• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

१०० दिवसानंतर सुप्रिया सुळेंची अजित पवारांवर पहिली टीका

Yes News Marathi by Yes News Marathi
October 10, 2023
in इतर घडामोडी
0
१०० दिवसानंतर सुप्रिया सुळेंची अजित पवारांवर पहिली टीका
0
SHARES
1
VIEWS

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या स्वागतासाठी उभारण्यात आलेल्या होर्डिंगवर आता शरद पवार नव्हे तर यशवंतराव चव्हाण यांचा फोटो लावलेले पाहायला मिळतात. यशवंतराव चव्हाण यांचा फोटो अजित पवार गटाकडून वापरण्यास सुरुवात केल्यानंतर सुप्रिया सुळेंची ट्विटरच्या माध्यमातून अजित पवार गटावर अप्रत्यक्ष टीका केली आहे. सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवर संघाबाबत यशवंतराव चव्हाण यांचं मत काय होतं याबाबत यशवंतराव चव्हाण यांनी आपल्या आत्मचरित्रात लिहलेले मत ट्विट केले आहे.

सरकारमध्ये शंभर दिवस पूर्ण झाल्यानं अजित पवार यांनी जनतेसाठी पत्र लिहलंय. पत्रात त्यांनी स्वतःचा राष्ट्रवादीचा राष्ट्रीय अध्यक्ष असा उल्लेख केलाय. पत्रात यशवंतराव चव्हाणांचा वारंवार उल्लेख केला आहे. शरद पवार यांनी होर्डिंग अजित पवार गटाला माझा फोटो वापरू नये, असं सुनावलं होतं. त्यानंतर आता शरद पवार यांचा फोटो वगळून यशवंतराव चव्हाण यांचा फोटो बॅनरवर झळकले आहेत. या सर्व प्रकारानंतर सु्प्रिया सुळेंनी आरएसएसबाबत यशवंतराव चव्हाणांचे काय मत होते हे ट्विट करत भाजपसोबत गेलेल्या अजित पवारांवर टीका केली आहे.

Tags: Ajit Pawarfirst criticismSupriya Sule
Previous Post

आम्ही कठीण काळात तुमच्यासोबत; पीएम मोदींची इस्रायलच्या पंतप्रधानांसोबत चर्चा

Next Post

डॉ.द्वारकानाथ कोटणीस यांच्या जयंतीनिमित्त मनपातर्फे अभिवादन

Related Posts

हरिभाई देवकरण प्रशालेत शिक्षक दिनानिमित्त अभिनव उपक्रम
इतर घडामोडी

हरिभाई देवकरण प्रशालेत शिक्षक दिनानिमित्त अभिनव उपक्रम

September 5, 2026
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची यंत्रणा सज्ज..
इतर घडामोडी

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची यंत्रणा सज्ज..

September 5, 2026
शिक्षकदिनाच्या पूर्वसंध्येला अनुभवले कर्णबधिरांचे शैक्षणिक विश्व- पोलीस उपआयुक्त डॉ. अश्विनी पाटील
इतर घडामोडी

शिक्षकदिनाच्या पूर्वसंध्येला अनुभवले कर्णबधिरांचे शैक्षणिक विश्व- पोलीस उपआयुक्त डॉ. अश्विनी पाटील

September 5, 2026
महाराष्ट्राच्या फिनटेक क्षेत्राची गरुड भरारी! पुण्यात बजाज फिनसर्व्ह कॅम्पसची पायाभरणी
इतर घडामोडी

महाराष्ट्राच्या फिनटेक क्षेत्राची गरुड भरारी! पुण्यात बजाज फिनसर्व्ह कॅम्पसची पायाभरणी

September 5, 2026
सोलापूरात माजी नगरसेवकांवर भरदिवसा खुनी हल्ला
इतर घडामोडी

सोलापूरात माजी नगरसेवकांवर भरदिवसा खुनी हल्ला

September 4, 2026
सोलापूरकरांसाठी खरेदीची पर्वणी; शॉपिंग फेस्टिव्हल एक्स्पोचा दिमाखात शुभारंभ
इतर घडामोडी

सोलापूरकरांसाठी खरेदीची पर्वणी; शॉपिंग फेस्टिव्हल एक्स्पोचा दिमाखात शुभारंभ

September 4, 2026
Next Post
डॉ.द्वारकानाथ कोटणीस यांच्या जयंतीनिमित्त मनपातर्फे अभिवादन

डॉ.द्वारकानाथ कोटणीस यांच्या जयंतीनिमित्त मनपातर्फे अभिवादन

ताज्या बातम्या

गणेशोत्सव मंडळ स्पर्धेच्या अर्जासाठी ११ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

गणेशोत्सव मंडळ स्पर्धेच्या अर्जासाठी ११ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

September 5, 2026
खुनासह घरफोडीचा गुन्हा उघड, एकाला ठोकल्या बेड्या…!

खुनासह घरफोडीचा गुन्हा उघड, एकाला ठोकल्या बेड्या…!

September 5, 2026
स्टार एअर ने सोलापूर- मुंबई विमानसेवेबाबत केला ‘हा’ खुलासा

स्टार एअर ने सोलापूर- मुंबई विमानसेवेबाबत केला ‘हा’ खुलासा

September 5, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026