• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूर महापालिकेचे हे महत्त्वाचे आवाहन

Yes News Marathi by Yes News Marathi
June 14, 2023
in इतर घडामोडी, मुख्य बातमी
0
सोलापूर महापालिकेचे हे महत्त्वाचे आवाहन
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या हद्दीत कोणतेही डिजिटल बॅनर होर्डिंग व जाहिरात लावण्यासाठी निश्चित केलेली फी रक्कम भरून महापालिकेच्या भूमी मालमत्ता व संबंधित विभागीय कार्यालयाची रीतसर परवानगी घेणे आवश्यक आहे. अन्यथा दंडात्मक तसेच फौजदारी कारवाई करण्यात येईल. सार्वजनिक मालमत्तेचे विद्रुपीकरण टाळण्यासाठी याबाबतचे आदेश महापालिका आयुक्त शीतल तेली-उगले यांनी काढले आहेत.

सध्या सोलापुर शहरातील विविध चौकात सण, उत्सव व वाढदिवसाचे बॅनर लावण्यात येत आहेत. सदरचे बॅनर हे विनापरवाना असुन त्यामुळे वाहतुकीस अडथळा व सार्वजनिक मालमत्तेचे विद्रुपीकरण होत आहे. त्या अनुषंगाने महापालिका आयुक्त शीतल तेली-उगले यांनी अनाधिकृत बॅनर,होडिंग, जाहिरात यावर आळा घालण्यासाठी आदेश जारी केले आहेत. शहरात बॅनर, होडिंग, जाहिरात करण्याकरिता दर निश्चित केले आहेत. यासाठी महापालिका भुमी व मालमत्ता कार्यालय व संबंधित विभागीय कार्यालय यांचेकडुन निश्चित केलेली रक्कम भरून परवानगी घेणे आवश्यक आहे. नागरिकांनी विहित नमुन्यातील अर्ज, वाहतुक शाखेचा ना हरकत दाखला घेऊन संबंधित कार्यालयाकडे परवानगी करिता अर्ज करावेत. एक महिन्यापर्यंत विभागीय कार्यालयाकडुन परवानगी देण्यात येईल. तसेच एक महिना ते एक वर्षासाठी परवानगी पाहिजे असल्यास भुमी व मालमत्ता विभागाकडे अर्ज करावे. ज्या दुकानदार, व्यवसायिकांनी आपल्या दुकानाच्या समोर अतिरिक्त पत्रासेड अथवा जागा अतिक्रमित केली असल्यास त्यांनीही 15 जुलै च्या आत तो काढून घ्यावा अन्यथा कारवाई करण्यात येईल

भुमी व मालमत्ता विभागाकडुन देण्यात येणारे परवानगी खालीलप्रमाणे
इलेक्ट्रॉनिक डिस्प्ले व फिरते जाहिरात इलेक्ट्रॉनिक डिस्प्ले – र.रु. १००/- प्रति चौ. फुट / प्रति दिन

संबंधित विभागीय कार्यालयाकडुन देण्यात येणारे परवानगी खालीलप्रमाणे

जाहिरात / निर्देश फलक र.रु. १५०/- प्रति चौ.फुट / प्रति महिना फिरते जाहिरात डिस्प्ले – र.रु. २०/- ते र.रु. २००/- प्रति चौ. फुट / प्रति महिना

किऑस्क (विद्युत पोलवरील जाहिराती) – र.रु.205/- प्रति महिना / प्रति पोल सायकल वरील जाहिरात मोफत

भिंतीपत्रक / भिंतीवर चिटकविलेली जाहिरात परवानगी नाही भिंत / रस्त्यावरील लिखाण परवानगी नाही स्वागत कमान र.रु. ५००/- प्रति दिवस / प्रति कमान

निशाण / बॅनर / होर्डिंग- र.रु.०५/- ते र.रु. ५००/- प्रति चौ. फुट / प्रति दिवस रोड शो रस्त्यावर / चौकात / मोकळ्या जागेत र.रु. २०००/- ते र.रु. ५०००/- प्रति दिवस

वाहनावर लाऊड स्पीकर लावुन जाहिरात करणे र.रु. १०००/- प्रति वाहन / प्रति दिवस

परवानगी न घेता फलक लावल्यास पाचपट दंड व गुन्हा

परवानगी न घेता बॅनर, होर्डिंग, जाहिरात लावल्यास जाहिरात रकमेच्या पाच पट दंड आकारण्यात येईल व त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल. बॅनर,होर्डिंग, जाहिरात च्या दर्शनी भागावर महापालिकेकडुन घेतलेली परवानगी लावण्यात यावे. अन्यथा कारवाई करण्यात येणार आहे.

—आयुक्त यांचे आवाहन—-

प्लेक्स प्रिंटींग प्रेस धारकांनी परवानगी असल्याचे खातरजमा करुन काम हाती घ्यावे व जाहिरातवर परवाना क्रमांक व मुदत तसेच आपले नाव व मोबाईल क्रमांक ठळकपणे नमूद करावा. विना परवाना बॅनर, होर्डिंग,जाहिरात लावल्यास जनहित याचिका (PIL)155 मधील उच्च न्यायालयाच्या सुचनेनुसार जाहिरात मध्ये दिसणा-या फोटो अथवा नाव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल, असे महापालिका आयुक्तांनी आदेशात स्पष्ट केले आहे. शहरातील दुकानदार, उद्योजक इतर व्यापार वर्गानी,वाणिज्यिक आस्थापनांनी त्यांच्या शॉप अॅक्ट लायसन्स मध्ये दिलेल्या नामफलक परवाना व्यतिरिक्त इतर जाहिरात फलक, निर्देश फलक लावल्यास संबंधितानी 15 जुलै पुर्वी शहरातील सर्व नागरिक व व्यापारी वर्गांनी महापालिकेकडुन संबंधित विभागाकडे विहित अर्ज करून परवानगी घेऊनच बॅनर, होर्डिंग,जाहिरात लावुन महापालिकेची कारवाई टाळावी असे आवाहन महापालिका आयुक्त शीतल तेली-उगले यांनी केली आहे.

Previous Post

देशी-विदेशी मद्य विक्री, ताडी दुकाने बंद ठेवण्याबाबतचे आदेश

Next Post

बिपरजॉय चक्रीवादळ : मुंबईत समुद्र खवळला; चौपाट्यांवर जाण्यास मनाई

Related Posts

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत
इतर घडामोडी

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही
इतर घडामोडी

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026
ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी
इतर घडामोडी

ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी

August 24, 2026
प्रधानमंत्री / मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून सोलापुरात तब्बल 935 कोटींचे रस्ते…!
मुख्य बातमी

प्रधानमंत्री / मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून सोलापुरात तब्बल 935 कोटींचे रस्ते…!

August 24, 2026
मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न
इतर घडामोडी

मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न

August 24, 2026
‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे
इतर घडामोडी

‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे

August 23, 2026
Next Post
बिपरजॉय चक्रीवादळ : मुंबईत समुद्र खवळला; चौपाट्यांवर जाण्यास मनाई

बिपरजॉय चक्रीवादळ : मुंबईत समुद्र खवळला; चौपाट्यांवर जाण्यास मनाई

ताज्या बातम्या

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026