• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

SIPL २०२४ – प्रिसिजन परफेक्ट संघ चॅम्पियन

Yes News Marathi by Yes News Marathi
February 14, 2024
in इतर घडामोडी
0
SIPL २०२४ – प्रिसिजन परफेक्ट संघ चॅम्पियन
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर इंडस्ट्रिज असोसिएशन च्या वतीने सोलापूर इंडस्ट्रिज प्रीमिअर लीग 2024 हि स्पर्धा ०७ फेब्रुवारी ते १४ फेब्रुवारी दरम्यान चिंचोळी काटी येथील धर्मराज मंदिराच्या मैदानावर आयोजित करण्यात आले होते. या सोलापूर इंडस्ट्रिज प्रीमिअर लीग 2024 या क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद प्रिसिजन परफेक्ट संघाने पटकाविले. त्यांनी अंतिम सामन्यात स्मुर्ती रायझिंग स्टार्स या संघाचा ९ धावांनी पराभव केला, प्रथम फलंदाजी करत प्रिसिजन परफेक्ट संघाने ८१ धावांचे आव्हान दिले होते. स्मुर्ती रायझिंग स्टार्स संघाने ७१ धावांपर्यंत मजल मारली, आणि ९ धावांनी त्यांना पराभव पत्करावा लागला. विजेत्या प्रिसिजन परफेक्ट संघाला विजेतेपदाचे चषक आणि २५ हजार रुपये बक्षीस देण्यात आले. उपविजेत्या स्मुर्ती रायझिंग स्टार्स संघाला चषक आणि १५,००० रुपये बक्षीस देण्यात आले. तृतीय क्रमांकाचे बक्षीस विभागून आर्टिस शिलेदार आणि प्रिसिजन पँथर्स या दोन्ही संघांना देण्यात आले.

एकूण १६ संघ या स्पर्धेत सहभागी झाले होते. या स्पर्धेसाठी बालाजी अमाईन्स लिमिटेड, लक्ष्मी हायड्रोलीक्स प्रायव्हेट लिमिटेड, प्रिसीजन कॅमशाफ्ट लिमिटेड, क्राॅस इंटरनॅशनल आणि थरमॅक्स‌ लिमिटेड अशा पाच कंपन्यांनी प्रायोजकत्व स्वीकारले होते. सह प्रायोजक म्हणून मथुरा ऍग्रो इंडस्ट्री, स्मुर्थी ऑर्ग्यानिक्स लिमिटेड,कोयना शिलाई मशीन, कृष्णा फाब्रिकेशन आणि सिमटेक इंडस्ट्री यांनी सहकार्य केले आहे.

स्पर्धेतील बक्षिसे

फेयर प्ले टीम अवॉर्ड – LHP लायन्स

मैन आफ द सिरीज – महेश फापागीरे (प्रिसिजन)

बेस्ट बॉलर – महेश फापागीरे (११ विकेट)

बेस्ट बॅटस्मन – अभिषेक पवार (एकूण – १८२ रन )

बेस्ट विकेटकीपर – सिद्धाराम लांबतुरे ( ८ डिसमिसल )

बेस्ट फिल्डर – श्रीराम भिसे (एकूण ११ कॅच)

यांनाही बक्षिसे देण्यात आली.

या स्पर्धेचे बक्षीस वितरण सोलापूर इंडस्ट्रिज असोसिएशनचे माजी अध्यक्ष केशव रेड्डी, सचिव – वासुदेव बंग, उपाध्यक्ष गणेश सुत्रावे, खजिनदार कमलेश शहा, सह – सचिवा रामेश्वरी गायकवाड, कार्यकारी सदस्य शिवशंकर आंधळकर,तारासिंग राठोड, फायर ऑफिसर दिनेश अंबोरे यांच्या उपस्थितीत झाले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सोलापूर इंडस्ट्रिज असोसिएशनचे उपाध्यक्ष गणेश सुत्रावे, खजिनदार कमलेश शहा, सह सचिवा- रामेश्वरी गायकवाड, शिवशंकर आंधळकर,तारासिंग राठोड, विनायक दुदगी आणि सुरेश हिटनळ्ळी यांनी परिश्रम घेतले.

Previous Post

भावसार व्हिजन सोलापूर सेंट्रल तर्फे वसंत पंचमी निमित्त सरस्वती पूजन आयोजन

Next Post

ऑटो रिक्षामधून साडेचारशे लिटर हातभट्टी दारू जप्त

Related Posts

लोकमंगल को-ऑप बँकेच्या अत्याधुनिक डेटा सेंटरचे उद्घाटन संपन्न
इतर घडामोडी

लोकमंगल को-ऑप बँकेच्या अत्याधुनिक डेटा सेंटरचे उद्घाटन संपन्न

June 6, 2026
बार कौन्सिल निवडणुकीत ॲड. मिलिंद थोबडे यांची विजयी हॅट्रिक तर ॲड न्हावकर व ॲड राजपूत पराभूत
इतर घडामोडी

बार कौन्सिल निवडणुकीत ॲड. मिलिंद थोबडे यांची विजयी हॅट्रिक तर ॲड न्हावकर व ॲड राजपूत पराभूत

June 6, 2026
आषाढी यात्रा; पालखी मार्ग व तळांच्या ठिकाणी गतवर्षीपेक्षा दीडपट सुविधेत वाढ -जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस.
इतर घडामोडी

आषाढी यात्रा; पालखी मार्ग व तळांच्या ठिकाणी गतवर्षीपेक्षा दीडपट सुविधेत वाढ -जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस.

June 5, 2026
सोलापूर जिल्हा परिषद – स्थायी समिती सभा
इतर घडामोडी

सोलापूर जिल्हा परिषद – स्थायी समिती सभा

June 5, 2026
पावसाळ्यापूर्वी महापौर विनायक कोंड्याल यांची नाल्यांची पाहणी; पूरस्थिती टाळण्यासाठी तातडीच्या सूचना
इतर घडामोडी

पावसाळ्यापूर्वी महापौर विनायक कोंड्याल यांची नाल्यांची पाहणी; पूरस्थिती टाळण्यासाठी तातडीच्या सूचना

June 4, 2026
सोलापूरची विधान परिषद बिनविरोध होणार की निब्बार रंगणार
इतर घडामोडी

सोलापूरची विधान परिषद बिनविरोध होणार की निब्बार रंगणार

June 4, 2026
Next Post
ऑटो रिक्षामधून साडेचारशे लिटर हातभट्टी दारू जप्त

ऑटो रिक्षामधून साडेचारशे लिटर हातभट्टी दारू जप्त

ताज्या बातम्या

प्रिसिजनमध्ये वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न

प्रिसिजनमध्ये वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न

June 6, 2026
लोकमंगल को-ऑप बँकेच्या अत्याधुनिक डेटा सेंटरचे उद्घाटन संपन्न

लोकमंगल को-ऑप बँकेच्या अत्याधुनिक डेटा सेंटरचे उद्घाटन संपन्न

June 6, 2026
बार कौन्सिल निवडणुकीत ॲड. मिलिंद थोबडे यांची विजयी हॅट्रिक तर ॲड न्हावकर व ॲड राजपूत पराभूत

बार कौन्सिल निवडणुकीत ॲड. मिलिंद थोबडे यांची विजयी हॅट्रिक तर ॲड न्हावकर व ॲड राजपूत पराभूत

June 6, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • उद्यापासून सोलापुरातील निराळे वस्तीत मोफत संस्कार शिबीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026