• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापुरातील ‘या’ डॉक्टरांनी केला काँग्रेसमध्ये प्रवेश…

Yes News Marathi by Yes News Marathi
October 16, 2023
in इतर घडामोडी
0
सोलापुरातील ‘या’ डॉक्टरांनी केला काँग्रेसमध्ये प्रवेश…
0
SHARES
3
VIEWS

सोलापूर – “जनवात्सल्य” सोलापूर येथे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते, बाळासाहेब शेळके ,माजी काँग्रेस जिल्हाध्यक्ष, भीमाशंकर जमादार वरिष्ठ उपाध्यक्ष काँग्रेस कमिटी सोलापूर व आदरणीय सुरेश हसापुरे माजी जि.प. सदस्य व डॉ दीपक नारायणकर (अध्यक्ष डॉ सेल सोलापूर जिल्हा काँग्रेस )यांच्या उपस्थितीत सोलापूर जिल्हा डॉ सेल कार्यकारिणीतील विविध पदांचा पदग्रहण सोहळा पार पडला ..
यात
1)डॉ रविकुमार मंगरुळे
(सचिव सोलापूर जिल्हा डॉ सेल काँग्रेस )
2)डॉ कल्पना नान्नजकर
(उपाध्यक्ष महिला सोलापूर डॉ सेल काँग्रेस )
3)डॉ अमित निलगार
(उपाध्यक्ष सोलापूर डॉ सेल काँग्रेस )
4)डॉ नासीर जुगारी
(वरिष्ठ उपाध्यक्ष सोलापूर डॉ सेल काँग्रेस )
5)डॉ जिलानी खान
(अध्यक्ष मोहोळ तालुका डॉ सेल काँग्रेस )
6)डॉ श्रीकांत हुल्ले
(अध्यक्ष तालुका दक्षिण सोलापूर डॉ सेल काँग्रेस )
7)डॉ रविराज गायकवाड
(जिल्हा काँग्रेस डॉ सेल कार्यकारिणी सदस्य )
8)डॉ अमोल माळगे
(जिल्हा काँग्रेस डॉ सेल कार्यकारिणी सदस्य )
9)डॉ सदाशिव तेरदाळ
(जिल्हा काँग्रेस डॉ सेल कार्यकारिणी सदस्य )
10)डॉ लक्ष्मीनारायण कनकी
(जिल्हा काँग्रेस डॉ सेल कार्यकारिणी सदस्य )
11)डॉ आनंद रेळेकर
(उपाध्यक्ष तालुका दक्षिण सोलापूर काँग्रेस डॉ सेल )
12)डॉ जैद (शेख )
(जिल्हा काँग्रेस डॉ सेल कार्यकारिणी सदस्य )

या पदावर नियुक्ती झाली आहे…
सर्व पदाधिकाऱ्यांना सुशिकुमार शिंदे साहेब, बाळासाहेब शेळके साहेब, भीमाशंकरजी जमादार साहेब व सुरेश हसापुरे यांनी पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या…
तर डॉ मनोज राका यांनी फोन वरून सर्व पदाधिकाऱ्यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत …

Tags: congressdoctorjoinedSolapur
Previous Post

इस्रायल-हमास युद्धात आतापर्यंत ४००० हून अधिक बळी

Next Post

स्वरुप सखी मंडळ आयोजित व अनादि केटरर्स प्रायोजित नारदीय कीर्तन महोत्सवाला मिळाला उत्तम प्रतिसाद

Related Posts

भाजपच्या प्रशिक्षण शिबिराला 19 नगरसेवकांची दांडी, 18 जण दुसऱ्या दिवशी गायब
इतर घडामोडी

भाजपच्या प्रशिक्षण शिबिराला 19 नगरसेवकांची दांडी, 18 जण दुसऱ्या दिवशी गायब

September 10, 2026
अखेर प्रयोगशाळा परिचारांना मिळाला न्याय
इतर घडामोडी

अखेर प्रयोगशाळा परिचारांना मिळाला न्याय

September 10, 2026
सोलापूर जिल्हा कारागृहात कायदेविषयक जनजागृती व आरोग्य शिबीर उत्साहात संपन्न
इतर घडामोडी

सोलापूर जिल्हा कारागृहात कायदेविषयक जनजागृती व आरोग्य शिबीर उत्साहात संपन्न

September 10, 2026
विविध क्षेत्रात अतिउत्कृष्ट कार्य करणाऱ्या माजी सैनिक, पत्नी, पाल्यांना विशेष गौरव पुरस्कार
इतर घडामोडी

विविध क्षेत्रात अतिउत्कृष्ट कार्य करणाऱ्या माजी सैनिक, पत्नी, पाल्यांना विशेष गौरव पुरस्कार

September 10, 2026
सोलापूर इंदिरा गांधी स्टेडियमवर ऑक्टोबर ते जानेवारी 2026-27 मध्ये पाच BCCI चे सामने
इतर घडामोडी

सोलापूर इंदिरा गांधी स्टेडियमवर ऑक्टोबर ते जानेवारी 2026-27 मध्ये पाच BCCI चे सामने

September 10, 2026
पावसाच्या दडीमुळे कासेगावात खरीप पिके खाक; उद्विग्न शेतकऱ्याने दोन एकर उडीदावर फिरवला रोटर
इतर घडामोडी

पावसाच्या दडीमुळे कासेगावात खरीप पिके खाक; उद्विग्न शेतकऱ्याने दोन एकर उडीदावर फिरवला रोटर

September 10, 2026
Next Post
स्वरुप सखी मंडळ आयोजित व अनादि केटरर्स प्रायोजित नारदीय कीर्तन महोत्सवाला मिळाला उत्तम प्रतिसाद

स्वरुप सखी मंडळ आयोजित व अनादि केटरर्स प्रायोजित नारदीय कीर्तन महोत्सवाला मिळाला उत्तम प्रतिसाद

ताज्या बातम्या

भाजपच्या प्रशिक्षण शिबिराला 19 नगरसेवकांची दांडी, 18 जण दुसऱ्या दिवशी गायब

भाजपच्या प्रशिक्षण शिबिराला 19 नगरसेवकांची दांडी, 18 जण दुसऱ्या दिवशी गायब

September 10, 2026
अखेर प्रयोगशाळा परिचारांना मिळाला न्याय

अखेर प्रयोगशाळा परिचारांना मिळाला न्याय

September 10, 2026
सोलापूर जिल्हा कारागृहात कायदेविषयक जनजागृती व आरोग्य शिबीर उत्साहात संपन्न

सोलापूर जिल्हा कारागृहात कायदेविषयक जनजागृती व आरोग्य शिबीर उत्साहात संपन्न

September 10, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026