• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Sunday, June 29, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

सोलापुरात ३३९ नवीन व्यक्तींना कोरोना,प्रभाग २३ व २४ मध्ये ४० पेक्षा अधिक नवीन कोरोना रुग्ण

by Yes News Marathi
April 30, 2021
in इतर घडामोडी
0
सोलापुरात ३३९ नवीन व्यक्तींना कोरोना,प्रभाग २३ व २४ मध्ये ४० पेक्षा अधिक नवीन कोरोना रुग्ण
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

येस न्युज मराठी नेटवर्क :सोलापूर शहरात शुक्रवारी आलेल्या अहवालानुसार नवीन ३३९ व्यक्तींना कोरोना ची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामध्ये १९५ पुरुष आणि १४४ महिला आहेत गुरुवारी रात्री बारा वाजेपर्यंत संपलेल्या चोवीस तासांत १७१ व्यक्ती रुग्णालयातून परत गेले आहेत याच २४ तासात २५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू ओढवला आहे. चिंतेची बाब म्हणजे या पंचवीस जणांपैकी जुळे सोलापूर येथील वीरशैव नगर येथील ४० वर्षाचा पुरुष आणि पश्चिम मंगळवार पेठेतील महादेव गल्लीतील ४६ वर्षांच्या पुरूषाचा मृत्यू कोरोनामुळे झालेला आहे. नवीन कोरोनाबाधितांचा विचार केला तर शहरातील दहा प्रभागात दहापेक्षा अधिक नवीन रुग्ण आढळले आहेत. सर्वाधिक रुग्ण प्रभाग क्रमांक २३ मध्ये ४२आणि प्रभाग क्रमांक २४ मध्ये ४० आढळले आहेत. प्रभाग क्रमांक २६ मध्ये ३४ व प्रभाग क्रमांक पाच मध्ये ३१ नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. संचारबंदी आणि जमावबंदी अधिक कडक केल्यापासून पंधरा दिवस झाले तरी अजूनही नवीन कोरोना बाधितांची संख्या आटोक्यात येत नसल्याचे दिसून आले आहे . त्यामुळे आगामी पंधरा दिवसात पोलिसांना संचारबंदी आणि जमावबंदी च्या आदेशांची अधिक कठोरपणे अंमलबजावणी करण्याचे ध्येय ठेवावे लागणार आहे.ली आहे.

Previous Post

सोलापूर जिल्ह्यात नवीन २१४७ व्यक्तींना कोरोनाची बाधा

Next Post

मोहोळमध्ये सुरू झाले १०० बेडचे सुसज्ज डेडीकेटेड कोवीड हेल्थ सेंटर

Next Post
मोहोळमध्ये सुरू झाले १०० बेडचे सुसज्ज डेडीकेटेड कोवीड हेल्थ सेंटर

मोहोळमध्ये सुरू झाले १०० बेडचे सुसज्ज डेडीकेटेड कोवीड हेल्थ सेंटर

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group