• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Friday, June 6, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

सोलापूर ते पुणे व पुणे ते सोलापूर रेल्वे ‘या’ तारखेला धावणार नाही

by Yes News Marathi
March 11, 2021
in इतर घडामोडी
0
सोलापूर ते पुणे व पुणे ते सोलापूर रेल्वे ‘या’ तारखेला धावणार नाही
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

येस न्युज मराठी नेटवर्क ; सोलापूर विभागातील भाळवणी-भिगवण सिंगल लाइन सेक्शनमध्ये दुहेरीकरणाचे काम प्रगतीपथावर आहे. या कामाच्या देखभाल व दुरुस्तीसाठी प्रशासनाने इंजिनियरिंग ब्लॉक घेतला आहे. त्यामुळे सोलापूर ते पुणे व पुणे ते सोलापूर ही रेल्वे १२, १५, १९, २२, २६, २९ व ३१ मार्च रोजी धावणार नाही. पनवेल-नांदेड रेल्वे विशेष एक्सप्रेस ही गाडी १५ मार्च व १ एप्रिल, नांदेड-पनवेल ही गाडी १४, ३१ मार्च रोजी धावणार नाही. याशिवाय विशखापट्टनम-लोकमान्य टिळक टर्मिनल विशेष एक्सप्रेस ही १२, ३० मार्च रोजी धावणार नाही. लोकमान्य टिळक टर्मिनल- विशखापट्टनम विशेष एक्सप्रेस ही गाउी १४ मार्च व १ एप्रिल रोजी धावणार नाही. तरी सर्व प्रवाशांनी रद्द झालेल्या व मार्गात बदल झालेल्या गाड्यांची माहिती घेऊनच प्रवास करावा असे आवाहन वरिष्ठ वाणिज्य मंडल प्रबंधक प्रदीप हिरडे यांनी केले आहे.

मार्गात बदल केलेल्या गाड्या….

  • मुंबई-नागरकॉईल विशेष एक्सप्रेस ही एक्सप्रेस १३, १६, १७, १८, २०, २३, २५, २७, ३० व ३१ मार्च रोजी ठाणे, पनवेल, रत्नागिरी, मडगाव, मंगलुरू जंक्शन, शोरणूर, ईरोड, करूर मार्गाने धावणार आहे.
  • नागरकॉईल- मुंबई विशेष एक्सप्रेस ही गाडी १२, १५, १६, १७, १९, २२, २३, २४, २६, २९, ३० व ३१ मार्च राेजी करूर, ईरोड, शोरणूर, मंगलुरू जंक्शन, मडगाव, रत्नागिरी, पनवेल, ठाणे, मार्गाने धावणार आहे.
  • मुंबई-नागरकॉईल विशेष एक्सप्रेस ही गाडी १२, १५, १९, २२, २६, २९ मार्च रोजी ठाणे, पनवेल, रत्नागिरी, मडगाव, मंगलुरू जंक्शन, शोरणूर, ईरोड, तिरूच्चिराप्पाल्लि मार्गाने धावणार आहे.
  • नागरकॉईल- मुंबई विशेष एक्सप्रेस ही गाडी १४, १८, २१, २५, २८ मार्च रोजी तिरूच्चिराप्पाल्लि, ईरोड, शोरणूर, मंगलुरू जंक्शन, मडगाव, रत्नागिरी, पनवेल, ठाणे, मार्गाने धावणार आहे.

Previous Post

योगी व्यक्तीसाठी रोजच शिवरात्री – श्री श्री रविशंकर

Next Post

महादेवांचा मोठा उत्सव : महाशिवरात्री

Next Post
महादेवांचा मोठा उत्सव : महाशिवरात्री

महादेवांचा मोठा उत्सव : महाशिवरात्री

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group