• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Tuesday, July 1, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

देवदर्शनासाठी निघालेली ३८ भाविकांची ट्रॅव्हल्स बस उलटली, २८ भाविक जखमी

by Yes News Marathi
January 18, 2023
in मुख्य बातमी
0
देवदर्शनासाठी निघालेली ३८ भाविकांची ट्रॅव्हल्स बस उलटली, २८ भाविक जखमी
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मंगळवेढा : मंगळवेढा हुलजंती गावानजीक प्रवासी वाहतूक करणारी खाजगी बस पलटी होऊन अनेक प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळाली असून हा अपघात मंगळवारी पहाटे साडे सहाच्या सुमारास झाला. अपघाताची माहिती मिळताच 108 क्रमांक ॲम्बुलन्सने अपघातातील जखमींना मंगळवेढा ग्रामीण रुग्णालय, पंढरपूर विठ्ठल मंदिर दर्शन मंडप व सांगोला ग्रामीण रुग्णालयाच्या ऍम्बुलन्समध्ये घालून प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.


विजापूरहून भाविक या बसमध्ये बसून पंढरपूर कडे निघाले होते. मरवडे-हुलजंती रोडवर आल्यानंतर या ठिकाणी ब्रिजचे काम चालू आहे. त्या ठिकाणी आल्यावर ही बस पलटी झाली यामध्ये 35 प्रवासी प्रवास करत होते त्यामध्ये काहीजण जखमी झाले आहेत गंभीर जखमी असले तरी किरकोळ जखमी असून त्यांच्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहेत.

Previous Post

त्रिपुरा, मेघालय आणि नागालँडमध्ये निवडणुकांचं बिगुल वाजणार; निवडणूक आयोग आज तारखा जाहीर करणार

Next Post

राज ठाकरेंविरोधातील अटक वॉरंट रद्द

Next Post
राज ठाकरेंविरोधातील अटक वॉरंट रद्द

राज ठाकरेंविरोधातील अटक वॉरंट रद्द

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group