• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

नांदेड मधील त्या घटनेचा निमा संघटनेने केला निषेध

Yes News Marathi by Yes News Marathi
October 6, 2023
in इतर घडामोडी
0
नांदेड मधील त्या घटनेचा निमा संघटनेने केला निषेध
0
SHARES
1
VIEWS

आज सोलापूर निमा शाखेचे वतीने निषेधाचे पत्र मा.जिल्हाधिकारी सोलापूर यांना सुपुर्त करण्यात आले.
विष्णुपुरी,नांदेड येथील डाॅ.शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय येथे मंगळवारी दि.03.10.23 रोजी,मा.खासदार हेमंत पाटील यांनी,सदरील महाविद्यालयाचे अधिष्ठाता डाॅ.एस्.आर.वाकोडे सर यांना बालरोग कक्षा मधील शौचालय साफ करण्यास सांगीतले.

तसेच समोर ऊभा राहुन याचे मोबाईलवर रेकाॅर्डींग करुन व्हायरल केले गेले.हे कृत्य सर्वच वैद्यकीय सेवा देणार्‍यांसाठी निंदनीय आहे व क्लेशदायक आहे.
याचा निषेध सर्व महाराष्ट्रातून होताना दिसुन येतो आहे.
अपुरा औषधी साठा,अपुरा स्टाफ,अपुरे कर्मचारी या मुळे शासकिय यंत्रणा विस्कळीत असते यात डाॅक्टरांचा कांय दोष ? असा सवाल सर्वत्र ऊठतो आहे.अतिषय क्लेशदायी कृत्य डाॅक्टरांना करायला लावुन शासनाने सर्व वैद्यकीय सेवेची चेष्टा केली आहे. त्यांनी सदर घटनेची माफी मागावी.अन्यथा सबंध महाराष्ट्रातील शासकीय तथा खाजगी रुग्ण सेवा यावर विपरीत परीणाम होईल.आणी मग,याला देखील खासदार साहेब जबाबदार असतील याची नोंद घ्यावी.

सोलापूर येथील निमा संघटनेचे पदाधिकारी व स्टुडंण्ट फोरमचे डाॅक्टरांनी आज मा.जिल्हाधिकारी साहेब यांना भेटून निषेधाचे पत्र दिले.साहेब नसल्याने सदर पत्र बालाजी बनसोडे साहेब ना.तहसिलदार (गृह) यांना दिले. या वेळी डाॅ.विनायक टेंम्बुर्णीकर माजी राष्ट्रीय अध्यक्ष निमा संघटना यांचे मार्गदर्शनाखाली ,सोलापूर शाखेचे अध्यक्ष डाॅ.रविराज गायकवाड,सचिव डाॅ.सचिन बोंगरगी,खजिनदार डाॅ.नागनाथ जिड्डीमनी,स्टुडंण्ट फोरमचे डाॅ.योगेश,डाॅ.अशिश,डाॅ.अक्षय,डाॅ.अमिर यांचे सह अनेक जण ऊपस्थित होते.

Tags: NandedThe NIMA organization
Previous Post

जयंत पाटील यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती बेकायदेशीर, अजित पवार गटाचा दावा

Next Post

उपमुख्यमंत्री अजित पवार कळवणला जाताना शेतकऱ्यांनी दाखवले काळे झेंडे

Related Posts

हरिभाई देवकरण प्रशालेत शिक्षक दिनानिमित्त अभिनव उपक्रम
इतर घडामोडी

हरिभाई देवकरण प्रशालेत शिक्षक दिनानिमित्त अभिनव उपक्रम

September 5, 2026
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची यंत्रणा सज्ज..
इतर घडामोडी

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची यंत्रणा सज्ज..

September 5, 2026
शिक्षकदिनाच्या पूर्वसंध्येला अनुभवले कर्णबधिरांचे शैक्षणिक विश्व- पोलीस उपआयुक्त डॉ. अश्विनी पाटील
इतर घडामोडी

शिक्षकदिनाच्या पूर्वसंध्येला अनुभवले कर्णबधिरांचे शैक्षणिक विश्व- पोलीस उपआयुक्त डॉ. अश्विनी पाटील

September 5, 2026
महाराष्ट्राच्या फिनटेक क्षेत्राची गरुड भरारी! पुण्यात बजाज फिनसर्व्ह कॅम्पसची पायाभरणी
इतर घडामोडी

महाराष्ट्राच्या फिनटेक क्षेत्राची गरुड भरारी! पुण्यात बजाज फिनसर्व्ह कॅम्पसची पायाभरणी

September 5, 2026
सोलापूरात माजी नगरसेवकांवर भरदिवसा खुनी हल्ला
इतर घडामोडी

सोलापूरात माजी नगरसेवकांवर भरदिवसा खुनी हल्ला

September 4, 2026
सोलापूरकरांसाठी खरेदीची पर्वणी; शॉपिंग फेस्टिव्हल एक्स्पोचा दिमाखात शुभारंभ
इतर घडामोडी

सोलापूरकरांसाठी खरेदीची पर्वणी; शॉपिंग फेस्टिव्हल एक्स्पोचा दिमाखात शुभारंभ

September 4, 2026
Next Post
उपमुख्यमंत्री अजित पवार कळवणला जाताना शेतकऱ्यांनी दाखवले काळे झेंडे

उपमुख्यमंत्री अजित पवार कळवणला जाताना शेतकऱ्यांनी दाखवले काळे झेंडे

ताज्या बातम्या

गणेशोत्सव मंडळ स्पर्धेच्या अर्जासाठी ११ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

गणेशोत्सव मंडळ स्पर्धेच्या अर्जासाठी ११ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

September 5, 2026
खुनासह घरफोडीचा गुन्हा उघड, एकाला ठोकल्या बेड्या…!

खुनासह घरफोडीचा गुन्हा उघड, एकाला ठोकल्या बेड्या…!

September 5, 2026
स्टार एअर ने सोलापूर- मुंबई विमानसेवेबाबत केला ‘हा’ खुलासा

स्टार एअर ने सोलापूर- मुंबई विमानसेवेबाबत केला ‘हा’ खुलासा

September 5, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026