• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सांगलीत कृष्णेचा पूर ओसरायला सुरुवात

Yes News Marathi by Yes News Marathi
July 26, 2021
in इतर घडामोडी
0
सांगलीत कृष्णेचा पूर ओसरायला सुरुवात
0
SHARES
0
VIEWS

सांगली – कृष्णेची सांगलीतील पाणी पातळी आता ओसरू लागली आहे. सोमवारी सकाळी ८ वाजेपर्यंत आयर्विन पूल येथील कृष्णा नदीची पाणी पातळी 1 फुटाने उतरली आहे. सध्या नदीची पातळी ५३. ५ फुटावर आहे. मात्र अत्यंत संथगतीने पाणी उतरत आहे. त्यामुळे शहरातील पुराचे पाणी ओसरायला सुरुवात झाली असून नागरिकामधून सुटकेचा निश्वास सोडला जात आहे.

गेल्या आठवड्यात गुरुवार- शुक्रवार झालेल्या अतिवृष्टीमुळे कृष्णानंदीच्या पाण्याने धोक्याची पातळी ओलांडली आणि सांगली मिरज शहराला पूराच फटका बसला. आता पाऊस थांबला असला तरीही शहराला पडलेले पुराचा विळखा हा कायम आहे. सायंकाळ पर्यंत काही प्रमाणात शहरातील पाणी ओसरेल, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. तर दुसऱ्या बाजूला पाणी ओसरलेल्या ठिकाणी महापालिका प्रशासनाकडून साथीचे रोग उद्भवू नये यासाठी तातडीने स्वच्छता मोहीम सुरू करण्यात आली आहे.जिल्ह्यातील वारणा आणि कृष्णा नद्यांना महापूर आल्याने नदीकाठच्या १०० हुन अधिक गावात पुराचे पाणी शिरले आहे, तर अनेक गावांना पुराचा विळखा पडलेला असून अद्यापही तो कायम आहे. पण संथ गतीने आता नद्यांची पाणी पातळी ओसरत आहे. कृष्णेची ताकारी येथे रविवारी दुपारपासून १० फुटाने तर भिलवडी याठिकाणी 5 फुटाने पाण्याची पातळी उतरली आहे. फुटा फुटानेने वाढलेली पाणी पातळी इंचा-इंचाने ओसरत आहे. पण आता पूर ओसरू लागल्याने महापुराच्या धास्तीत असलेल्या कृष्णा आणि वारणा काठाला आता थोडा दिलासा मिळला आहे.सध्या अलमट्टी धरणात कृष्णा नदीतून होणारी आवक ही 3 लाख क्सूसेक आहे. त्यामुळे कर्नाटक सरकारने आजही धरणातून 3 लाख क्सूसेक पाण्याचा विसर्ग सुरूच ठेवला आहे. त्यामुळे सांगली, कोल्हापूर भागातील पुराचे पाणी लवकरच ओसरण्याचा अंदाज प्रशासनाकडून व्यक्त करण्यात येत आहे.

Previous Post

ज्येष्ठ अभिनेत्री जयंती यांचं निधन

Next Post

जखमी कंटेनर चालकाला सोडून नागरिकांनी पळवले बियर बॉक्स

Related Posts

‘या हुसेन…या हुसेन’च्या जयघोषात मोहरम उत्सवाची भक्तिभावाने सांगता
इतर घडामोडी

‘या हुसेन…या हुसेन’च्या जयघोषात मोहरम उत्सवाची भक्तिभावाने सांगता

June 26, 2026
महाकर्जमुक्तीचा ऐतिहासिक निर्णय : शेतकऱ्यांना दिलासा
इतर घडामोडी

महाकर्जमुक्तीचा ऐतिहासिक निर्णय : शेतकऱ्यांना दिलासा

June 26, 2026
अंमली पदार्थांचे सेवन विरोधी दिन;आंतरराष्ट्रीय दिनानिमित्त जनजागृती
इतर घडामोडी

अंमली पदार्थांचे सेवन विरोधी दिन;आंतरराष्ट्रीय दिनानिमित्त जनजागृती

June 26, 2026
सोलापूर जिल्ह्यासाठी वरदान ठरणारा अत्याधुनिक रोटरी नवजात शिशु अतिदक्षता विभाग लोकार्पण सोहळा
इतर घडामोडी

सोलापूर जिल्ह्यासाठी वरदान ठरणारा अत्याधुनिक रोटरी नवजात शिशु अतिदक्षता विभाग लोकार्पण सोहळा

June 26, 2026
लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त संभाजी आरमार च्या वतीने अभिवादन…
इतर घडामोडी

लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त संभाजी आरमार च्या वतीने अभिवादन…

June 26, 2026
इतर घडामोडी

सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगची सुविधेबाबत जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांच्याकडून आढावा

June 26, 2026
Next Post
जखमी कंटेनर चालकाला सोडून नागरिकांनी पळवले बियर बॉक्स

जखमी कंटेनर चालकाला सोडून नागरिकांनी पळवले बियर बॉक्स

ताज्या बातम्या

सोलापूर जिल्ह्यात २८ जून रोजी ‘महाटेट’ परीक्षेचे आयोजन; जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नियोजन बैठक संपन्न

June 26, 2026
‘या हुसेन…या हुसेन’च्या जयघोषात मोहरम उत्सवाची भक्तिभावाने सांगता

‘या हुसेन…या हुसेन’च्या जयघोषात मोहरम उत्सवाची भक्तिभावाने सांगता

June 26, 2026
महाकर्जमुक्तीचा ऐतिहासिक निर्णय : शेतकऱ्यांना दिलासा

महाकर्जमुक्तीचा ऐतिहासिक निर्णय : शेतकऱ्यांना दिलासा

June 26, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मॅच रिपोर्ट: साऊथ सोलापूर ब्लूचा दिमाखदार विजय

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026