना मतदानासाठी विशेष नैमित्तिक रजा – शिक्षणाधिकारी सचिन जगताप

October 22, 2026
पाणी अपव्ययप्रकरणी महापालिकेकडून १ हजार २०० रुपयांचा दंड वसूल
मुख्य बातमी

पाणी अपव्ययप्रकरणी महापालिकेकडून १ हजार २०० रुपयांचा दंड वसूल

October 22, 2026
सद्दाम आमलीचुंगे खून प्रकरणातील एकूण १५ आरोपी अटकेत
मुख्य बातमी

सद्दाम आमलीचुंगे खून प्रकरणातील एकूण १५ आरोपी अटकेत

October 22, 2026
महापालिकेत शुकशुकाट…ना पदाधिकारी..ना अधिकारी..कार्यालय ओस पडली
मुख्य बातमी

महापालिकेत शुकशुकाट…ना पदाधिकारी..ना अधिकारी..कार्यालय ओस पडली

October 22, 2026
सोलापुरात गावठी पिस्तूल विक्रीचा डाव उधळला ; एकाला अटक; दोन पिस्तुले, चार जिवंत काडतुसे जप्त
मुख्य बातमी

सोलापुरात गावठी पिस्तूल विक्रीचा डाव उधळला ; एकाला अटक; दोन पिस्तुले, चार जिवंत काडतुसे जप्त

October 21, 2026
दुष्काळ व शेतकरी आत्महत्या या विषयावर 100 कीर्तनातून जागृती करणार – सुधाकर इंगळे महाराज
मुख्य बातमी

दुष्काळ व शेतकरी आत्महत्या या विषयावर 100 कीर्तनातून जागृती करणार – सुधाकर इंगळे महाराज

October 21, 2026
Next Post
चौकशीसाठी मुदत वाढवून द्या; जयंत पाटलांचे ED ला पत्र

चौकशीसाठी मुदत वाढवून द्या; जयंत पाटलांचे ED ला पत्र

ताज्या बातम्या

शिक्षक आणि पदवीधर आमदार होणार कोण ? उद्या मतदान..!

शिक्षक आणि पदवीधर आमदार होणार कोण ? उद्या मतदान..!

October 22, 2026
ट्रोलिंगला उत्तर देण्यापेक्षा पदवीधरांच्या प्रश्नांना प्राधान्य; डॉ. स्मिता जाधव यांची संयमी भूमिका चर्चेत!

ट्रोलिंगला उत्तर देण्यापेक्षा पदवीधरांच्या प्रश्नांना प्राधान्य; डॉ. स्मिता जाधव यांची संयमी भूमिका चर्चेत!

October 22, 2026
शिक्षकांना मतदानासाठी विशेष नैमित्तिक रजा – शिक्षणाधिकारी सचिन जगताप

शिक्षकांना मतदानासाठी विशेष नैमित्तिक रजा – शिक्षणाधिकारी सचिन जगताप

October 22, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026