• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

भारतीय नौदलात लवकरच INS विक्रांत होणार सामील

Yes News Marathi by Yes News Marathi
July 26, 2021
in इतर घडामोडी
0
0
SHARES
0
VIEWS

नवी दिल्ली : स्वदेशी निर्मितीची पहिली विमानवाहक युद्धनौका INS विक्रांत लवकरच भारतीय नौदलात सामील होण्याची शक्यता आहे. या युद्धनौकेची बेसिन चाचणी यशस्वीपणे पूर्ण करण्यात आली आहे. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ही युद्धनौका खोल समुद्रात चाचणीसाठी उतरवण्यात येणार आहे. याचं परिक्षण हिंदी महासागरात करण्यात येणार आहे.

परिक्षण पूर्ण झाल्यानंतर ही युद्धनौका चीनी समुद्राच्या सीमा रेषेजवळ तैनात करण्यात येणार आहे. त्यामुळे आता चीनचे मनसुबे चालणार नाहीत. नौदलाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वदेशी निर्मितीची पहिली महाकाय युद्धनौका INS विक्रांतचे काम पूर्ण झाले आहे. पण रणभूमीवर तैनात करण्यापूर्वी करण्यात येणार औपचारीक परिक्षण बाकी आहे. पुढच्या महिन्यात जेव्हा ही युद्धनौका खोल समुद्रात परिक्षणासाठी उतरवली जाईल, तेव्हा पूर्ण क्षमतेनं याचं परिक्षण केलं जाणार आहे. यासाठी जास्तीत जास्त तीन ते सहा महिन्यांचा कालावधी लागू शकतो. खरेतर, योजनेनुसार ही युद्धनौका रणभूमीवर उतरवण्यासाठी तीन वर्षांचा विलंब झाला आहे. समुद्रातील चाचण्या पूर्ण झाल्यानंतर, कोचिन शिपयार्ड ही युद्धनौका भारतीय नौदलाकडे सोपवणार आहे. यानंतर भारतीय नौदल देखील काही प्रमुख चाचण्या करणार आहे. त्यानंतर ही युद्धनौका चीनी समुद्र सीमेवर तैनात करण्यात येणार आहे. सर्वकाही अपेक्षेप्रमाणं घडलं तर 2022 च्या मध्यापर्यंत ही महाकाय युद्धनौका भारतीय नौदलाच्या ताब्यात सामील होण्याची शक्यता आहे.

Previous Post

तळीये : बेपत्ता नागरिकांना मृत घोषित करण्याची मागणी

Next Post

मिशन फत्ते करून मीराबाई चानू भारताकडे रवाना

Related Posts

‘या हुसेन…या हुसेन’च्या जयघोषात मोहरम उत्सवाची भक्तिभावाने सांगता
इतर घडामोडी

‘या हुसेन…या हुसेन’च्या जयघोषात मोहरम उत्सवाची भक्तिभावाने सांगता

June 26, 2026
महाकर्जमुक्तीचा ऐतिहासिक निर्णय : शेतकऱ्यांना दिलासा
इतर घडामोडी

महाकर्जमुक्तीचा ऐतिहासिक निर्णय : शेतकऱ्यांना दिलासा

June 26, 2026
अंमली पदार्थांचे सेवन विरोधी दिन;आंतरराष्ट्रीय दिनानिमित्त जनजागृती
इतर घडामोडी

अंमली पदार्थांचे सेवन विरोधी दिन;आंतरराष्ट्रीय दिनानिमित्त जनजागृती

June 26, 2026
सोलापूर जिल्ह्यासाठी वरदान ठरणारा अत्याधुनिक रोटरी नवजात शिशु अतिदक्षता विभाग लोकार्पण सोहळा
इतर घडामोडी

सोलापूर जिल्ह्यासाठी वरदान ठरणारा अत्याधुनिक रोटरी नवजात शिशु अतिदक्षता विभाग लोकार्पण सोहळा

June 26, 2026
लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त संभाजी आरमार च्या वतीने अभिवादन…
इतर घडामोडी

लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त संभाजी आरमार च्या वतीने अभिवादन…

June 26, 2026
इतर घडामोडी

सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगची सुविधेबाबत जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांच्याकडून आढावा

June 26, 2026
Next Post
मिशन फत्ते करून मीराबाई चानू भारताकडे रवाना

मिशन फत्ते करून मीराबाई चानू भारताकडे रवाना

ताज्या बातम्या

‘या हुसेन…या हुसेन’च्या जयघोषात मोहरम उत्सवाची भक्तिभावाने सांगता

‘या हुसेन…या हुसेन’च्या जयघोषात मोहरम उत्सवाची भक्तिभावाने सांगता

June 26, 2026
महाकर्जमुक्तीचा ऐतिहासिक निर्णय : शेतकऱ्यांना दिलासा

महाकर्जमुक्तीचा ऐतिहासिक निर्णय : शेतकऱ्यांना दिलासा

June 26, 2026
अंमली पदार्थांचे सेवन विरोधी दिन;आंतरराष्ट्रीय दिनानिमित्त जनजागृती

अंमली पदार्थांचे सेवन विरोधी दिन;आंतरराष्ट्रीय दिनानिमित्त जनजागृती

June 26, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मॅच रिपोर्ट: साऊथ सोलापूर ब्लूचा दिमाखदार विजय

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026