• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

फादर्स डे निमित्त आयोजित चित्रकला स्पर्धेला मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद..

Yes News Marathi by Yes News Marathi
June 16, 2024
in इतर घडामोडी
0
फादर्स डे निमित्त आयोजित चित्रकला स्पर्धेला मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद..
0
SHARES
0
VIEWS

फादर्स डे निमित्त श्री आर्ट स्कूल यांच्या मार्फत चित्रकला स्पर्धा आज आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेमध्ये विविध शाळेतील विविध गटातुन विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.

या कार्यक्रमाचे उद्घाटन म्युझिक आर्ट डान्स अकॅडमीचे अध्यक्ष असावरी गांधी, आर्टिस्ट विकास गोसावी, एस न्यूज मराठीचे शिवाजी सुरवसे, 92.7 बिग एफएम च्या आरजे पल्लवी व वेकअप सोलापूरचे राहुल शेटे यांच्या उपस्थितीमध्ये स्पर्धेचे उद्घाटन झाले. याचबरोबर श्री आर्ट स्कूल च्या 12 विद्यार्थ्यांना बेस्ट आर्टिस्ट सन्मानित करण्यात आले.

1 डॉ. वर्तिका अग्रवाल
2 डॉ. वैष्णवी जंगम
3 कोमल पटेल
4 अंकिता महिंद्रकर
5.आर्या कुलकर्णी
6 मुग्धा व्यवहारे
7 कनक गांधी
8 देवांश करवा
9 आर्यमन जोशी
10 पूर्विका अग्रवाल
11 स्वरा जाधव
13 अनन्या सुरतकर या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

आज घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेचा निकाल आर्टिस्ट संजय नोरा यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न,
चार गटातून प्रथम चांदीची नानी, द्वितीय क्रमांक शैक्षणिक साहित्य मेडल प्रमाणपत्र व तृतीय क्रमांक शैक्षणिक साहित्य व प्रमाणपत्र सन्मानचिन्ह देण्यात आले. या स्पर्धेसाठी एस न्यूज मराठी, 92.7 बिग, एफएम वेकअप सोलापूर यांचे सहकार्य लाभले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन भूमिशा शहा यांनी केले. सोनाली वाघमोडे अनुज गांधी, तनिष्क गोसावी यांचे सहकार्य लाभले.

Tags: Father's DayoccasionOrganizedThe painting competition
Previous Post

दिवसा मजुरी, रात्री घरफोड्या करणाऱ्या तरुणाला गुन्हे शाखेने केली अटक

Next Post

स्पर्धा परीक्षेत यशस्वी झालेल्या सचिन आणि हनुमंत रणदिवे यांचा रमेश घोलप यांच्या हस्ते सत्कार…

Related Posts

राज्यात मान्सूनपुर्व रोगप्रतिबंधक लसीकरण मोहिमस प्रारंभ
इतर घडामोडी

राज्यात मान्सूनपुर्व रोगप्रतिबंधक लसीकरण मोहिमस प्रारंभ

June 11, 2026
अतिवृष्टीने झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करून अहवाल सादर करावेत-जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन
इतर घडामोडी

अतिवृष्टीने झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करून अहवाल सादर करावेत-जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

June 11, 2026
असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग इंजिनियर्स यांच्यातर्फे उद्या मोफत हेल्थ चेक आणि ट्री प्लांटेशन
इतर घडामोडी

असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग इंजिनियर्स यांच्यातर्फे उद्या मोफत हेल्थ चेक आणि ट्री प्लांटेशन

June 11, 2026
उपजिल्हाधिकारी संतोषकुमार देशमुख यांच्याकडून मतदानाच्या पहिल्या टप्प्याचे प्रशिक्षण देण्यात आले
इतर घडामोडी

उपजिल्हाधिकारी संतोषकुमार देशमुख यांच्याकडून मतदानाच्या पहिल्या टप्प्याचे प्रशिक्षण देण्यात आले

June 10, 2026
मोदींना उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो; सोलापुरात महाआरतीद्वारे प्रार्थना
इतर घडामोडी

मोदींना उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो; सोलापुरात महाआरतीद्वारे प्रार्थना

June 10, 2026
सर्व नोडल अधिकाऱ्यांनी दिलेली जबाबदारी अत्यंत काटेकोरपणे पार पाडावी – जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन
इतर घडामोडी

सर्व नोडल अधिकाऱ्यांनी दिलेली जबाबदारी अत्यंत काटेकोरपणे पार पाडावी – जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

June 10, 2026
Next Post
स्पर्धा परीक्षेत यशस्वी झालेल्या सचिन आणि हनुमंत रणदिवे यांचा रमेश घोलप यांच्या हस्ते सत्कार…

स्पर्धा परीक्षेत यशस्वी झालेल्या सचिन आणि हनुमंत रणदिवे यांचा रमेश घोलप यांच्या हस्ते सत्कार…

ताज्या बातम्या

ॲट्रॉसिटी अंतर्गत खून प्रकरणातील वारस शोध मोहीम; 15 दिवसांत कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन

ॲट्रॉसिटी अंतर्गत खून प्रकरणातील वारस शोध मोहीम; 15 दिवसांत कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन

June 11, 2026
गोटपॉक्स लसीकरण: पहिल्या टप्प्यात 37.52 लाख लसमात्रांचे वाटप सुरू

गोटपॉक्स लसीकरण: पहिल्या टप्प्यात 37.52 लाख लसमात्रांचे वाटप सुरू

June 11, 2026
राज्यात मान्सूनपुर्व रोगप्रतिबंधक लसीकरण मोहिमस प्रारंभ

राज्यात मान्सूनपुर्व रोगप्रतिबंधक लसीकरण मोहिमस प्रारंभ

June 11, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • उद्यापासून सोलापुरातील निराळे वस्तीत मोफत संस्कार शिबीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026