आनंदाचा परमोच्च क्षण, भारताची चंद्रावर यशस्वी स्वारी…!

0
39

चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत ठरला जगात पहिला देश


चंद्र पृथ्वीपासून आहे साडेतीन लाख किलोमीटर लांब


इस्रोच्या शास्त्रज्ञांनी केला जल्लोष साजरा


दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्या शास्त्रज्ञांना आणि देशवासीयांना शुभेच्छा


अमेरिका, रशिया, चीन नंतर चंद्रावर यशस्वी मोहीम करणारा भारत ठरला जगातील चौथा देश


सायंकाळी सहा वाजून चार मिनिटांनी चांद्रयान ३ याचे चंद्रावर झाले सॉफ्ट लँडिंग


रशियाचे लुना 25 हे यान चार दिवसांपूर्वीच चंद्रावर क्रॅश झाले मात्र भारताने 14 जुलै रोजी पाठवलेले चांद्रयान 3 यशस्वी पोहोचले


जगभरात भारतीय शास्त्रज्ञांवर कौतुकाचा वर्षाव


चांद्रयान- 2 मोहिमेचा खर्च होता 978 कोटी, तर चांद्रयान -3 साठी चा खर्च 615 कोटी


भारत ठरला जगात भारी दक्षिण ध्रुवावर सेफ लँडिंग करणारा जगातील पहिला देश


गेल्या सात दशकात 111 चांद्रमोहिमा विविध देशाकडून करण्यात आल्या पैकी 66 यशस्वी 41 अपयशी