• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

शिक्षकांच्या उन्नतीसाठी प्रयत्न गरजेचे आ. प्रणिती शिंदे यांचे मत, ब्रेन व लायन्स संस्थेकडून गुरुजनांचा गौरव!

Yes News Marathi by Yes News Marathi
July 16, 2023
in इतर घडामोडी
0
शिक्षकांच्या उन्नतीसाठी प्रयत्न गरजेचे आ. प्रणिती शिंदे यांचे मत, ब्रेन व लायन्स संस्थेकडून गुरुजनांचा गौरव!
0
SHARES
0
VIEWS

शिक्षकांमुळे विद्यार्थी घडतो. पुढे तो देशाचा, राज्याचा कणा बनतो. तसाच तो कुटुंबकर्ताही होतो. अशा या विद्यार्थ्यांना घडविणार्‍या गुरुजनांच्या, शिक्षकांच्या उन्नतीसाठी प्रयत्न होणे गरजेचे असल्याची गरज आ. प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली. ब्रेन शैक्षणिक समुपदेशन केंद्र , लायन्स क्लब सोलापूर मेट्रो , एज्युसेंटर सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात आयोजित स्कूल ऑफ मेरिट या पुरस्कार वितरण समारंभात त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर प्रा. किरण कुलकर्णी, ब्रेन संस्थेच्या शलाका कुलकर्णी, लायन्स क्लब सोलापूर मेट्रोचे अध्यक्ष ईश्वर झुंजा, मेहबूब शेख आदी उपस्थित होते.
दहावी परीक्षेत उत्कृष्ट निकाल लागलेल्या 30 प्रशालेच्या संचालक , प्राचार्यांचा व शिक्षकांचा यावेळी आ. शिंदे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
दरम्यान, विद्यार्थ्यांच्या बुद्धिमापनासाठी प्रा. रोहन कुर्री यांनी शास्त्रोक्त पद्धतीने तयार केलेल्या बुद्धी व क्षमता विश्लेषण चाचणीविषयी याप्रसंगी माहिती दिली.

याप्रसंगी हेमा चिंचोळकर, जब्बार शेख, राजेंद्र लिबिंतोटे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा. किरण कुलकर्णी यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्रीमती वैशाली ताटी नवीन महेश्वर, नितीन बु-हाणपुरे यांनी परिश्रम घेतले.

यांचा झाला विशेष सन्मान
आंतरराष्ट्रीयख्यातीचा बाल पपेटीयर सोहम येमुल. स्वतःचे स्टेम सेल देऊन छोट्या भावाचे प्राण वाचविणार्‍या ईश्वरी माने या विद्यार्थिनीचाही यावेळी विशेष सन्मान करण्यात आला. सोहम याने कटपुतळीचा प्रयोग सादर केला. श्री चौंडेश्वरी प्रशालेचे इंग्रजी शिक्षक शहाजी ठोंबरे यांचा प्रज्ञावंत शिक्षक असा गौरव करण्यात आला.

Tags: Brain Educational Counseling CenterDr. School of Merit Award Distribution CeremonyLions Club Solapur MetroNirmal Kumar Fadkule AuditoriumPraniti Shinde
Previous Post

बीएससी बायोटेक्नॉलॉजी अंतिम वर्षाचा निकाल जाहीर! सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षांचे निकाल जाहीर होण्यास सुरुवात…

Next Post

महाराष्ट्र साहित्य परिषदेचे विभागिय साहित्य संमेलन यंदा मंगळवेढ्यात तर स्वागताध्यक्षपदी प्रा. लक्ष्मणराव ढोबळे…

Related Posts

वाढदिनी कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांचा आदर्श उपक्रम; विद्यापीठाला स्वखर्चाने ६० मोठ्या रोपांची भेट!
इतर घडामोडी

वाढदिनी कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांचा आदर्श उपक्रम; विद्यापीठाला स्वखर्चाने ६० मोठ्या रोपांची भेट!

June 1, 2026
जरांगे-विखे भेटीनंतर सरकारचा ड्राफ्ट समोर..!
इतर घडामोडी

जरांगे-विखे भेटीनंतर सरकारचा ड्राफ्ट समोर..!

May 30, 2026
गजीनृत्य अन्  ढोल-ताशांच्या गजरात दिमाखात निघाली शोभायात्रा!
इतर घडामोडी

गजीनृत्य अन्  ढोल-ताशांच्या गजरात दिमाखात निघाली शोभायात्रा!

May 30, 2026
विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या
इतर घडामोडी

विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

May 29, 2026
उद्यापासून सोलापुरात रंगणार स्टेट डाइविंग चैम्पियनशिप…
इतर घडामोडी

उद्यापासून सोलापुरात रंगणार स्टेट डाइविंग चैम्पियनशिप…

May 29, 2026
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त सोलापुरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन
इतर घडामोडी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त सोलापुरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन

May 29, 2026
Next Post
महाराष्ट्र साहित्य परिषदेचे विभागिय साहित्य संमेलन यंदा मंगळवेढ्यात तर स्वागताध्यक्षपदी प्रा. लक्ष्मणराव ढोबळे…

महाराष्ट्र साहित्य परिषदेचे विभागिय साहित्य संमेलन यंदा मंगळवेढ्यात तर स्वागताध्यक्षपदी प्रा. लक्ष्मणराव ढोबळे...

ताज्या बातम्या

शेतकरी बांधवांनी डीएपी खताला पर्यायी खतांचा वापर करावा – कृषी विभागाचे आवाहन

शेतकरी बांधवांनी डीएपी खताला पर्यायी खतांचा वापर करावा – कृषी विभागाचे आवाहन

June 1, 2026
दिव्यांग व्यक्तींना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे हा त्यांचा हक्कच – दिव्यांग आयुक्त सत्यजित बडे

दिव्यांग व्यक्तींना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे हा त्यांचा हक्कच – दिव्यांग आयुक्त सत्यजित बडे

June 1, 2026
ढोल ताशांच्या गजरात डेक्कन क्वीनचा 97 वा वाढदिवस साजरा..!

ढोल ताशांच्या गजरात डेक्कन क्वीनचा 97 वा वाढदिवस साजरा..!

June 1, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • उद्यापासून सोलापुरातील निराळे वस्तीत मोफत संस्कार शिबीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026