• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

जिल्हा परिषद व पंचायत समिती मधील सत्ता हि जनसामान्यांच्या विकासाकरिता उपयोग करा- ॲड बाळासाहेब आंबेडकर

Yes News Marathi by Yes News Marathi
January 9, 2021
in इतर घडामोडी
0
जिल्हा परिषद व पंचायत समिती मधील सत्ता हि जनसामान्यांच्या विकासाकरिता उपयोग करा- ॲड बाळासाहेब आंबेडकर
0
SHARES
1
VIEWS

अकोला,दि.८ – जिल्हा परिषद व पंचायत समीती हे विकासाची व दिशा देण्याचे केंद्र आहेत. येणाऱ्या निधीचे नियोजन करून विकासकामे पूर्णत्वास नेले पाहिजे. अकोला जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आपण अनेक विकास व नावीन्यपूर्ण योजना राबवितो. मतदारसंघ निहाय विकास कामांचे नियोजन गरजेचे आहे. प्रत्येक सदस्यानी आपआपली जबाबदारी पार पाडावी. जिल्हा परिषद व पंचायत समीतीच्या सदस्यांनी आपाआपल्या मतदार संघातील समस्या समजून त्या तत्परतेने सोडवाव्यात.

अनेक वावड्या उठतात त्या कडे आपण दुर्लक्ष करा कारण जिल्हा परिषद व पंचायत समीती मधिल सत्ता ही या पुढेही आपलीच म्हणजे वंचित बहुजन आघाडीचीच राहिल असे प्रतिपादन ॲड बाळासाहेब आंबेडकर यांनी केले. आज वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड बाळासाहेब आंबेडकर यांच्या मुख्य उपस्थितीत अकोला जि प सदस्य व जिल्ह्यातील सातही पंचायत समिती सदस्य यांची सयुक्त बैठक घेण्यात आली. यामध्ये ॲड बाळासाहेब आंबेडकर यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. याप्रसंगी बोलतांना जिल्हा परिषद समन्वय समिती सदस्य तथा प्रदेश प्रवक्ता डॉ धैर्यवर्धन पुंडकर यांनी जिल्हा परिषद निधी वळविण्याच्या घोषणेचा खरपूस समाचार घेउन समन्वय समीतीच्या जबाबदाऱ्या सांगितल्या. आपल्या मार्गदर्शनात जिल्हाध्यक्ष तथा समन्वय समीती प्रदिप वानखडे यांनी जि प मध्ये असलेल्या विविध योजना व त्या राबविण्यात येणाऱ्या अडचणी विशद केल्या. यावेळी समन्वय समीती सदस्य दिनकरराव खंडारे यांनी सुद्धा मार्गदर्शन केले. यावेळी विचारमंचावर प्रदेश प्रवक्ता डॉ धैर्यवर्धन पुंडकर, जिल्हाध्यक्ष प्रदिप वानखडे, दिनकरराव खंडारे, जिल्हा परिषद गटनेता ज्ञानेश्वर सुलताने, अकोला जिल्हा प्रसिद्धी प्रमुख डॉ. प्रसन्नजीत गवई उपस्थित होते. बैठकीला अकोला जिल्हा परिषद व पंचायत समीती चे सर्व सदस्य तथा पदाधिकारी उपस्थित होते.

Previous Post

भारतीय लष्कराने चीनच्या एका सैनिकाला पकडले

Next Post

करोना काळात केलेल्या कामाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा केलं कौतुक

Related Posts

मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्याकडून चंद्रभागा घाट व श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसराची पाहणी
इतर घडामोडी

मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्याकडून चंद्रभागा घाट व श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसराची पाहणी

August 10, 2026
अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेची प्रभावी अंमलबजावणी सुरू..!
इतर घडामोडी

अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेची प्रभावी अंमलबजावणी सुरू..!

August 7, 2026
लेण्याद्री : श्रद्धा, इतिहास आणि निसर्गाचा अद्भुत संगम
इतर घडामोडी

लेण्याद्री : श्रद्धा, इतिहास आणि निसर्गाचा अद्भुत संगम

August 7, 2026
महाराष्ट्रात 30,000 हून अधिक शिक्षकांची भरती..!
इतर घडामोडी

महाराष्ट्रात 30,000 हून अधिक शिक्षकांची भरती..!

August 7, 2026
आमदार राजेंद्र राऊत यांचा भव्य नागरी सत्कार व सोलापूरकरांचा ९ ऑगस्टला निगडी येथे स्नेहमेळावा
इतर घडामोडी

आमदार राजेंद्र राऊत यांचा भव्य नागरी सत्कार व सोलापूरकरांचा ९ ऑगस्टला निगडी येथे स्नेहमेळावा

August 7, 2026
स्त्रीभ्रूण हत्या रोखणे ही प्रत्येक नागरिकाची सामाजिक जबाबदारी – न्यायाधीश अमोलकुमार देशपांडे
इतर घडामोडी

स्त्रीभ्रूण हत्या रोखणे ही प्रत्येक नागरिकाची सामाजिक जबाबदारी – न्यायाधीश अमोलकुमार देशपांडे

August 6, 2026
Next Post
करोना काळात केलेल्या कामाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा केलं कौतुक

करोना काळात केलेल्या कामाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा केलं कौतुक

ताज्या बातम्या

रिक्षा, टॅक्सी, कॅबसह सर्व प्रवासी वाहन चालकांना ‘धर्मवीर आनंद दिघे कल्याणकारी मंडळाचे’ सदस्यत्व

रिक्षा, टॅक्सी, कॅबसह सर्व प्रवासी वाहन चालकांना ‘धर्मवीर आनंद दिघे कल्याणकारी मंडळाचे’ सदस्यत्व

August 10, 2026
ऑटो रिक्षा चालकांकडून अवाजवी भाडे व गैरवर्तणूक झाल्यास तात्काळ तक्रार करा – उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील

ऑटो रिक्षा चालकांकडून अवाजवी भाडे व गैरवर्तणूक झाल्यास तात्काळ तक्रार करा – उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील

August 10, 2026
शेतकरी उतरला रस्त्यावर..मागण्यांची पूर्तता लवकरच न झाल्यास मंत्रालयावर आंदोलन – शंकर गायकवाड

शेतकरी उतरला रस्त्यावर..मागण्यांची पूर्तता लवकरच न झाल्यास मंत्रालयावर आंदोलन – शंकर गायकवाड

August 10, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026