• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

दिल्लीतील विरोधकांच्या बैठकीवर ठाकरे गटाने बहिष्कार घातल्याने आघाडीत बिघाडी?

Yes News Marathi by Yes News Marathi
March 27, 2023
in मुख्य बातमी
0
दिल्लीतील विरोधकांच्या बैठकीवर ठाकरे गटाने बहिष्कार घातल्याने आघाडीत बिघाडी?
0
SHARES
1
VIEWS
  • स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मुद्द्यावरुन आघाडीत बिघाडी झालीय. काँग्रेस नेते राहुल गांधींची खासदारकी रद्द झाल्यानंतर काँग्रेस अध्यक्ष दिल्लीत मल्लिकार्जुन खरगे यांनी दिल्लीत विरोधी पक्षांची बैठक बोलावलीय. मात्र या बैठकीला ठाकरे गट जाणार नाही. सावरकरांवरुन राहुल गांधींनी जी टीका केली. त्यामुळे या बैठकीला न जाण्याचा निर्णय ठाकरे गटानं घेतलाय. खासदार संजय राऊत यांनी ही माहिती दिलीय.
  • स्वातंत्र्यवीर सावरकरांचा लढा गुलामगिरीविरोधात होता हे विसरू नका असं संजय राऊत यांनी राहुल गांधी यांना ठणकावलंय. आम्ही सोबत आहोत पण सावरकरांचा अपमान सहन करणार नाही हे राहुल यांची भेट घेऊन त्यांना सांगणार असल्याचं राऊत म्हणाले. तर समान किमान कार्यक्रमात सावरकर हा मुद्दा नव्हता असं सांगत नाना पटोलेंनी सावरकर या विषयावर बोलणं टाळलं.
  • त्याआधी काल मालेगावत झालेल्या जाहीर सभेत ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधी यांचे कान टोचले. सावरकरांचा अपमान सहन करणार नाही, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. सावरकारांच्या वाड्यात मी लहानपणी गेलो होतो. सावरकरांचं काम येड्या गबाळ्याचं काम नाही. सावकरांनी देशासाठी बलिदान दिलंय. त्यांनी 14 वर्ष यातना सोसल्या. आपण एकत्र आलोय ते संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी, असं उद्धव ठाकरे म्हणाले. सावकरांनी छळ सोसला आणि देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं. सावरकर आमचे दैवत आहेत, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधी यांना ठणकावलं आहे.
Previous Post

चालू हंगामात विविध कारणांमुळे हापूस आंबा शेतकरी आर्थिक संकटात

Next Post

माजी खा.धर्मण्णा सादुल काँग्रेसचा राजीनामा देऊन भारत राष्ट्र समिती पक्षात प्रवेश करणार

Related Posts

महापालिकेची प्रशासकीय शिस्त बिघडली, आयुक्तांच्या पद्धतीवर कर्मचारी नाराज…!
मुख्य बातमी

महापालिकेची प्रशासकीय शिस्त बिघडली, आयुक्तांच्या पद्धतीवर कर्मचारी नाराज…!

September 6, 2026
गणेशोत्सव मंडळ स्पर्धेच्या अर्जासाठी ११ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ
मुख्य बातमी

गणेशोत्सव मंडळ स्पर्धेच्या अर्जासाठी ११ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

September 5, 2026
खुनासह घरफोडीचा गुन्हा उघड, एकाला ठोकल्या बेड्या…!
मुख्य बातमी

खुनासह घरफोडीचा गुन्हा उघड, एकाला ठोकल्या बेड्या…!

September 5, 2026
स्टार एअर ने सोलापूर- मुंबई विमानसेवेबाबत केला ‘हा’ खुलासा
मुख्य बातमी

स्टार एअर ने सोलापूर- मुंबई विमानसेवेबाबत केला ‘हा’ खुलासा

September 5, 2026
राज्यातील 32 साखर कारखान्यांकडे शेतकऱ्यांचे 201 कोटी थकले !
मुख्य बातमी

राज्यातील 32 साखर कारखान्यांकडे शेतकऱ्यांचे 201 कोटी थकले !

September 5, 2026
तुकाराम मुंडे साहेब सोलापुरातील या विषारी फ्रुट बिअरकडे लक्ष द्या…!
मुख्य बातमी

तुकाराम मुंडे साहेब सोलापुरातील या विषारी फ्रुट बिअरकडे लक्ष द्या…!

September 4, 2026
Next Post
माजी खा.धर्मण्णा सादुल काँग्रेसचा राजीनामा देऊन भारत राष्ट्र समिती पक्षात प्रवेश करणार

माजी खा.धर्मण्णा सादुल काँग्रेसचा राजीनामा देऊन भारत राष्ट्र समिती पक्षात प्रवेश करणार

ताज्या बातम्या

‘माऊलीची कुशी’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन व विविध पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न

‘माऊलीची कुशी’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन व विविध पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न

September 6, 2026
महापालिकेची प्रशासकीय शिस्त बिघडली, आयुक्तांच्या पद्धतीवर कर्मचारी नाराज…!

महापालिकेची प्रशासकीय शिस्त बिघडली, आयुक्तांच्या पद्धतीवर कर्मचारी नाराज…!

September 6, 2026
भारत ही बुद्धांची भूमी; सरसंघचालक मोहन भागवत यांचे वक्तव्य चर्चेत

भारत ही बुद्धांची भूमी; सरसंघचालक मोहन भागवत यांचे वक्तव्य चर्चेत

September 6, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026