• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

प्रिसिजनला टोयोटा मोटर्सचे दोन नामांकित पुरस्कार

Yes News Marathi by Yes News Marathi
June 12, 2023
in इतर घडामोडी
0
प्रिसिजनला टोयोटा मोटर्सचे दोन नामांकित पुरस्कार
0
SHARES
1
VIEWS

झिरो डिफेक्ट सप्लाईज व बेस्ट क्वालिटी सप्लायर ऑफ द ईयर

सोलापूर – प्रिसिजन कॅमशॉफ्ट लिमिटेड या कंपनीला २०२२ मधील व्यवसायिक कामगिरीसाठी टोयोटा मोटर्स कंपनीकडून दोन नामांकित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. पहिला पुरस्कार “झिरो डिफेक्ट सप्लाईज” चा आहे, म्हणजेच २०२२ च्या संपूर्ण वर्षात प्रिसिजनने पुरवलेल्या कॅमशाफ्टमध्ये कोणतेही दोष नव्हते, प्रिसिजनने टोयोटा मोटर्सला संपूर्ण २०२२ या वर्षात पुरवठा केलेल्या कॅमशाफ्टमध्ये एकही डिफेक्ट नव्हता. हा पुरस्कार मिळणे हे उत्पादनाच्या गुणवत्तेमध्ये प्रिसिजनचे सातत्य दर्शवते. मागील वर्षात प्रिसिजनने टोयोटा मोटर्स कंपनीला कोणत्याही दोषाशिवाय २ लाख कॅमशाफ्टचा पुरवठा केला आहे.

टोयोटा मोटर्स कंपनीने प्रिसिजनला दिलेला दुसरा पुरस्कार अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आणि एकमेव आहे. “बेस्ट क्वॉलिटी सप्लायर” असं या पुरस्काराचं नांव आहे. हा पुरस्कार पुरवठ्यातील सातत्यपूर्ण गुणवत्ता, स्पर्धात्मक किंमत, शून्य अपघात, पुरवठ्यातील शून्य चुका आणि ऑडिटमध्ये एकही चुकीचं निरिक्षण नाही या सर्व निकषांवर दिला जातो. असा पुरस्कार मिळवणारी प्रिसिजन कॅमशाफ्ट्स ही एकमेव पुरवठादार कंपनी ठरली आहे.

प्रिसिजनने मागील ३० वर्षापासून सर्वोत्कृष्ट गुणवत्ता, कस्टमर फोकस कामातील अचूकपणा हीच आपली ओळख बनविली आहे. पॅसेंजर कारच्या कॅमशाफ्ट उत्पादनातील अग्रगण्य उत्पादन कंपनी म्हणून प्रिसिजनची जगात ओळख निर्माण झाली आहे. टोयोटा मोटर्स सारख्या जगविख्यात उद्योग समुहाकडून हा पुरस्कार मिळणे हा फक्त प्रिसिजनचा नाही तर सोलापुरमधील कामगारांचा बहुमान आहे. दि. ८ जून रोजी बेंगलोर येथे पार पडलेल्या समारंभात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रिसिजन कंपनीच्या वतीने कंपनीचे क्वालिटी हेड श्री गणेश चिंताकिंदी यांनी हा पुरस्कार स्विकारला.

Previous Post

अभिनेत्री रकुल प्रीत सिंगने शेअर केल्यानंतर काही वेळातच फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल होतात

Next Post

ब्लश पिंक गाऊनमध्ये रकुल प्रीत सिंगचा सिंड्रेला लूक!

Related Posts

हरिभाई देवकरण प्रशालेत शिक्षक दिनानिमित्त अभिनव उपक्रम
इतर घडामोडी

हरिभाई देवकरण प्रशालेत शिक्षक दिनानिमित्त अभिनव उपक्रम

September 5, 2026
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची यंत्रणा सज्ज..
इतर घडामोडी

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची यंत्रणा सज्ज..

September 5, 2026
शिक्षकदिनाच्या पूर्वसंध्येला अनुभवले कर्णबधिरांचे शैक्षणिक विश्व- पोलीस उपआयुक्त डॉ. अश्विनी पाटील
इतर घडामोडी

शिक्षकदिनाच्या पूर्वसंध्येला अनुभवले कर्णबधिरांचे शैक्षणिक विश्व- पोलीस उपआयुक्त डॉ. अश्विनी पाटील

September 5, 2026
महाराष्ट्राच्या फिनटेक क्षेत्राची गरुड भरारी! पुण्यात बजाज फिनसर्व्ह कॅम्पसची पायाभरणी
इतर घडामोडी

महाराष्ट्राच्या फिनटेक क्षेत्राची गरुड भरारी! पुण्यात बजाज फिनसर्व्ह कॅम्पसची पायाभरणी

September 5, 2026
सोलापूरात माजी नगरसेवकांवर भरदिवसा खुनी हल्ला
इतर घडामोडी

सोलापूरात माजी नगरसेवकांवर भरदिवसा खुनी हल्ला

September 4, 2026
सोलापूरकरांसाठी खरेदीची पर्वणी; शॉपिंग फेस्टिव्हल एक्स्पोचा दिमाखात शुभारंभ
इतर घडामोडी

सोलापूरकरांसाठी खरेदीची पर्वणी; शॉपिंग फेस्टिव्हल एक्स्पोचा दिमाखात शुभारंभ

September 4, 2026
Next Post
ब्लश पिंक गाऊनमध्ये रकुल प्रीत सिंगचा सिंड्रेला लूक!

ब्लश पिंक गाऊनमध्ये रकुल प्रीत सिंगचा सिंड्रेला लूक!

ताज्या बातम्या

गणेशोत्सव मंडळ स्पर्धेच्या अर्जासाठी ११ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

गणेशोत्सव मंडळ स्पर्धेच्या अर्जासाठी ११ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

September 5, 2026
खुनासह घरफोडीचा गुन्हा उघड, एकाला ठोकल्या बेड्या…!

खुनासह घरफोडीचा गुन्हा उघड, एकाला ठोकल्या बेड्या…!

September 5, 2026
स्टार एअर ने सोलापूर- मुंबई विमानसेवेबाबत केला ‘हा’ खुलासा

स्टार एअर ने सोलापूर- मुंबई विमानसेवेबाबत केला ‘हा’ खुलासा

September 5, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026