Tag: Grand Naam Sankirtan Ceremony

बार्शी शहरातील भगवंत मंदिर येथे सामुदायिक पारायण सोहळा ४१ दिवसीय भव्य नाम संकीर्तन सोहळ्यास सुरुवात

बार्शी शहरातील भगवंत मंदिर येथे सामुदायिक पारायण सोहळा ४१ दिवसीय भव्य नाम संकीर्तन सोहळ्यास सुरुवात

बार्शी तालुक्याचे आमदार राजेंद्र राऊत व कविता राजेंद्र राऊत यांच्या शुभहस्ते सोहळ्याची सुरुवात कलश,ज्ञानेश्वरी, ध्वज,प्रतिमा,गाथा,टाळ,मृदंग,वीणा पूजन,भजन व हरी नामस्मरणाने झाली. ...