• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

तिर्‍हे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी माने गटाच्या मंगल सोनटक्के यांचे बिनविरोध निवड

Yes News Marathi by Yes News Marathi
February 23, 2024
in इतर घडामोडी
0
तिर्‍हे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी माने गटाच्या मंगल सोनटक्के यांचे बिनविरोध निवड
0
SHARES
1
VIEWS

संत गाडगेबाबा जयंती दिनी माने यांनी दिली सोनटक्के परिवारास संधी

सोलापूर : माजी आमदार दिलीपराव माने यांच्या मार्गदर्शनाखाली विकासात्मक कामात पुढे असणाऱ्या तिर्‍हे ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी मंगल नवनाथ सोनटक्के यांची एकमताने निवड झाली. स्वच्छतेचा संदेश घरोघरी पोहचविणारे संत गाडगेबाबा यांच्या जयंतीदिनी परीट समाजाच्या मंगल सोनटक्के यांना माने यांनी संधी दिल्याची आनंदी भावना नूतन उपसरपंच सोनटक्के यांनी व्यक्त केली.

ग्रामपंचायत सरपंच गोवर्धन जगताप यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंच निवड सभा घेण्यात आली. उपसरपंच पदासाठी मंगल सोनटक्के यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. निवडीनंतर माने समर्थकांनी गुलाल उधळून जल्लोष केला. नूतन उपसरपंच मंगल सोनटक्के पृथ्वीराज माने युवा मंचचे समन्वयक अजय सोनटक्के यांच्या मातोश्री आहेत.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब सुरवसे सोसायटी चेअरमन भास्कर सुरवसे माजी सरपंच नेताजी सुरवसे तंटामुक्त अध्यक्ष अरविंद जाधव शालेय समितीचे अध्यक्ष आनंद जाधव संजय राठोड, बबलू सुरवसे मारुती लवटे अशोक राठोड तुकाराम मलाव अनिल गवळी दगडू सोनटक्के संजय सोनटक्के, खंडू सोनटक्के , प्रसाद गवळी , प्रमोद सोनटक्के कुमार सुरवसे , बालाजी सुरवसे, डॉक्टर सचिन सुरवसे, विनोद शिंदे , महेश सोनटक्के योगीराज पाटील महेश आसबे कुलकर्णी गोविंद सुरवसे शिवाजी काशीद रावसाहेब सुरवसे गुरुदेव गायकवाड महेश सोनटक्के भैरवनाथ सुरवसे भैरवनाथ राऊत समीर पठाण स्वप्निल वाघमारे बालाजी गायकवाड ग्रामसेवक आक्रम पठाण ,शिंदे प्रसाद सुरवसे, दत्ता राठोड , आदी उपस्थित होते.

Tags: ElectionMangal Sontakke
Previous Post

कौशल्यपुर्ण शिक्षणामुळे विद्यार्थ्यांना जागतीक व्यासपीठ उपलब्ध होणार- पालकमंत्री चंद्रकांत पाटील

Next Post

जिल्हा परिषदेत संत गाडगे बाबा यांना अभिवादन, जिल्हयात स्वच्छतेने जयंती साजरी

Related Posts

निसर्गाची अवकृपा आणि उन्हाचा तडाखा;सोलापूर जिल्हा दुष्काळाच्या सावटाखाली
इतर घडामोडी

निसर्गाची अवकृपा आणि उन्हाचा तडाखा;सोलापूर जिल्हा दुष्काळाच्या सावटाखाली

October 2, 2026
AI आणि माध्यमांची भूमिका विषयावर सोलापूर विद्यापीठात विशेष कार्यक्रम
इतर घडामोडी

AI आणि माध्यमांची भूमिका विषयावर सोलापूर विद्यापीठात विशेष कार्यक्रम

October 2, 2026
निखिल सुक्रे हल्ल्याप्रकरणी सोलापुरातील पत्रकार संघटना आक्रमक
इतर घडामोडी

निखिल सुक्रे हल्ल्याप्रकरणी सोलापुरातील पत्रकार संघटना आक्रमक

October 2, 2026
सेवा संकल्प अभियानांतर्गत ‘घरपोच आहार’ जिल्हास्तरीय पाककृती स्पर्धा उत्साहात
इतर घडामोडी

सेवा संकल्प अभियानांतर्गत ‘घरपोच आहार’ जिल्हास्तरीय पाककृती स्पर्धा उत्साहात

October 2, 2026
इतर घडामोडी

सोलापूरचे पाणी संकट कायमचे दूर करणार- प्रविणसिंह परदेशी यांचे सोलापूरकरांना आश्वासन

October 2, 2026
कॅप्टन स्मिथ मच्छार द रियल हिरो..!
इतर घडामोडी

कॅप्टन स्मिथ मच्छार द रियल हिरो..!

October 1, 2026
Next Post
जिल्हा परिषदेत संत गाडगे बाबा यांना अभिवादन, जिल्हयात स्वच्छतेने जयंती साजरी

जिल्हा परिषदेत संत गाडगे बाबा यांना अभिवादन, जिल्हयात स्वच्छतेने जयंती साजरी

ताज्या बातम्या

निसर्गाची अवकृपा आणि उन्हाचा तडाखा;सोलापूर जिल्हा दुष्काळाच्या सावटाखाली

निसर्गाची अवकृपा आणि उन्हाचा तडाखा;सोलापूर जिल्हा दुष्काळाच्या सावटाखाली

October 2, 2026
AI आणि माध्यमांची भूमिका विषयावर सोलापूर विद्यापीठात विशेष कार्यक्रम

AI आणि माध्यमांची भूमिका विषयावर सोलापूर विद्यापीठात विशेष कार्यक्रम

October 2, 2026
निखिल सुक्रे हल्ल्याप्रकरणी सोलापुरातील पत्रकार संघटना आक्रमक

निखिल सुक्रे हल्ल्याप्रकरणी सोलापुरातील पत्रकार संघटना आक्रमक

October 2, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026