• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

जुगार खेळताना देहू संस्थानचे विश्वस्त रंगेहाथ पकडले आणि पुढे काय झाले वाचा…!

Yes News Marathi by Yes News Marathi
October 11, 2022
in इतर घडामोडी
0
जुगार खेळताना देहू संस्थानचे विश्वस्त रंगेहाथ पकडले आणि पुढे काय झाले वाचा…!
0
SHARES
1
VIEWS

येस न्युज मराठी नेटवर्क : श्रीक्षेत्र देहू येथील जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला होता. त्यात देहू संस्थानचे विश्वस्त विशाल महाराज मोरे यांना पकडण्यात आले होते. त्यानंतर देहू संस्थानाने त्यांच्याकडे रितसर खुलासा मागितला होता. मात्र त्यांनी खुलासा न दिल्याने देहू संस्थानाकडून त्यांची हकालपट्टी करण्यात आली. आता त्या एका विश्वस्ताच्या जागेसाठी संस्थानाकडून निवडणूक लावण्यात आली असून लवकरच नवीन निवड केली जाणार आहे.

देहू येथील संत तुकाराम महाराज देवस्थान संस्थानच्या आजी, माजी विश्वस्तांचा या जुगाऱ्यांमध्ये समावेश असल्याने मोठी खळबळ उडाली होती. जुगार अड्ड्यावर पोलिसांची कारवाई झाली त्यातून देहू संस्थानाची बदनामी झाली. त्यानंतर मोरे यांच्याकडे खुलासा मागवण्यात आला होता. मात्र तो न मिळाल्याने संस्थानचे विश्वस्त विशाल केशव मोरे याची पदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे.

नेमकं काय झालं होतं?

पुण्यातील चाकण एमआयडीसी हद्दीत जुगार अड्डा सुरु असल्याची माहिती दरोडा विरोधी पथकाला मिळाली होती. देहूगाव ते येलवाडी मार्गावर बंद अवस्थेत कंपनी आहे. त्या कंपनीच्या पहिल्या मजल्यावर तीन ऑगस्टला तीन पत्तीचा खेळ रंगला होता. पिंपरी चिंचवड पोलिसांनी याची खातरजमा करुन सापळा रचला.

जुगाराचा डाव रंगला असताना पोलिसांनी छापा टाकला आणि सर्वांनाच धक्का बसला. पोलिसांनी सर्वांची माहिती घ्यायला सुरुवात केली. तेव्हा पोलिसही चक्रावून गेले. कारण रंगेहाथ सापडलेल्या २६ जणांमध्ये देहूच्या संत तुकाराम महाराज संस्थानचे विश्वस्त विशाल केशव मोरे, माजी विश्वस्त संतोष गुलाब मोरे ही जुगार खेळताना दिसले होते.

विशाल महाराज मोरे यांच्याकडून खुलासा न आल्याने संस्थानाने त्यांची हकालपट्टी केली. त्यानंतर रीतसर निवडणूक प्रक्रिया राबवली जात आहे. एका जागेसाठी ही निवडणूक प्रक्रिया पार पडली जात आहे. अशी माहिती देहू संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे यांनी दिली आहे.

Previous Post

पालघर साधू हत्याकांड प्रकरण सीबीआयकडे; तपास CBI कडे देण्याची महाराष्ट्र सरकारची तयारी

Next Post

हिना खान तिच्या लूकमुळे खूप चर्चेत राहायला लागली आहे

Related Posts

हरिभाई देवकरण प्रशालेत शिक्षक दिनानिमित्त अभिनव उपक्रम
इतर घडामोडी

हरिभाई देवकरण प्रशालेत शिक्षक दिनानिमित्त अभिनव उपक्रम

September 5, 2026
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची यंत्रणा सज्ज..
इतर घडामोडी

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची यंत्रणा सज्ज..

September 5, 2026
शिक्षकदिनाच्या पूर्वसंध्येला अनुभवले कर्णबधिरांचे शैक्षणिक विश्व- पोलीस उपआयुक्त डॉ. अश्विनी पाटील
इतर घडामोडी

शिक्षकदिनाच्या पूर्वसंध्येला अनुभवले कर्णबधिरांचे शैक्षणिक विश्व- पोलीस उपआयुक्त डॉ. अश्विनी पाटील

September 5, 2026
महाराष्ट्राच्या फिनटेक क्षेत्राची गरुड भरारी! पुण्यात बजाज फिनसर्व्ह कॅम्पसची पायाभरणी
इतर घडामोडी

महाराष्ट्राच्या फिनटेक क्षेत्राची गरुड भरारी! पुण्यात बजाज फिनसर्व्ह कॅम्पसची पायाभरणी

September 5, 2026
सोलापूरात माजी नगरसेवकांवर भरदिवसा खुनी हल्ला
इतर घडामोडी

सोलापूरात माजी नगरसेवकांवर भरदिवसा खुनी हल्ला

September 4, 2026
सोलापूरकरांसाठी खरेदीची पर्वणी; शॉपिंग फेस्टिव्हल एक्स्पोचा दिमाखात शुभारंभ
इतर घडामोडी

सोलापूरकरांसाठी खरेदीची पर्वणी; शॉपिंग फेस्टिव्हल एक्स्पोचा दिमाखात शुभारंभ

September 4, 2026
Next Post
हिना खान तिच्या लूकमुळे खूप चर्चेत राहायला लागली आहे

हिना खान तिच्या लूकमुळे खूप चर्चेत राहायला लागली आहे

ताज्या बातम्या

गणेशोत्सव मंडळ स्पर्धेच्या अर्जासाठी ११ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

गणेशोत्सव मंडळ स्पर्धेच्या अर्जासाठी ११ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

September 5, 2026
खुनासह घरफोडीचा गुन्हा उघड, एकाला ठोकल्या बेड्या…!

खुनासह घरफोडीचा गुन्हा उघड, एकाला ठोकल्या बेड्या…!

September 5, 2026
स्टार एअर ने सोलापूर- मुंबई विमानसेवेबाबत केला ‘हा’ खुलासा

स्टार एअर ने सोलापूर- मुंबई विमानसेवेबाबत केला ‘हा’ खुलासा

September 5, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026