• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सैफुल येथे आरोग्य तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

Yes News Marathi by Yes News Marathi
October 4, 2021
in इतर घडामोडी
0
सैफुल येथे आरोग्य तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
0
SHARES
0
VIEWS

 आ. सुभाष देशमुख यांच्या हस्ते उद्घाटन

सोलापूर : विजापूर रोडवरील सोहम प्लाझा सैफुल येथे  महेश देवकर मित्रपरिवार व लायन्स क्लब ऑफव इको नेचर क्ल्बच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन आ. सुभाष देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.

या शिबिराचा परिसरातील  578 महिला, पुरुषांनी लाभ घेतला. यात प्रामुख्याने नेत्ररोग, मोतिबिंदू शस्त्रक्रिया, दंत रोग तपासणी व आरोग्य तपासणी यासह विविध आजारांवर तज्ञ डॉक्टरांनी तपासणी व उपचार केले व मोफत औषधाचा पुरवठा करण्यात आला. यावेळी भाजप शहराध्यक्ष विक्रम देशमुख, युवा नेते मनिष देशमुख, शहर संघटन सरचिटणीस रुद्रेश बोरामणी, शहर सरचिटणीस शशी थोरात, उपमहापौर राजेश काळे, हेमंत पिंगळे, डॉ. शिवराज सरतापे, अमोल गायकवाड, राम वाकसे, विशाल गायकवाड, आनंद बिराजदार, संदीप जाधव, समर्थ बंडे, अक्षय अंजिखाने, मधुसुदन जंगम, श्रीनिवास बुरुडकर, परमेश्‍वर माळगे, संपदा जोशी, निलिमा शितोळे, सरोजनी टिपे, अनुराधा खारे, कुंभार मामा, सागर शिंदे, कपील आलाट, मसुती काका आदी उपस्थित होते. यावेळी डॉ. रमेश देशपती, डॉ. प्रतिमा शिंदे, डॉ. अविनाश शिंदे व डॉ. अश्‍विनी वांगीकर यांनी रुग्णांची तपासणी करुन औषधोपचार केले.शिबिरासाठी वैजुनाथ कदम, मनोज देवकर, बसवराज व्हनगुंडे, सिद्धेश्‍वर अडगळे, विशाल पाटील, नवगिरे, हवीनाळ, संजय वाघमारे आदींनी परिश्रम घेतले.  बाळू कलखेंबकर, तानाजी जाधव आदींनी मनोगत व्यक्त केले.  महेश देवकर यांनी आभार मानले.

Previous Post

तिल्हेहाळ येथील शेतकऱ्यांची केळी एक्पोर्टसाठी परदेशी मार्केटमध्ये

Next Post

शाळेच्या पहिल्या दिवशी सीईओ स्वामी यांनी घेतला विद्यार्थ्यांचा क्लास…

Related Posts

उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांच्या पुढाकाराने एकल महिलांचा गौरव; समस्या निवारणासाठी संवाद बैठक
इतर घडामोडी

उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांच्या पुढाकाराने एकल महिलांचा गौरव; समस्या निवारणासाठी संवाद बैठक

June 23, 2026
IRCTC कडून 27 जुलै 2026 रोजी मनमाड येथून “दिव्य दक्षिण यात्रा” भारत गौरव पर्यटक रेल्वेची घोषणा
इतर घडामोडी

IRCTC कडून 27 जुलै 2026 रोजी मनमाड येथून “दिव्य दक्षिण यात्रा” भारत गौरव पर्यटक रेल्वेची घोषणा

June 23, 2026
योग, विज्ञान आणि संस्कृतीचा संगम..राज्यस्तरीय “योग शास्त्र संगमम्” २६ ते २८ जून २०२६
इतर घडामोडी

योग, विज्ञान आणि संस्कृतीचा संगम..राज्यस्तरीय “योग शास्त्र संगमम्” २६ ते २८ जून २०२६

June 23, 2026
श्री विठ्ठल रुक्मिणीमाता मूर्ती संवर्धनाबाबत महत्त्वाचे निवेदन
इतर घडामोडी

श्री विठ्ठल रुक्मिणीमाता मूर्ती संवर्धनाबाबत महत्त्वाचे निवेदन

June 22, 2026
मध्य रेल्वेच्या ११ कर्मचाऱ्यांना ‘महाव्यवस्थापक संरक्षा’ पुरस्कार प्रदान
इतर घडामोडी

मध्य रेल्वेच्या ११ कर्मचाऱ्यांना ‘महाव्यवस्थापक संरक्षा’ पुरस्कार प्रदान

June 22, 2026
भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांचा एल्गार; वीजपुरवठा वाढवा, उसबिले तात्काळ द्या!
इतर घडामोडी

भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांचा एल्गार; वीजपुरवठा वाढवा, उसबिले तात्काळ द्या!

June 22, 2026
Next Post
शाळेच्या पहिल्या दिवशी सीईओ स्वामी यांनी घेतला विद्यार्थ्यांचा क्लास…

शाळेच्या पहिल्या दिवशी सीईओ स्वामी यांनी घेतला विद्यार्थ्यांचा क्लास…

ताज्या बातम्या

उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांच्या पुढाकाराने एकल महिलांचा गौरव; समस्या निवारणासाठी संवाद बैठक

उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांच्या पुढाकाराने एकल महिलांचा गौरव; समस्या निवारणासाठी संवाद बैठक

June 23, 2026
IRCTC कडून 27 जुलै 2026 रोजी मनमाड येथून “दिव्य दक्षिण यात्रा” भारत गौरव पर्यटक रेल्वेची घोषणा

IRCTC कडून 27 जुलै 2026 रोजी मनमाड येथून “दिव्य दक्षिण यात्रा” भारत गौरव पर्यटक रेल्वेची घोषणा

June 23, 2026
शिवय्या स्वामी महाराजांचा शिवशरणम्मा माऊलींच्या हस्ते सत्कार

शिवय्या स्वामी महाराजांचा शिवशरणम्मा माऊलींच्या हस्ते सत्कार

June 23, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मॅच रिपोर्ट: साऊथ सोलापूर ब्लूचा दिमाखदार विजय

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026