• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Saturday, April 11, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

TOP 25 । आज राज्यभर विद्यार्थी गणना आणि सीईटी….

by Yes News Marathi
April 11, 2026
in मुख्य बातमी
0
TOP 25 । आज राज्यभर विद्यार्थी गणना आणि सीईटी….
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

आज राज्यातील सर्वच प्राथमिक शाळांमध्ये विद्यार्थी पट पडताळणी केली जात आहे. सकाळच्या सत्रात आठ ते 11 आणि दुपारच्या सत्रामध्ये 12 ते 3 या वेळेत ही विद्यार्थी गणना केली जाणार आहे. राज्यभर ही विशेष पट पडताळणी मोहीम राबवली जात आहे. यासाठी शिक्षण विभाग तसेच इतर विभागातील अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. तपासणी अधिकाऱ्याला सरल पोर्टलवर एक टॅब उपलब्ध करून देण्यात आला असून त्यावर विद्यार्थ्यांची उपस्थिती थेट नोंदवली जाणार आहे. याच प्रमाणे 15 आणि 22 एप्रिल रोजी पुन्हा पट पडताळणी करून याच्या अंतिम अहवालावरच शिक्षक सेवक संच निश्चित केले जाणार आहेत. तत्कालीन शालेय शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा यांच्या कालावधीत झालेली शालेय पट पडताळणीची मोहीम चांगलीच गाजली होती. सध्या होत असलेल्या पट पडताळणी मधून देखील अनेक धक्कादायक आकडेवारी पुढे येणार आहे. याशिवाय आज राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षा तर्फे अभियांत्रिकी,औषध निर्माण शास्त्र व कृषी प्रवेशासाठी एमएचटी -सीईटी परीक्षा होत आहे. यासाठी 198 केंद्रावरून तब्बल 4 लाख 79 हजार विद्यार्थी नोंदविले गेले आहेत. त्यामुळे आज राज्यभर पट पडताळणी आणि सीईटी याचीच चर्चा सुरू राहणार आहे.

Previous Post

सोलापूर जिल्ह्यात वाढू लागली शिंदे गटाची ताकद, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत दोघांचा होणार प्रवेश

Next Post

अक्कलकोटमध्ये भक्तिरसाची मेजवानी! युवा गायिका प्रणिती चांगभले हिचा सुरेल कार्यक्रम संपन्न

Next Post
अक्कलकोटमध्ये भक्तिरसाची मेजवानी! युवा गायिका प्रणिती चांगभले हिचा सुरेल कार्यक्रम संपन्न

अक्कलकोटमध्ये भक्तिरसाची मेजवानी! युवा गायिका प्रणिती चांगभले हिचा सुरेल कार्यक्रम संपन्न

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In