Tag: percent

राज्यात दहावीचा निकाल 95.81 टक्के; कोकण विभाग सर्वात अव्वल

सोलापूर जिल्ह्याचा दहावीचा निकाल 95.25 टक्के

सोलापूर(जिमाका), दि. 27 :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक मंडळातर्फे मार्च 2024 मध्ये घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल सोमवारी ऑनलाईन जाहीर केला आहे. ...