• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस वक्ता सेलच्या शहर उत्तर सोलापूर अध्यक्षपदी आदित्य म्हमाने यांची निवड

Yes News Marathi by Yes News Marathi
November 4, 2023
in इतर घडामोडी
0
सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस वक्ता सेलच्या शहर उत्तर सोलापूर अध्यक्षपदी आदित्य म्हमाने यांची निवड
0
SHARES
0
VIEWS

येस न्युज मराठी नेटवर्क : सोलापूर शहर व जिल्हा वक्ता सेल वतीने शहर उत्तर व दक्षिण सोलापूर तालुका वक्ता सेल पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली, सोलापूर शहर जिल्हा वक्ता सेलचे अध्यक्ष नागनाथ कदम यांनी शहर उत्तर सोलापूर वक्ता सेल विभाग अध्यक्षपदी आदित्य केदार म्हमाने यांची, दक्षिण सोलापूर वक्ता सेल विभाग अध्यक्षपदी किरण चंद्रकांत सुर्वे तर शहर उत्तर वक्ता सेल उपाध्यक्षपदी काशिनाथ शिरसिकर,प्रकाश झाडबुके व सचिवपदी केदार लंगडे, दक्षिण सोलापूर वक्त सेल सचिवपदी प्रसाद बिराजदार यांची निवड करण्यात आले. नूतन पदाधिकारी निवडीचे पत्र माजी केंद्रीय गृहमंत्री सोलापूरचे ,भाग्यविधाता सुशीलकुमारजी शिंदे यांच्या हस्ते देण्यात आले.नूतन पदाधिकारी यांना आमदार प्रणितीताई शिंदे व जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील यांनी शुभेच्छा दिले.

याप्रसंगी सोलापूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष चेतन (भाऊ) नरोटे, उपाध्यक्ष केशव इंगळे, मदन पवार, शशिकांत जाधव, मल्लिनाथ सोलापूरे, आशितोष वाले, सिधू भौरोपाटील, गणेश वड्डेपल्ली,सरदार कोळी, दिलीप शिंदे, उत्तम कुमार वाघमारे, अविनाश मोरे, संतोष सोनवणे, राजकुमार राठोड, देवेंद्र सोनकांबळे, चिदानंद सुनते,  बीपी जाधव, विशाल सुर्वे, संगप्पा कांबळे, राजकुमार राठोड, अविनाश मोरे, श्रीशैल रणखांबे, सावंत डावरे, यांच्यासह वक्तासेलचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

  याप्रसंगी  सोलापूर शहर जिल्हा वक्ता सेल अध्यक्ष नागनाथ कदम यांनी लोकसभा जिंकण्यासाठी कार्यकर्त्यांना आव्हान केले व नुतन शहर उत्तरचे अध्यक्ष यांनी पद मिळताच प्रणितीताईंना खासदार करण्यासाठी पूर्ण ताकद लाऊन काम करणार असल्याचे सांगितले व पद दिल्याबद्दल पक्ष श्रेष्ठी व कॉंग्रेस शहरध्यक्ष चेतन भाऊ नरोटे व वक्ता सेल शहरध्यक्ष नागनाथ कदम यांचे आभार मानले.
Previous Post

सोलापूरकरांसाठी ‘ही’ आनंदाची बातमी…!

Next Post

समर्पणातून सेवा करणारा केवट श्रीरामाचा परम सेवक – ज्येष्ठ निरूपणकार घळसासी

Related Posts

‘एक घर, एक झाड’ उपक्रमाचा नवा टप्पा; आता जुन्या वृक्षांच्या संवर्धनासाठी पुढाकार
इतर घडामोडी

‘एक घर, एक झाड’ उपक्रमाचा नवा टप्पा; आता जुन्या वृक्षांच्या संवर्धनासाठी पुढाकार

July 14, 2026
आषाढी एकादशी : महाद्वार घाट ते पोलीस चौकी परिसरात २४ ते २६ जुलैदरम्यान विक्रेत्यांना साहित्य विक्रीस मनाई
इतर घडामोडी

आषाढी एकादशी : महाद्वार घाट ते पोलीस चौकी परिसरात २४ ते २६ जुलैदरम्यान विक्रेत्यांना साहित्य विक्रीस मनाई

July 14, 2026
गजानन महाराज पालखी मार्गाची महापौर विनायक कोंड्याल यांच्याकडून प्रत्यक्ष पाहणी
इतर घडामोडी

गजानन महाराज पालखी मार्गाची महापौर विनायक कोंड्याल यांच्याकडून प्रत्यक्ष पाहणी

July 14, 2026
आषाढी यात्रा 2026 : वारकरी भाविकांच्या सुविधेसाठी मंदिर समितीची जय्यत तयारी
इतर घडामोडी

आषाढी यात्रा 2026 : वारकरी भाविकांच्या सुविधेसाठी मंदिर समितीची जय्यत तयारी

July 14, 2026
सोलापूर पुणे महामार्गावर बाळे येथील फोर्स शोरूमजवळ ट्रकची ट्रकला पाठीमागून जोरदार धडक, एक ट्रकचालक गंभीर जखमीं
इतर घडामोडी

सोलापूर पुणे महामार्गावर बाळे येथील फोर्स शोरूमजवळ ट्रकची ट्रकला पाठीमागून जोरदार धडक, एक ट्रकचालक गंभीर जखमीं

July 13, 2026
धक्कादायक! भरदिवसा दाराशा रुग्णालयातील सोलर पॅनल चोरीचा प्रयत्न उधळला
इतर घडामोडी

धक्कादायक! भरदिवसा दाराशा रुग्णालयातील सोलर पॅनल चोरीचा प्रयत्न उधळला

July 10, 2026
Next Post
समर्पणातून सेवा करणारा केवट श्रीरामाचा परम सेवक – ज्येष्ठ निरूपणकार घळसासी

समर्पणातून सेवा करणारा केवट श्रीरामाचा परम सेवक - ज्येष्ठ निरूपणकार घळसासी

ताज्या बातम्या

सोलापूर जिल्हा परिषदेच्या शिरपेचात मानाचा तुरा

सोलापूर जिल्हा परिषदेच्या शिरपेचात मानाचा तुरा

July 14, 2026
मानाच्या १० पालख्यांसोबतच्या दिंड्यांना प्रति दिंडी २० हजार प्रमाणे २ कोटी ८० लाखांचे अनुदान मंजूर; मुख्यमंत्री वारकरी महामंडळामार्फत वाटप सुरू

मानाच्या १० पालख्यांसोबतच्या दिंड्यांना प्रति दिंडी २० हजार प्रमाणे २ कोटी ८० लाखांचे अनुदान मंजूर; मुख्यमंत्री वारकरी महामंडळामार्फत वाटप सुरू

July 14, 2026
‘एक घर, एक झाड’ उपक्रमाचा नवा टप्पा; आता जुन्या वृक्षांच्या संवर्धनासाठी पुढाकार

‘एक घर, एक झाड’ उपक्रमाचा नवा टप्पा; आता जुन्या वृक्षांच्या संवर्धनासाठी पुढाकार

July 14, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026