सोलापूर : जिल्ह्यात म्युकरमायकोसीसचा नवीन एकही रुग्ण आढळलेला नाही. जिल्ह्यातील ३२ रुग्णालयांमध्ये सध्या १८० रुग्ण म्यूकरमायकोसिस आजारावर उपचार घेत आहेत. आजपर्यंत २०५ रुग्ण या आजारातून बरे होऊन घरी परतले आहेत.