• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

1 फेब्रुवारी रोजी २०२१/२२ चा केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार

Yes News Marathi by Yes News Marathi
January 30, 2021
in मुख्य बातमी
0
1 फेब्रुवारी रोजी २०२१/२२ चा केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार
0
SHARES
1
VIEWS

येस न्युज मराठी नेटवर्क । केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण पुढच्या महिन्यातील पहिल्या दिवशी म्हणजेच 1 फेब्रुवारी 2021 या दिवशी 2021/22 या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प सादर करतील. कोरोना व्हायरस संकट, शेतकरी आंदोलन, ढासळलेली अर्थव्यवस्था, महागाई, बेरोजगारी अशा एक ना अनेक प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर सादर होणाऱ्या अर्थसंकल्पाकडे अवघ्या देशाचे लक्ष लागले आहे.

संसदेच्या लोकसभा या कनिष्ठ सभागृहात अर्थमंत्री सीतारमण अर्थसंकल्प सादर करतील. सादरीकरण सुरु असताना आपण हा अर्थसंकल्प आपण लोकसभा टीव्ही, राज्यसभा टीव्ही आणि दूरदर्शन यांसारख्या राष्ट्रीय दूरचित्रवाणी वाहिन्यांवर थेट प्रक्षेपणाद्वारे पाहू शकता.

निर्मला सीतारमण 1 फेब्रुवारीच्या सकाळी 11 वाजता लोकसभा सभागृहात अर्थसंकल्प सादर करतील. यंदाच्या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य असे की, हे बजेर पूर्णपणे पेपरलेस असणार आहे. त्यामुळे या बजेटची कोणत्याही प्रकारची कागदपत्रे छापली जाणार नाहीत. अशा प्रकारे अर्थसंकल्प सादर होण्याची ही पहिलीच वेळ आहे. गेल्या वर्षीही निर्मला सीतारमण यांनी 1 फेब्रुवारी 2020 या दिवशी अर्थसंकल्प सादर केला होता. या वेळी त्यांनी प्रदीर्घ भाषण ठोकले होते. जे तब्बल 2 तास 41 मिनीटे चालले.

Previous Post

विद्यापीठातर्फे जागतिक पाणथळ दिनानिमित्त मंगळवारी आंतरराष्ट्रीय वेबिनारचे आयोजन

Next Post

राहुल गांधी यांनी लूटला ‘मशरुम बिर्याणी’ बनविण्याचा आणि भोजनाचाही आनंद

Related Posts

एमएसएलटीए एसडीएलटीए आयटीएफ 30 हजार डॉलर पुरुष टेनिस स्पर्धेत एकेरीत भारताच्या करण सिंग व अमेरिकेच्या समीर बॅनर्जी यांच्यात अंतिम लढत 
मुख्य बातमी

एमएसएलटीए एसडीएलटीए आयटीएफ 30 हजार डॉलर पुरुष टेनिस स्पर्धेत एकेरीत भारताच्या करण सिंग व अमेरिकेच्या समीर बॅनर्जी यांच्यात अंतिम लढत 

October 17, 2026
खुनाच्या आरोपातील ९ आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर
मुख्य बातमी

खुनाच्या आरोपातील ९ आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर

October 17, 2026
सोलापुरात महायुतीच्या प्रचार बैठकीपासून शिंदेसेना दूर…!
मुख्य बातमी

सोलापुरात महायुतीच्या प्रचार बैठकीपासून शिंदेसेना दूर…!

October 17, 2026
दुधासाठी प्लॅस्टिक कॅन वापर टाळा, हॉटेलमधील खाद्यरंगाच्या वापरावरही निर्बंध – साहेबराव देसाई
मुख्य बातमी

दुधासाठी प्लॅस्टिक कॅन वापर टाळा, हॉटेलमधील खाद्यरंगाच्या वापरावरही निर्बंध – साहेबराव देसाई

October 17, 2026
दुष्काळग्रस्त भागातील पशुपालकांसाठी दिलासा; चारा बियाणे वाटपाच्या अटी शिथिल
मुख्य बातमी

दुष्काळग्रस्त भागातील पशुपालकांसाठी दिलासा; चारा बियाणे वाटपाच्या अटी शिथिल

October 17, 2026
पुणे पदवीधर मतदारसंघ व पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूकीसाठी भाजपची बैठक उत्साहात
मुख्य बातमी

पुणे पदवीधर मतदारसंघ व पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूकीसाठी भाजपची बैठक उत्साहात

October 17, 2026
Next Post
राहुल गांधी यांनी लूटला ‘मशरुम बिर्याणी’ बनविण्याचा आणि भोजनाचाही आनंद

राहुल गांधी यांनी लूटला 'मशरुम बिर्याणी' बनविण्याचा आणि भोजनाचाही आनंद

ताज्या बातम्या

एमएसएलटीए एसडीएलटीए आयटीएफ 30 हजार डॉलर पुरुष टेनिस स्पर्धेत एकेरीत भारताच्या करण सिंग व अमेरिकेच्या समीर बॅनर्जी यांच्यात अंतिम लढत 

एमएसएलटीए एसडीएलटीए आयटीएफ 30 हजार डॉलर पुरुष टेनिस स्पर्धेत एकेरीत भारताच्या करण सिंग व अमेरिकेच्या समीर बॅनर्जी यांच्यात अंतिम लढत 

October 17, 2026
खुनाच्या आरोपातील ९ आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर

खुनाच्या आरोपातील ९ आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर

October 17, 2026
सोलापुरात महायुतीच्या प्रचार बैठकीपासून शिंदेसेना दूर…!

सोलापुरात महायुतीच्या प्रचार बैठकीपासून शिंदेसेना दूर…!

October 17, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026