• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

मॅरेथॉन स्पर्धेपुर्वी एक्स्पोचे आयोजन हा चांगला उपक्रम – आयुक्त शितल तेली

Yes News Marathi by Yes News Marathi
January 7, 2023
in इतर घडामोडी, मुख्य बातमी
0
मॅरेथॉन स्पर्धेपुर्वी एक्स्पोचे आयोजन हा चांगला उपक्रम – आयुक्त शितल तेली
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर,(प्रतिनिधी):- मॅरेथॉन स्पर्धा सोलापूरमध्ये होत असते त्याचबरोबर मॅरेथॉन एक्स्पो   भरवणे हा चांगला उपक्रम आहे असे प्रतिपादन सोलापूर महागनर पालिकेच्या आयुक्त शितल उगले तेली यांनी केले. सोलापूर रनर्स असोसिएशनच्या वतीने नूमवि प्रशालेत आयोजित करण्यात आलेल्या मॅरेथॉन एक्स्पो  च्या उदघाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्या वैशाली कडुकर, आपटे डेअरीचे सारंग आपटे, गायत्री आपटे, शार्दुल आपटे, ह.दे.प्रशालेचे अध्यक्ष राजेश पटवर्धन, सोलापूर रनर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. स्वप्निल कोठाडीया उपस्थित होते.

सोलापूरकरांच्या आरोग्यासाठी डॉक्टरांनी पुढाकार घेवून मॅरेथॉनचे आयोजन केले जाते हे सोलापूरकरांच्या दृष्टीने चांगली बाब आहे. असेही मनपा आयुक्त शितल उगले तेली यांनी सांगितले. मॅरेथॉन स्पर्धेत सातत्य ठेवून सोलापूर रनर्स असोसिएशनने चांगला उपक्रम सुरू केला असल्याचे पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्या वैशाली कडुकर यांनी सांगितले.

सोलापूरमधील जुने आणि प्रसिध्द अशा आपटे परिवाराने नव्याने सुरू केलेल्या आपटे डेअरीच्या माध्यमातून सोलापूरकरांना स्वच्छ निर्भेळ आणि पौष्टीक दूध तसेच दुग्धजण्य पदार्थ पुरवण्याचा व्यवसाय सुरू केला त्या व्यवसायाचे सहकार्य सोलापूर मॅरेथॉनला प्रायोजकत्वाच्या रूपाने देण्यात आल्याचे गायत्री आपटे यांनी सांगितले.

प्रारंभी मान्यवरांचे स्वाग करण्यात आले नंतर त्याच्या हस्ते मॅरेथॉन ए्नस्पोचे उदघाटन करण्यात आले नंतर मुला मुलींनी योगाचे विविध प्रकार सादर करून उपस्थितांचे मन जिंकले. या एक्स्पो  मध्ये विविध प्रकारचे स्टॉल्स लावण्यात आलेले होते त्यातून विविध माहिती स्पर्धकांना देण्यात आली तसेच रविवार दि. 8 जानेवारी रोजी होणाऱ्या आपटे डेअरी सोलापूर मॅरेथॉन मध्ये सहभागी होणाऱ्या सर्व स्पर्धकांना टी शर्ट आणि टाईम बीबचे वितरणही यावेळी करण्यात आले. या कार्यक्रमाला अध्यक्ष डॉ. स्वप्नील कोठाडीया, कार्याध्यक्ष डॉ. विश्वास बिराजदार, खजिनदार डॉ. योगेश जडे, रेस डायरे्नटर डॉ. विक्रम दबडे, माजी अध्यक्ष डॉ. यशवंत पेठकर, डॉ. विनायक देशपांडे, डॉ. विवेक कुलकर्णी, डॉ. भास्कर पाटील, डॉ. नितीन बलदवा, डॉ. गोरख रोकडे, डॉ. गुरू जालीमिंचे, डॉ. किरण किणीकर, डॉ. महेश बिलुरे, डॉ. प्रदीप भोई, डॉ. सुभाष भांगे, अभय देशमुख, अजित वाडेकर, बसवराज  कडगंची , संजय सुरवसे, जयंत होलेपाटील, श्रीनिवास संगा, स्वप्नील नाईक, रोषण भुतडा, ओंकार दाते, डॉ. विठ्ठल कृष्णा नूमवि प्रशालेच्या मुख्याध्यापिका, क्रिडा शिक्षक चुंगे सर   आदींसह स्पर्धक मोठ्यासंख्येने उपस्थित होते.

Previous Post

मलायका अरोराने नेहमीच तिच्या फॅशन सेन्समुळे आणि जबरदस्त आउटफिट्समुळे चर्चेत असते

Next Post

शेकडो महिलांच्या उपस्थिती सोलापुरात महिला वारकरी मेळावा संपन्न

Related Posts

इतर घडामोडी

चंद्रभागा नदीपात्रात बचावकार्यासाठी १८० आपदा मित्रांचे पथक सज्ज

July 17, 2026
पालखी मार्गावरील सर्व EOC सज्ज करण्याचे आदेश
इतर घडामोडी

पालखी मार्गावरील सर्व EOC सज्ज करण्याचे आदेश

July 17, 2026
TOP 25 | झोपलेली महापालिका..रस्त्यावर तळी…अन् अस्वच्छता…!
मुख्य बातमी

TOP 25 | झोपलेली महापालिका..रस्त्यावर तळी…अन् अस्वच्छता…!

July 17, 2026
जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्याकडून श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची पाहणी
इतर घडामोडी

जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्याकडून श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची पाहणी

July 16, 2026
आषाढी यात्रा-२०२६ : पालखी मार्गावरील आपत्कालीन यंत्रणा सज्ज
इतर घडामोडी

आषाढी यात्रा-२०२६ : पालखी मार्गावरील आपत्कालीन यंत्रणा सज्ज

July 16, 2026
TOP 25 । गरज नसताना तब्बल 165 कोटी खर्चून केला रस्ता… सोलापूरकर गप्प..!
मुख्य बातमी

TOP 25 । गरज नसताना तब्बल 165 कोटी खर्चून केला रस्ता… सोलापूरकर गप्प..!

July 16, 2026
Next Post
शेकडो महिलांच्या उपस्थिती सोलापुरात महिला वारकरी मेळावा संपन्न

शेकडो महिलांच्या उपस्थिती सोलापुरात महिला वारकरी मेळावा संपन्न

ताज्या बातम्या

गण गण गणात बोते ‘च्या अखंड गजराने दुमदुमली जिल्ह्याची वेस! उळे-कासेगाव मार्गे गजानन महाराजांच्या पालखीचे सोलापुरात आगमन

गण गण गणात बोते ‘च्या अखंड गजराने दुमदुमली जिल्ह्याची वेस! उळे-कासेगाव मार्गे गजानन महाराजांच्या पालखीचे सोलापुरात आगमन

July 17, 2026

चंद्रभागा नदीपात्रात बचावकार्यासाठी १८० आपदा मित्रांचे पथक सज्ज

July 17, 2026
पालखी मार्गावरील सर्व EOC सज्ज करण्याचे आदेश

पालखी मार्गावरील सर्व EOC सज्ज करण्याचे आदेश

July 17, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या पहिल्या पंढरपूर सायकल वारीचा अनुभव – अमित जोशी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026