• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

तेलुगु भगिनींचा आवडत्या ब्रतुकम्मा सणाचे अख्यायिका

Yes News Marathi by Yes News Marathi
October 14, 2021
in इतर घडामोडी
0
तेलुगु भगिनींचा आवडत्या ब्रतुकम्मा सणाचे अख्यायिका
0
SHARES
0
VIEWS

चोळ देशाचा राजा धर्मन्गड व राणी सत्यवती यांचा संसार सुखाने चाललेला होता. काही कालांतरांने संतान प्राप्ती झाली. हे संतान जगत नसत.कित्येक मुले जन्म घेतात व लगेच मरत असत.राजा राणी खुप दु:खी असायचे.व्रतवैकल्याचाही परिणाम काही केल्या जन्मलेल्या बाळांना आयुष्य मिळेना.मूल जगण्यासाठी काय करावे? राजदरबारातील विचारवंतांना, पुरोहितांना पंडित व विद्वानांना बोलावुन चर्चा करतात.


चर्चेअंती जर या देशाचा राजा यांना उत्तम संतानप्राती झाल्यास त्यादिवशी राज्यात एकही चुल पेटु नये.गाव जेवण देण्यात यावे.प्रत्येकांनी भोजनाचा आस्वाद घ्यावा.चिमुकल्या बाळास आशिर्वाद द्यावा. कालांतराने राजा राणीस सुंदर अशी नवराञोत्सवाच्या पर्व काळात कन्यारत्न प्राप्त होतो.ठरल्याप्रमाणे राज्यात दवंडी पिटवुन कन्यारत्नाचे नामकरण करून हर्षोल्हासात आनंदोत्सव साजरा केला जातो.सर्व गावकरी स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेत प्रत्येकजण पाळण्यात निजलेल्या बाळाला आशिःर्वाद देऊन जातात.
शेवटी पार्वती देवी एका आजीच्या रूपात काठी टेकत टेकत पाळण्याजवळ येते आणि कन्यारत्नाला चल्लगा ब्रतुकु अम्मा''(आयुष्यवंत हो) असा आशिर्वाद पार्वती देवी त्या कन्येला देते.. त्या आठवणी राहव्या म्हणुन तेलंगाणा प्रांतातली महिला हा आनंदोत्सव पितृपक्ष अमावस्या (येंगिली पुव्वुला ब्रतुकम्मा) ते अष्टमी (सद्दुला ब्रतुकम्मा)पर्यंत साजरा करतात.हळदीने गौरीदेवी बनवुन निसर्गातील विविध रंगीबेरंगी फुले आणुन फुलांचा गोपुर बनवुन पारपारिक लोकगीते म्हणत ज्येष्ठ महिला घरात सुख शांती ऐश्वर्य प्राप्तीसाठी,विवाहित स्ञिया संतानप्राप्तीसाठी ,कुमारी उत्तम वर मिळणेसाठी या ब्रतुकम्मा भोवती बतुकम्मा बतुकम्मा उय्यालो (आयुष्यवंत हो, किर्तीवंत हो म्हणत अंगाई गीत गातात.)म्हणत युवती ,कुमारिका फेर धरतात. या वर्षातुन एकदा येणार्‍या ब्रतुकम्मा सणांचे महिला, भगिनी,नवीन लग्न झालेली सासुरवाशिण कधी एकदा माहेर जाऊ अलंकाराने नटुन थटुन भरजरी शालु नेसुन


बतकम्मा खेळ खेळण्यासाठी वाट बघत असतात.सोलापुरातील पुर्व भागात प्रत्येक घराघरात ही तेलंगाना संस्कृती या नवराञोत्सवाच्या अष्टमी दिनी दिसुन येतो. घरात सुखशांती नांदण्यासाठी भल्या पहाटेच घरासमोर सडा समांर्जन रांगोळी घालणे, विविध रंगाच्या फुलांनी सुंदर बतुकम्मा बनवुन गौरी देवीस नैवेद्यासाठी गुळ ,शेंगा, बडिशोप,ईलायची,चपाती पुटाणे,तुपापासुन बनविलेली चविष्ट लाडु(मलिदा लाडु),पुलोहरा,दहीभात,गोड भात बनवुन खेळ संपल्यानंतर एकमेकिंना नैवेद्य प्रसाद देतात.
या ब्रतुकम्मा सणाच्या निमित्ताने वयोवृध्द आजीपासुन एक वर्षाच्या चिमुकलीचा उत्साह पाहावयास मिळतो.हळदी कुंकु कार्यक्रमाच्या माध्यमातुन महिलांमध्ये आपुलकी ,आदर,प्रेम तेलुगु संस्कृतीचे दर्शन पहावयास मिळतो. पुर्व भागात हा सण मोठ्या प्रमाणात उत्साहाने साजरा करणेसाठी विविध मंडळे गेल्या काही वर्षांपासुन आकर्षक ब्रतकम्मा सजावट,पारंपारिक वेशभुषा करून फेर धरून खेळ खेळण्यासाठी,लोकगीते गाण्यासाठी पारितोषिके देत असतात.
पुर्व भागातील जुना वालचंद काॅलेज गेट समोरील श्री पंचमुखी हनुमान देवस्थानम् येथे दरवर्षी हजारो महिला भगिनी अष्टमीदिनी या ब्रतुकम्मा महोत्सवात सहभागी होत असतात.
पण पूर्व भागातील प्रत्येक घरासमोर सायंकाळी ६ वाजता ब्रतुकम्मा उत्सव तेलुगु भगिनी मोठ्या उत्साहात साजरा करणार आहेत.या दिवशी शहर परिसरातील विविध समाजातील महिला ही तेलुगु भगिनींचा हा ब्रतुकम्मा उत्सव पहाण्यासाठी हजेरी लावतात.

Previous Post

मुळेगाव येथे रक्तदान शिबीराचे आयोजन

Next Post

हात धुवा प्रात्यक्षिकांमध्ये एक लाख विद्यार्थी सहभागी होणार : सिईओ स्वामी

Related Posts

जिल्ह्यात 28, 29 व 30 सप्टेंबर रोजी भटके विमुक्त समुह दाखला मेळाव्यांचे आयोजन- जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयेन
इतर घडामोडी

जिल्ह्यात 28, 29 व 30 सप्टेंबर रोजी भटके विमुक्त समुह दाखला मेळाव्यांचे आयोजन- जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयेन

August 19, 2026
अमृत सरोवर ते जलसंधारण अभियान: सोलापूर जिल्ह्यात पाणी संवर्धनाची चळवळ
इतर घडामोडी

अमृत सरोवर ते जलसंधारण अभियान: सोलापूर जिल्ह्यात पाणी संवर्धनाची चळवळ

August 19, 2026
मार्कंडेय मंदिरात नारळी पौर्णिमा उत्सवाला प्रारंभ
इतर घडामोडी

मार्कंडेय मंदिरात नारळी पौर्णिमा उत्सवाला प्रारंभ

August 19, 2026
SIR पडताळणी पूर्ण; 2 कोटी मतदारांनी अर्जच भरला नाही, प्रारूप यादीतून नावे वगळणार
इतर घडामोडी

SIR पडताळणी पूर्ण; 2 कोटी मतदारांनी अर्जच भरला नाही, प्रारूप यादीतून नावे वगळणार

August 19, 2026
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! महागाई भत्त्यात वाढ; 7 महिन्यांची थकबाकी मिळणार
इतर घडामोडी

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! महागाई भत्त्यात वाढ; 7 महिन्यांची थकबाकी मिळणार

August 19, 2026
पुणे रिंग रोड पूर्व विस्तारासाठी ₹10,502.36 कोटींच्या प्रस्तावास मान्यता..!
इतर घडामोडी

पुणे रिंग रोड पूर्व विस्तारासाठी ₹10,502.36 कोटींच्या प्रस्तावास मान्यता..!

August 19, 2026
Next Post
हात धुवा प्रात्यक्षिकांमध्ये एक लाख विद्यार्थी सहभागी होणार : सिईओ स्वामी

हात धुवा प्रात्यक्षिकांमध्ये एक लाख विद्यार्थी सहभागी होणार : सिईओ स्वामी

ताज्या बातम्या

मुख्यमंत्र्यांचा उद्याचा सोलापूर दौरा ऐनवेळी झाला फिक्स

मुख्यमंत्र्यांचा उद्याचा सोलापूर दौरा ऐनवेळी झाला फिक्स

August 19, 2026
जिल्ह्यात 28, 29 व 30 सप्टेंबर रोजी भटके विमुक्त समुह दाखला मेळाव्यांचे आयोजन- जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयेन

सोलापूर जिल्ह्याला MahaSTRIDE टीम अंतर्गत 16 कोटींचे प्रोत्साहन अनुदान मंजूर

August 19, 2026
मोची समाजाच्या ३४ वर्षांपासूनच्या मागणीला आमदार देवेंद्र कोठे यांच्या पाठपुराव्यामुळे यशशब्दपूर्ती केल्याचे समाधान : आमदार देवेंद्र कोठे यांची भावना

मोची समाजाच्या ३४ वर्षांपासूनच्या मागणीला आमदार देवेंद्र कोठे यांच्या पाठपुराव्यामुळे यशशब्दपूर्ती केल्याचे समाधान : आमदार देवेंद्र कोठे यांची भावना

August 19, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026