• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

पंढरपूर-मंगळवेढा रोडवर दुचाकीवरून गांजा घेऊन जाणा-या दोघांना पकडले, लाखाचा मुद्देमाल जप्त

Yes News Marathi by Yes News Marathi
December 29, 2023
in इतर घडामोडी
0
पंढरपूर-मंगळवेढा रोडवर दुचाकीवरून गांजा घेऊन जाणा-या दोघांना पकडले, लाखाचा मुद्देमाल जप्त
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर : पंढरपूर – मंगळवेढा रोडवर अनवली येथे दुचाकीवरून २ किलो ८८५ ग्रॅम गांजा घेऊन जाणा-या दोघांना पाेलिसांनी अटक केली आहे. पंढरपूर तालुका पोलिसांनी १ लाख १७ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलीस सूत्राकडील माहितीनुसार, अनवली (ता. पंढरपूर) शिवारातील हॉटेल शिवनेरीजवळ पंढरपूर ते मंगळवेढा जाणारे रोडवर २२ डिसेंबर २०२३ रोजी सायंकाळी पावणे चारच्या सुमारास पाेलीस निरीक्षक तय्यब मुजावर, सहायक पोलीस निरीक्षक शंकर ओलेकर, बाळासाहेब माने यांच्याबरोबर पोहेकॉ सचिन आटपाडकर, सपोफौ. दत्तात्रय तोंडले, पोना. सुहास देशमुख, सज्जन भोसले, अधिकारी व अंमलदार हे नाकाबंदी करत होते.

यावेळी गणेश रवींद्र होटकर (वय ३९, रा.बेगमपूर, घोडेश्वर, ता. मोहोळ) व बाळासाहेब विलास शिंदे (वय ४०, रा. शिक्षक कॉलनी, टाकळी रोड, पंढरपूर) हे दोघे मोटरसायकल (एम. एच. १४ / एफ. क्यु. ३८७४) वरून सिद्धेवाडी ते गोपालपूरकडे जात होते. त्यावेळी त्यांच्या ताब्यातील गांजा आणि मोटरसायकल जप्त केली. त्या दोघांविरुद्ध पो. कॉ. सचिन आटपाडकर यांनी फिर्याद दिली आहे.

Previous Post

बार्शी नगरपालिकेचे गटनेते राऊत यांनी निलेश मुद्दे यांच्या सहकार्याने आयोजित बांधकाम कामगारांसाठी आयोजित शिबिराला भेट दिली

Next Post

बापूसाहेब करजगीकर यांच्या तृतीय पुण्यस्मरणदिनी रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

Related Posts

हरिभाई देवकरण प्रशालेत शिक्षक दिनानिमित्त अभिनव उपक्रम
इतर घडामोडी

हरिभाई देवकरण प्रशालेत शिक्षक दिनानिमित्त अभिनव उपक्रम

September 5, 2026
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची यंत्रणा सज्ज..
इतर घडामोडी

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची यंत्रणा सज्ज..

September 5, 2026
शिक्षकदिनाच्या पूर्वसंध्येला अनुभवले कर्णबधिरांचे शैक्षणिक विश्व- पोलीस उपआयुक्त डॉ. अश्विनी पाटील
इतर घडामोडी

शिक्षकदिनाच्या पूर्वसंध्येला अनुभवले कर्णबधिरांचे शैक्षणिक विश्व- पोलीस उपआयुक्त डॉ. अश्विनी पाटील

September 5, 2026
महाराष्ट्राच्या फिनटेक क्षेत्राची गरुड भरारी! पुण्यात बजाज फिनसर्व्ह कॅम्पसची पायाभरणी
इतर घडामोडी

महाराष्ट्राच्या फिनटेक क्षेत्राची गरुड भरारी! पुण्यात बजाज फिनसर्व्ह कॅम्पसची पायाभरणी

September 5, 2026
सोलापूरात माजी नगरसेवकांवर भरदिवसा खुनी हल्ला
इतर घडामोडी

सोलापूरात माजी नगरसेवकांवर भरदिवसा खुनी हल्ला

September 4, 2026
सोलापूरकरांसाठी खरेदीची पर्वणी; शॉपिंग फेस्टिव्हल एक्स्पोचा दिमाखात शुभारंभ
इतर घडामोडी

सोलापूरकरांसाठी खरेदीची पर्वणी; शॉपिंग फेस्टिव्हल एक्स्पोचा दिमाखात शुभारंभ

September 4, 2026
Next Post
बापूसाहेब करजगीकर यांच्या तृतीय पुण्यस्मरणदिनी रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

बापूसाहेब करजगीकर यांच्या तृतीय पुण्यस्मरणदिनी रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

ताज्या बातम्या

गणेशोत्सव मंडळ स्पर्धेच्या अर्जासाठी ११ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

गणेशोत्सव मंडळ स्पर्धेच्या अर्जासाठी ११ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

September 5, 2026
खुनासह घरफोडीचा गुन्हा उघड, एकाला ठोकल्या बेड्या…!

खुनासह घरफोडीचा गुन्हा उघड, एकाला ठोकल्या बेड्या…!

September 5, 2026
स्टार एअर ने सोलापूर- मुंबई विमानसेवेबाबत केला ‘हा’ खुलासा

स्टार एअर ने सोलापूर- मुंबई विमानसेवेबाबत केला ‘हा’ खुलासा

September 5, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026